marathi news

Ghee Massage Benefits: झोपण्यापूर्वी तळव्यांना तूप लावण्याचे 'हे' जबरदस्त फायदे

Ghee Benefits: झोपण्यापूर्वी तळव्यांना तूप लावण्याचे जबरदस्त फायदे आहेत. आयुर्वेदात तूप वापरण्याने शरीराला खूप प्रकारचे लाभ मिळतात. तुपाचे शरीराला होणार हे काही फायदे जाणून घ्या. पायाच्या तळ्यांना तुपाने मसाज केल्याने शरीरातील ब्लड सक्युलेशन चांगले होते. त्यामुळे चांगली झोप लागते.

Jun 28, 2023, 07:38 AM IST

ODI World Cup 2023: 'राउंड रॉबिन फॉर्मेट' म्हणजे काय रे भाऊ?

यंदाचा वर्ल्ड कप हा राउंड रॉबिन फॉरमॅटमध्ये (ODI World Cup 2023) खेळवला जाणार आहे. पण  राउंड रॉबिन फॉरमॅट हा नेमका प्रकार काय असतो? या फॉरमॅटमध्ये, सर्व सहभागी संघ एकमेकांविरुद्ध एकदाच खेळतात, प्रत्येक संघाला स्पर्धेतील इतर प्रत्येक संघाविरुद्ध स्पर्धा करण्याची समान संधी आहे.

Jun 27, 2023, 07:22 PM IST

निवृत्तीच्या आदल्या दिवशी न्यायाधीशांचा रेकॉर्ड; हत्या, बलात्कार ते तब्बल 65 प्रकरणांचा लावला निकाल

Delhi High Court : 26 जून रोजी दिल्ली उच्च न्यायालयात एक अनोखी घटना घडली. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांनी निवृत्तीच्या एक दिवस आधी सोमवारी एका दिवसात 65 निकाल दिले आहेत.

Jun 27, 2023, 06:56 PM IST

World Cup 2023: विराट कोहली निवृत्ती घेणार? वीरेंद्र सेहवागच्या वक्तव्याने उडाली खळबळ!

ICC World Cup 2023, Virat Kohli: भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) उपस्थित होता. त्यावेळी त्याने केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. टीम इंडियाचा स्टार विराट कोहली (Virat Kohli) याचं नाव घेत सेहवागने मोठं वक्तव्य केलंय.

Jun 27, 2023, 06:48 PM IST

Pune Crime News: 'पुणं इतकं हिंस्त्र नव्हतं, दिवसाढवळ्या कोयत्यानं ...', अजित पवारांनी ओढले गृहमंत्र्यांवर ताशेरे!

Ajit Pawar On MPSC Student Attack: सदाशिव पेठेत विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला (Koyta Attack) करण्यात आल्याचा प्रकार घडला. राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत असल्याचं दिसत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

Jun 27, 2023, 06:00 PM IST

वहिनीसोबत लग्न केल्यानंतर प्रेयसीसोबतही बांधली लग्नगाठ; सत्य समोर येताच रिक्षाचालकाने एकीला गेलं गायब

Bihar Crime : बिहारची राजधानी पाटण्यात झालेल्या या हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. प्रेयसीची लग्नानंतर हत्या केल्याप्रकरणी बिहार पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने स्वतःच्याच वहिणीची लग्न केले होते.

Jun 27, 2023, 02:45 PM IST

Aadhaar-PAN link संदर्भात आयकर विभागाचा इशारा, उशीर करु नका अन्यथा...



Aadhaar-PAN link Update : आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख अगदी काही दिवसांवर आली आहे. त्यानंतर, जोडण्यासाठी दंड भरावा लागेल. यासंदर्भात आता आयकर विभागाने ट्विट करत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्लाही दिला आहे.

Jun 27, 2023, 12:14 PM IST

शुक्राणूंची संख्या वाढवाचेय? 'या' 7 बिया खा, होईल नैसर्गिक वाढ

Health News : 7 seeds increase sperm count naturally शुक्राणूंची संख्या वाढविणाऱ्या बिया. शुक्राणूंची संख्या नैसर्गिकरित्या वाढविण्यासाठी तुमच्या आहारात काही बियांचा समावेश करणे आवश्यक आहे. या कोणत्या बिया आहेत, ते जाणून घ्या.

Jun 27, 2023, 11:43 AM IST

घराकडे जात असतानाच काळाचा घाला; नाशिकमध्ये बसच्या धडकेत 3 तरुणांचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : नाशिकमध्ये दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. नाशिकमध्ये सोमवारी रात्री घडलेल्या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एकाच बाईकवरुन तिघेही घरी जात असताना हा अपघात झाला.

Jun 27, 2023, 11:23 AM IST

धोनीच्या व्हिडीओतून व्हायरल झालेली विमानातील 'चॉकलेट गर्ल' कोण?

MS Dhoni and air hostess video : धोनीचं साधं राहणीमान आणि क्रिकेटप्रेमींप्रती त्याच्या मनात असणारी कृतज्ञतेची भावना त्याला आणखी खास बनवून जाते. अशा या धोनीनं नुकताच एक विमानप्रवास केला. 

 

Jun 27, 2023, 10:15 AM IST

आषाढी एकादशीच्या दिवशी राशीनुसार दान करा 'या' वस्तू, या फायद्यांसह सुख-समृद्धी

Ashadhi Ekadashi Upay: अनेक वारकरी आणि नागरिक आषाढी एकादशीला उपवास करतात. या दिवशी श्री विठ्ठ्लाची मनोभावे पूजा केली जाते. तसेच या दिवशी दान केल्याने अनेक फायदे होतात असे सांगितले जाते.

Jun 27, 2023, 09:14 AM IST

Monsoon : पावसाळ्यात 'या' भाज्या खाऊ नका? आरोग्य बिघडू शकते !

पावसाळा सुरु झाला आहे. अशा स्थितीत अनेक आजार लोकांना बळवतात. म्हणूनच पावसाळ्यात बाहेरच्या वस्तू खाऊ नयेत. त्याचबरोबर काही भाज्यांचाही विचार करूनच सेवन करावे. अन्यथा आजाराला निमंत्रण मिळते.

Jun 27, 2023, 08:01 AM IST

Vegetable Price Hike : पावसामुळं भाज्यांचे दर कडाडले; टोमॅटो, मिरची जेवणातून गायब

Vegetable Price Hike : राज्यातील अनेक बाजारपेठांमध्ये भाज्यांचे दर गगनाला भिडले असून, घरातील महिन्याचा हिशोब यामुळं पूर्णपणे कोलमडून गेला आहे. टोमॅटोनंही प्रती किलोमागे शंभरी ओलांडली आहे. 

Jun 27, 2023, 07:31 AM IST

Video : रस्त्यावर सफाई करणाऱ्या मजुराला कारने चिरडलं; मुंबईतील धक्कादायक प्रकार

Mumbai Crime : गोवंडीत दोनच दिवसांपूर्वी दोन मजुरांचा गटारात पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता कांदिवलीतही एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

Jun 26, 2023, 05:43 PM IST