marathi news

Solar Flare: सूर्यापासून बाहेर पडणार सौर ज्वाला! तुमच्यावर 'असा' होऊ शकतो परिणाम

Solar Storm: एक्स-क्लास फ्लेअर्स हे सूर्यमालेतील सर्वात मोठे स्फोट आहेत. या प्रकारच्या सोलर फ्लेअर्स दीर्घकाळ टिकणारे रेडिएशन वादळे निर्माण करू शकतात. प्रोटॉन फ्लेअर्स, नावाप्रमाणेच, मुख्यतः प्रोटॉनपासून बनलेले सौर ऊर्जायुक्त कणांचे वादळ आहेत.

Jul 18, 2023, 09:38 AM IST

केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर नष्ट केले 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ; देशाच्या विविध भागात कारवाई

Home Minister Amit Shah : सोमवारी देशाच्या विविध भागांतून 2,381 कोटी रुपयांचे 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. या कारवाईवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

Jul 18, 2023, 09:36 AM IST

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होणार की नाही? जाणून घ्या नवे दर

Petrol Diesel Price : देशातील चार महानगरांसह सर्व शहरांमध्ये इंधनाचे दर जारी करण्यात आले आहेत. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे आजच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Jul 18, 2023, 08:43 AM IST

Viral News : आईने तोडला मुलीचा संसार, जावयासोबत हनीमून साजरा करत राहिली गरोदर अन् मग

Viral News : प्रत्येक आई वडिलांना आपल्या पोरांना आनंदी आणि सुखी पाहायचं असतं. लेकीच्या संसारासाठी आई वडील दिवसरात्र एक करतात. पण एक विचित्र घटना समोर आली आहे. जावय लेकीसोबत हनीमूनला गेलेल्या सासूचं जावयावर जीव जडला अन् मग...

 

Jul 17, 2023, 08:30 PM IST

विमानात मोबाईल Flight Mode का ठेवतात? तसं केले नाही तर काय होते?

विमानात मोबाईल Flight Mode का ठेवावा लागतो.  एखाद्या प्रवाशानं फोन बंद केला नाही किंवा फ्लाईट मोडवर टाकला नाही तर काय होतं?  जाणून घ्या यामागचे कारण.

Jul 17, 2023, 07:52 PM IST

टेकऑफ करताना मोबाईलचा स्फोट; Air India च्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

विमान टेक ऑफ करत असतानाच अचानक स्फोटाचा आवाज आला. यामुळे प्रवाशांची भांबेरी उडाली. यामुळे Air India च्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. 

Jul 17, 2023, 05:52 PM IST

Wimbledon 2023 : नोव्हाक जोकोव्हिचला नमवून 20 वर्षीय कार्लोस झाला कोट्यधीश

विम्बल्डन 2023 फायनलमध्ये 4  तास 42 मिनिटे खेळून युवा स्पॅनिश प्रतिभावान कार्लोस अल्काराझने नोव्हाक जोकोविचवर विजय मिळवून त्याचे पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवले आहे.

Jul 17, 2023, 05:24 PM IST

VIDEO : धावत्या बाइकवर बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून तरुणीचा रोमान्स, व्हिडीओ Viral झाल्यानंतर

Couple Romance on Biike Video : दिवसाढवळा ट्रॉफिकमधून ते दोघे बाइकवर रोमान्स करत पाहून इतर वाहनचालकांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jul 17, 2023, 04:03 PM IST

जमिनीच्या वादातून नातेवाईकावरच कोयत्याने हल्ला; तरुणाला डोक्यात पडले 34 टाके

Pune Crime : पुण्यात कोयता गॅंगची दहशत कायम असून हडपसर येथील एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. जमिनीच्या वादातून आरोपीने पीडित व्यक्तीवर कोयत्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Jul 17, 2023, 10:31 AM IST

केदारनाथ मंदिरात फोटो-व्हिडीओवर बंदी; सभ्य कपडे घालून येण्याचे भाविकांना आवाहन

Kedarnath Temple : केदारनाथ मंदिरात मोबाईल फोनवर बंदी आहे. यापुढे भाविकांना मंदिर परिसरात फोटो काढता येणार नाहीत किंवा व्हिडिओ बनवता येणार नाहीत. तसेच सभ्य कपडे घालून येण्याचे आवाहनही मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Jul 17, 2023, 08:59 AM IST

Maharashtra Weather : मुंबईकरांनो काळजी घ्या; पुढील चार दिवस मुसळधार पाऊस, विदर्भातही जोर वाढणार

Maharashtra Weather : कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मोसमात पहिल्यांदाच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Jul 17, 2023, 07:21 AM IST

इलेक्ट्रिक वाहनांचे टायर्स ठरतायत डोकेदुखी; मोठ्या प्रमाणात होतय प्रदूषण

कोणत्याही कारसाठी गाडीचे टायर्स खूप महत्त्वाचे असतात. कारचे संपूर्ण वजन टायरनेच उचलले जाते आणि त्यामुळे कारचा रस्त्याशी संपर्क राखण्यास मदत होते. कार रस्त्यावर न घसरता वेगाने धावण्यासाठी, वळण घेऊन आणि ब्रेक लागल्यावर थांबण्यासाठी, रस्त्यावर टायरची पकड मजबूत असणे आवश्यक आहे. तथापि, कार चालवताना उर्जेचा वापर कमी करण्यासाठी, टायरमध्ये कमी रोलिंग ग्रीप असणे आवश्यक आहे.

Jul 16, 2023, 04:19 PM IST

सुप्रीम कोर्टाचा उदयनराजेंना दणका; 'त्या' वादावर शिवेंद्रराजेंच्या बाजूने निर्णय

Satara News : साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले  यांच्यात काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळाला होता. पोलिसांना मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता. मात्र आता सुप्रीम कोर्टाने याबाबत महत्त्वाचा निकाल दिला आहे.

Jul 16, 2023, 11:04 AM IST

"अनारकलीचा फोन आला होता तिने..."; विजयानंतर रोहित शर्माला आला फोन, पत्नीने केली पोलखोल

India vs WI : डॉमिनिकामधील विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा खूपच खूश आहे. रोहितने शनिवारी त्याच्या इंस्टाग्रामवर एक मजेदार पोस्ट टाकली आहे. रोहितच्या पत्नीनेही त्याच्या पोस्टवर कमेंट करत त्याची पोलखोल केली आहे.

Jul 16, 2023, 09:35 AM IST

'रात्री डोळ्यात पाणी यायचं, मनात...'; पत्नी आणि सनाचं कौतूक करत केदार शिंदेंची भावूक पोस्ट चर्चेत!

Kedar Shinde Emotional Post: सर्वांना उत्सुकता लागलेला 'बाईपण भारी देवा' हा (Baipan Bhaari Deva Movie) चित्रपट 30 जूनला प्रदर्शित झालाय. दिग्दर्शक केदार शिंदे यांची सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय.  

Jul 15, 2023, 07:16 PM IST