marathi news

पैसे चोरता येईना म्हणून एटीमच नेले उचलून; चोरट्यांचा प्रताप CCTV मध्ये कैद

Nashik Crime : नाशिकच्या सामनगाव रोड परिसरात आरपीएफ सेंटरजवळ असलेले एटीएमच चोरट्यांनी पळवून नेले आहे. चोरटे मोठ्या तयारीने आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहे.

Jul 9, 2023, 02:35 PM IST

मुंबईत भीषण अपघात; सिमेंट मिक्सरने चार वाहनांना चिरडलं

Chunabhatti Accident : मुंबईत रविवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर तीन ते चार जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातानंतर मिक्सर चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.

Jul 9, 2023, 10:05 AM IST

मानवी मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; कसा होतो हा गंभीर आजार?

Brain Eating Amoeba : केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यातील एका 15 वर्षाच्या मुलाचा दुर्मिळ संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, प्रायमरी अमीबिक मेनिन्गोएन्सेफलायटीस किंवा मेंदू खाणारा अमिबामुळे या मुलाचा मृत्यू झाला आहे, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Jul 9, 2023, 09:34 AM IST

'नवऱ्याशी नाही दीराशी ठेव शरीरसंबंध'; सासूचा सल्ला ऐकून तिला धक्काच बसला

Newly weds wife Shocked: 26 जानेवारी 2023 रोजी पीडित महिलेचा विवाह अमरोहा जिल्ह्यातील डिडोली पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या तरुणाशी  झाला होता. तरुण दिल्लीस्थित गृह मंत्रालयात अधिकारी असल्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली. 

Jul 9, 2023, 09:18 AM IST

"काजोलनं नाव नाही घेतलं पण भक्त नाराज झालेत"; अभिनेत्रीच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची टीका

Actress Kajol : राजकीय नेत्यांबद्दलच्या केलेल्या टिप्पण्यांमुळे अभिनेत्री काजोल चांगलीच चर्चेत आली होती. तिच्या विधानाची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्यानंतर अखेर तिने त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. माझा कोणाला बदनाम करण्याचा उद्देश नव्हता असं काजोलनं म्हटलं आहे. 

Jul 9, 2023, 08:23 AM IST

"हा ते मीच तयार केले"; अग्नी क्षेपणास्त्राची माहिती पाकिस्तानला देऊन प्रदीप कुरुलकर मारत होते फुशारक्या

DRDO Scientist Pradeep Kurulkar : शेजारी देश पाकिस्तानशी गुप्तचर माहिती दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्याबाबत आरोपपत्रात मोठे खुलासे झाले आहेत. एटीएसने 30 जून रोजी विशेष न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते.

Jul 8, 2023, 11:56 AM IST

Maharashtra Politics: नितीन गडकरी स्पष्टच म्हणाले, 'मंत्री बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना हे माहिती नाही की....'

Maharashtra Politics: जे मंत्री होणार होते त्यांची अवस्था समजू शकतो. तो नक्कीच नाखूष होऊन या गर्दीत माझा नंबर कधी येईल का? असा प्रश्न विचारत असतील, असे गडकरी म्हणाले.

Jul 8, 2023, 09:15 AM IST

BLOG : वारी आणि मी...! वाचा डोळ्यात पाणी आणणारा वारीतला एक अनुभव

Pandharpur Wari : अनेकांनी मला प्रश्न विचारला विशाल तुझा वारीचा अनुभव कसा होता? खरं तर वारीचा अनुभव शब्दात मांडणं तसं कठीण आहे. मात्र थोडासा प्रयत्न करतोय.

 

Jul 8, 2023, 08:37 AM IST

Petrol-Diesel Price : पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Petrol-Diesel Price : गेल्या वर्षभरापासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज अपडेट केल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते.

Jul 8, 2023, 08:29 AM IST

Rashi Bhavishya : कसा असेल तुमचा आजचा दिवस? पाहा दैनंदिन राशीभविष्य

Rashi Bhavishya : आजचा दिवस कोणत्या राशीला फळणार, कोणाला कुठे सावध व्हावं लागणार? पाहा एका क्लिकवर 

Jul 8, 2023, 07:27 AM IST

'या' अभिनेत्रींना आहे लाल लिपस्टिकचा मोह! ओठांचं सौंदर्य पाहून प्रेमातच पडाल

Bollywood Actresses Red Lipstick: लाल लिपस्टिक ही प्रत्येकावरच खुलून दिसते. लाल लिपस्टिक परिधान केलेल्या अभिनेत्री या अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस दिसतात. तेव्हा चला तर मग पाहुया की अशाच काही ग्लॅमरस अभिनेत्रींबद्दल. 

Jul 7, 2023, 09:06 PM IST

एटीएममध्ये पिन टाकताना 'या' चुका टाळा; नाहीतर बसेल मोठा फटका

पैसे काढण्यासाठी एटीएम मशीन सर्वात सुरक्षित मानली जाते. पण गुन्हेरांची त्याच्यावरही नजर असते. त्यामुळे एटीएममध्ये पिन टाकताना केलेल्या एका चुकीकडे गुन्हेगाराचं लक्ष असतं. त्यामुळे पिन टाकताना योग्य काळजी घ्यायला हवी.

Jul 7, 2023, 06:05 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवा नियम; कार्यालयीन वेळात Computer वापरताना...

Central Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असा उल्लेख केला असता ती बातमी पगारवाढीची किंवा त्यांच्यासाठी राबवल्या जाणाऱ्या एखाद्या योजनेसाठीचीच असते असं अनेकांना वाटतं. इथं मात्र तसं नाहीये.... 

 

Jul 7, 2023, 12:26 PM IST

Men's Health: लग्न झालेल्या पुरुषांनी गरम दुधात 'ही' वस्तू मिसळा, दूर होईल सर्व 'कमजोरी'

How To Increase Male Fertility: वाढत्या वयाबरोबर शारीरिक कमजोरी येणे साहजिकच असते. परंतु काही वेळा वयाची 30 वर्षे ओलांडल्यानंतरही काही पुरुषांची ताकद कमी होऊ लागते. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळेही असे होऊ शकते. परंतु सकस आहार घेतल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते. लग्नानंतर पुरुषामध्ये ऊर्जेची कमतरता असेल तर वैवाहिक जीवनातील आनंद हिरावून घेतला जाऊ शकतो.

Jul 7, 2023, 12:20 PM IST