marathi news

CCTV VIDEO: जिममध्ये वर्कआऊट करताना कॉन्स्टेबलचा अचानक मृत्यू, नेमकं काय झालं? पाहा...

Viral Video: हैदराबादमधील जिममध्ये (hyderabad gym) व्यायाम करताना एका 24 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा (Constable) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV Video) कैद झाली आहे.

Feb 24, 2023, 04:45 PM IST

मी मॉड्रिक, मेस्सी, पेपे...; जगप्रसिद्ध आणि वर्ल्डकपविजेत्या खेळाडूचा फुटबॉलला अलविदा

फुटबॉलपटूने सोशल मीडिया अकाऊंटवरून देखील याची माहिती दिली आहे. यावेळी तो भावूक झाल्याचं दिसून आलं आहे

Feb 24, 2023, 04:32 PM IST

Viral News : चिमुकल्याला दुर्मिळ आजार, दानशूराकडून 11 कोटी रुपयांची मदत

Viral News : जगात अद्याप माणुसकी संपलेली नाही. याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले आहे. एका लहान बाळाच्या मदतीसाठी कोट्यवधी रुपयांची मदत एका अज्ञाताने केली. त्यामुळे निर्वाण (1.5 वर्षे). (Nirvan Sarang) याच्यावर आता वेळत उपचार करणे शक्य होणार आहे. त्याच्या आई-वडिलांनी देवाचे आभार व्यक्त करताना दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून देवच भेटलाय, अशी प्रतिक्रिया दिली.

Feb 24, 2023, 04:27 PM IST

विराट कोहलीने अलिबागमध्ये खरेदी केला आलिशान बंगला, किंमत एकूण थक्क व्हालं

Virat Kohli New Villa : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli)अलिबागमध्ये आलिशान बंगला (Alibaug Villa)खरेदी केला आहे. अलिबागच्या आवास लिव्हिंगमध्ये 2000 चौरस फुटांचा हा व्हिला विकत घेतला आहे. विराट कोहलीची ही अलिबाग परिसरातील दुसरी मालमत्ता आहे. 

Feb 24, 2023, 02:42 PM IST

Salary Hike : दणक्यात होणार पगारवाढ; यंदा नोकरदार वर्गाला मिळणार दोन आकडी Appraisals

Salary Hikes In 2023: मागील वर्षापासूनच जगभरात आर्थिक मंदीचे (World recession) संकेत असताना अनेक कंपन्यांनी नोकरकपात करण्यास सुरुवात केली. या नोकरकपातीमुळं यंदा पगारवाढ होणार की नाही, हाच प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला होता. 

 

Feb 24, 2023, 07:31 AM IST

Panchang, 24 February 2023 : पंचांग पाहून करा दिवसाची सुरुवात आणि आठवड्याचा शेवट; पाहा कधी करावं शुभकार्य...

Panchang, 24 February 2023 : दिवस कोणताही असो, त्याची सुरुवात सकारात्मकतेनं होणं अत्यंत गरजेचं असतं. तुम्हीही आजच्या शुभ वेळा आणि अशुभ काळ पाहून घ्या आणि त्यानुसार कामाला लागा. 

 

Feb 24, 2023, 06:31 AM IST

Loan Fraud in Jalgaon: केळी फळ पीक विमा योजना राबविताना जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार

Loan Fraud in Jalgaon : अनेक क्षेत्रात केळी बाग लागवड नसताना त्या क्षेत्राचा विमा काढण्यात आला आहे. तसेच शेतमालकाला डावलून दुसऱ्याच्या नावाने विम्याच्या हप्त्याची रक्कम भरल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे.

Feb 23, 2023, 10:40 PM IST

Cooking Tips : ही एवढीशी गोष्ट पिठात मिसळल्यावर चपाती टम्म फुगते; हे सिक्रेट आपल्याला माहीतच नव्हतं...

चपाती भाजल्यानंतर ती फुगत नाही म्हणत बसण्यापेक्षा कणिक मळताना त्यात काही गोष्टी मिसळल्या तर चपाती अशी काही फुगेल की सर्व वाहव्वा करतील

Feb 23, 2023, 06:55 PM IST

टीव्हीवर Rohit Sharma जाड दिसतो...; हिटमॅनच्या फिटनेसवर संतापले कपिल देव!

कपिल देव यांच्या म्हणण्याप्रमाणे, फीट राहणं गरजेचं आहे आणि एका कर्णधारासाठी हे जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही फीट नाही आहात तर ही शरमेची बाब आहे. 

Feb 23, 2023, 06:49 PM IST

SmartPhone Hacks : स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी स्मार्ट टिप्स ; फोनला ठेवा प्रोटेक्टेड

(smartphone tips) त्यासाठी फोन लॉक केला जाऊ शकतो, असे वैशिष्ट्य आजकालच्या प्रत्येक स्मार्टफोनमध्ये आहे, परंतु स्मार्टफोनच्या आत असलेले अ‍ॅप्स लॉक करण्यासाठी, सहसा थर्ड पार्टी अ‍ॅप्स डाउनलोड करणे आवश्यक असते. त्याशिवाय तुम्ही अ‍ॅप्सला लॉक लाऊ शकत नाही, परंतु असे थर्डपार्टी अ‍ॅपस हे कधीही सुरक्षित नसतात. (smartphone tips)

Feb 23, 2023, 05:54 PM IST

Viral: भूकंपानं जीव घेतला... अंत्यसंस्कारासाठी चितेवर झोपवलं अन् त्यानं खाडकन डोळे उघडले; वाचा नक्की काय घडलं?

Man Got Alive After Death in Turkey-Syria Earthquake: त्याचा मृतदेह जेव्हा ढिगाऱ्या खालून (Man Got Alive in Turkey-Syria) काढण्यात आला तेव्हा त्याची ओळख पटवण्यासाठीचे काम सुरू केले होते. कुटुंबियांचा शोध घेईपर्यंत त्याला कोल्ड स्टोरेजमध्येही ठेवण्यात आले होते. 

Feb 23, 2023, 05:43 PM IST

Superfood : पांढऱ्या लसणापेक्षा काळा लसूण अत्यंत फायदेशीर; कॅन्सरवर अत्यंत गुणकारी

Superfood : पांढऱ्या लसणाला आंबवल जात आणि त्यापासून काळा लसूण तयार केला जातो, पांढऱ्या लसणाचा वापर आपण नेहमीच करतो पण काळ्या लसणाचे फायदे जाणून घ्याल तर हैराण व्हाल.

Feb 23, 2023, 05:13 PM IST

Watermelon : कलिंगड गोड आहे का नाही हे कसं ओळखायचं ? सोप्या टिप्स जाणून घ्या...

उन्हाळा जवळ येऊ लागला आहे. मार्केटमध्ये कलिंगडाची आवक वाढू लागली आहे. अशावेळी चवीला गोड आणि फ्रेश कलिंगड निवडताना काही टिप्स वापरल्या तर तुमची फसगत होणार नाही

Feb 23, 2023, 04:29 PM IST