marathi news

Adani Group: अदानींना धक्क्यावर धक्के, RBI अ‍ॅक्शन मोडवर, बँकांना दिल्या 'या' सुचना!

Adani Group Row : गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी 20 हजार कोटींचा एफपीओ (FPO) रद्द करण्याचा निर्णय घेतला अन् त्यानंतर आयबीआय सतर्क झाल्याचं पहायला मिळतंय.

Feb 2, 2023, 03:26 PM IST

IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची ताकद वाढणार, 'हा' खेळाडू फिट

Mumbai Indians Ipl 2023 : मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) फॅन्ससाठी मोठी बातमी समोर आली आहे. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची ताकद वाढणार आहे. कारण मुंबईच्या ताफ्यात एक उत्कृष्ट गोलंदाज परतणार आहे. या गोलंदाजाच्या वापसीमुळे मुंबईच्या गोलंदाजीची ताकद वाढणार आहे. 

Feb 2, 2023, 02:56 PM IST

Guess Who : 'या' बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

Guess Who :  या फोटोतील चिमुकला बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता बनला आहे. बॉलिवूडच्या अनेक सिनेमात त्याने काम केले आहे. तसेच बॉक्स ऑफिसवर (Box Office) त्याचे पिक्चर बक्कळ कमाई करतायत. या अभिनेत्याला तुम्हाला ओळखायचे आहे. 

Feb 2, 2023, 02:07 PM IST

Mumbai Air Pollution : प्रदुषणात आपल्या आरोग्याची अशी घ्या काळजी, अन्यथा गंभीर आजाराचा धोका...

Mumbai Air Pollution: संपूर्ण जानेवारी महिन्यात मुंबईची हवा प्रदूषित असल्याचं समोर आलं आहे. बुधवारी मुंबईचा हवा निर्देशांक 303 वर पोहोचला होता. दिल्लीपेक्षाही मुंबईची हवा तिप्पट प्रदूषित असल्याचं दिसून आलं आहे. 

Feb 2, 2023, 12:51 PM IST

Mangal Gochar 2023 : यावर्षी एकूण 7 वेळा मंगळ गोचर, 'या' राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार, खिशात पैसा खुळखुळणार

Mars Transit 2023 : हे वर्ष काही राशींसाठी खूप चांगले जाणार आहे. मंगळ गोचरमुळे अनेकांच्या हाती पैसा येणार आहे.

Feb 2, 2023, 12:06 PM IST

SSC-HSC Board Exam 2023 : दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट, Examला उशीरा झाला तर...

SSC-HSC Board Exam 2023 : यंदाची बारावीची परीक्षा (HSC Exam) 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान, तर दहावीची परीक्षा (SSC Exam) 2 ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. याचदरम्यान दहावी-बारावीच्या परिक्षेसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. 

Feb 2, 2023, 11:39 AM IST

Intereting Facts : देवापुढे किंवा मंदिरासमोर नारळ का फोडतात? यामागच्या कारणातही दडलाय मोठा अर्थ

Breaking Coconut : नारळ फोडताना तो नेमका कसा फोडायचा हा प्रश्न तुम्ही विचारला असेल. पण, तो नेमका का फोडतात या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला आहे का? 

 

Feb 2, 2023, 11:17 AM IST

Health Tips : या वस्तू खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिण्याची चूक करु नका, आरोग्यावर होतील 'हे' परिणाम!

Water Drinking : पाणी हे आपल्या जीवनात खूप महत्वाचे आहे. पाण्याशिवाय जगणे शक्य नाही. मात्र, हेच पाणी जर तुम्ही जास्त प्यायल्याने आजारांचा धोका दूर राहतो. पण काही वस्तू खाल्ल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरु शकते. 

Feb 2, 2023, 11:09 AM IST

India Women's U19 World Cup Win : विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये टीम इंडियाचा जल्लोष, Video Viral

Dance Video Viral : बुधवारच्या दिवस भारतीय क्रिकेटसाठी दुहेरी आनंदाचा होता. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडवर मात केली...T20I मालिका 2-1 ने खिशात घातली. तर दुसरीकडे महिला क्रिकेट संघानेदेखील वेस्ट इंडिजचा पराभव करत तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला.

Feb 2, 2023, 08:27 AM IST

Panchang, 2 February 2023: पंचांगानुसार जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि शुभ योग

Daily Panchang , 2 February 2023 :  माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वितीय आणि तृतीय तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त

Feb 2, 2023, 07:39 AM IST