marathi news

Sharad Pawar: 'राष्ट्रवादी पक्ष फुटला नाही, पण अजित पवारांवर कारवाई होणार'; शरद पवारांची स्पष्ट केली भूमिका!

Sharad Pawar Press Conference: अजित पवार यांनी  उपमुख्यमंत्रीपदाची (DYCM of Maharastra) शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठं वक्तव्य केलं आहे.

Jul 2, 2023, 04:40 PM IST

शिवमंदिरात खेळता खेळता गळ्यात घुसलं त्रिशुळ; डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन वाचवला चिमुकलीचा जीव

Nagpur News : नागपुरात घडलेल्या या विचित्र अपघाताची सगळीकडेच चर्चा सुरु आहे. त्रिशुल गळ्यात शिरल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ पाच वर्षाच्या चिमुकलीला रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत चिमुकलीचे प्राण वाचवले आहेत.

Jul 2, 2023, 11:02 AM IST

भरधाव आयशर अंगावर उलटल्याने दोघींचा जागीच मृत्यू; धुळ्यात विचित्र अपघात

Dhule Accident  News : समृद्धी महामार्गावर अपघाताची घटना ताजी असतानाच धुळ्यात एक विचित्र अपघात झाला आहे. धुळ्यात भरधाव जाणाऱ्या एका ट्रकने रस्त्यावरील तिघांना चिरडले आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे.

Jul 2, 2023, 09:16 AM IST

मोठ्या वाहनांमध्ये डिझेल इंजिनचा वापर का केला जातो?

पेट्रोल इंजिन असलेली वाहने अधिक मजबूत असतात आणि ती डिझेल इंजिन असलेल्या वाहनांपेक्षा चांगली मानली जातात. पण, सर्व अवजड वाहनांमध्ये डिझेल इंजिन वापरले जाते.

Jul 1, 2023, 06:26 PM IST

'बाईपण भारी देवा' पाहून आदेश बांदेकर भावूक; थिएटरबाहेर केदार शिंदेंना मारली कडकडून मिठी

Kedar Shinde and Aadesh Bandekar Photo: 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. याच पार्श्वभुमीवर आता केदार शिंदे यांची पोस्ट व्हायरल होते आहे. 

Jul 1, 2023, 05:58 PM IST

अवघ्या 2 वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; जळगावातील धक्कादायक प्रकार

Jalgaon New : जळगावातील या धक्कादायक प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे. धरणगाव तालुक्यातील एका गावात अचानक खेळता खेळता दोन वर्षाच्या मुलाला हृदयविकाराचा झटका आल्याने कुटुंबियांच्या पायाखालची जमिन सरकली आहे.

Jul 1, 2023, 05:31 PM IST

Vish Yog : जुलै महिन्यात कुंभ राशीत सव्वा दोन दिवसांचा विषयोग, तुमच्या राशीसाठी घातक?

Vish Yog 2023 Effect : जुलै महिन्याला सुरुवात झाली असून कुंभ राशीत लवकरच विषयोग तयार होत आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना आयुष्यात आर्थिक संकट कोसळणार आहे. 

Jul 1, 2023, 04:21 PM IST

नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट बस स्टॉपवर आदळला अन्... 48 लोकांचा जागीच मृत्यू

Kenya Accident : पश्चिम केनियातील लोंडियानी येथे एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या अपघातात 48 जणांचा मृत्यू झाला. पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींनी याबाबत माहिती दिली.

 

Jul 1, 2023, 11:45 AM IST

हत्तीचे कान इतके मोठे का असतात? 'हे' आहे कारण

Why do Elephants have Long ear: हत्ती हा जंगलातला सर्वात बुद्धिमान आणि हुशार प्राणी आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की हत्तीचे कान मोठे का असतात? चला या लेखातून जाणून घेऊया. 

Jun 30, 2023, 08:22 PM IST

अक्कलकोटमध्ये मोठा अपघात; भाविकांच्या क्रुझरला सिमेंट बल्करची जबर धडक

Solapur Accident : सोलापुरातल्या अक्कलकोटमध्ये झालेल्या भीषण अपघातात सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. क्रुझरची केमिकल ट्रॅंकरला धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. अपघातानंतर जखमींना क्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Jun 30, 2023, 05:48 PM IST

सहकाऱ्यांनी नाश्ता करण्यासाठी उठवलं पण...; दर्शन घेऊन घरी निघालेल्या वारकऱ्याचा वाटेतच मृत्यू

Parbhani News : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाचे दर्शन घेऊन घरी परत येत असताना एका वारकऱ्याला काळाने गाठलं आहे. अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याला एसटी बसमध्ये हृदयविकाराचा झटका आला. यातच वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ते अकोला शहरातील डाबकी रोड भागातील सरस्वती नगर येथील रहिवासी होते.

Jun 30, 2023, 04:01 PM IST

धरणाच्या बाजूला असलेल्या शाळेतच पाणी नाही; सुट्टी देत शासकीय शाळेचा अजब फतवा

Nashik News : नाशिकमध्ये घडलेल्या या प्रकाराची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे.सरकारी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधात उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे धरणाशेजारीच शाळा असून देखील पाणी उपलब्ध नसल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Jun 30, 2023, 03:05 PM IST

अबब! 500 रुपयांच्या बंडलसोबत पत्नी- मुलांचे फोटोसेशन; पोलीस अधिकाऱ्याचे उत्तर ऐकून धक्काच बसेल

UP Police Viral Photo : रोख बंडलांसह बायकोने घेतलेल्या सेल्फीमुळे उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील एका पोलिस अधिकाऱ्याची तत्काळ बदली झाली आहे. पत्नी आणि मुलांनी घेतलेला सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसाविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली होती.

Jun 30, 2023, 10:38 AM IST

Interesting Facts: साप खरंच मीठाचं वर्तुळ पार करु शकतो का?

King Cobra Interesting Facts in Marathi:  सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये जगातील सर्वात विषारी आणि भयानक साप हा मीठाचं वर्तुळाला घाबरतो कायवर प्रकाश टाकण्यात आला आहे. काय आहे यामागील सत्य आज आपण जाणून घेणार आहोत.

 

Jun 30, 2023, 10:21 AM IST