marathi news

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्याशी संबंधीत बँकेत कोट्यवधींचा गैरव्यवहार; क्राईम ब्रांचची नोटीस

पंकजा मुंडेंशी (Pankaja Mundhe) संबंधित वैजनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  गुन्हे शाखेच्या नोटीसीने खळबळ उडाली आहे.

Jan 26, 2023, 08:55 PM IST

MS Dhoni: धोनीला पाहताच पांड्याने घातला ड्रेसिंग रूममध्ये राडा? नेमकं काय घडलं? पाहा Video

Dressing Rooms Video: पहिला सामना खेळण्यासाठी टीम इंडिया राँचीच्या मैदानात (JSCA International Stadium Complex, Ranchi ) पोहोचली आणि सराव देखील सुरू केलाय.

Jan 26, 2023, 08:20 PM IST

Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनाच्या प्रभात फेरीत घडली धक्कादायक घटना; विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू

क्रिकेट सामना सुरु असताना तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये (Nahik) आणखी अशीच एक घटना घडली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) रॅलीत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे. 

Jan 26, 2023, 08:09 PM IST

डॉक्टर नव्हे, देवदूत...! अवघ्या 20 रूपयात उपचार करणाऱ्या डॉक्टरचा पद्मश्रीने सन्मान

Padma Awards 2023:  डॉ. एम.सी. दावर (77 वर्षीय) (MC Davar) यांचा देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री (Padma Shri) प्रदान करून सन्मान करण्यात आला आहे. डॉ. दावर यांनी रूग्णावर सवलतीत उपचार केले होते. केवळ 20 रूपये घेऊन ते प्रत्येक रूग्णांवर उपचार करायचे. हि त्यांची रूग्णसेवा खुप महान होती. त्यामुळे सरकारतर्फे त्यांचा पद्मश्रीने सन्मान करण्यात आला. 

Jan 26, 2023, 07:55 PM IST

Viral Video: दिवा लावायला गेली आणि केस पेटले...Video पाहून येईल अंगावर काटा...

viral video: दिवा देवाजवळ ठेवत असतानाच डाव्या हातातील दिवा या महिलेच्या केसांना लागला. आणि बघता बघता या महिलेचे केस पेटले. महिलेच्या दोन्ही हातात दिवे असल्याने तिला पेटलेले केस विझवणंही अवघड झालं

Jan 26, 2023, 07:25 PM IST

IND vs NZ T20 : भारत- न्यूझीलंड एकाच दिवशी दोन टी20 सामने खेळणार, टाईम टेबल पाहून फॅन्सना धक्का

IND vs NZ T20 :टीम इंडियाने नुकतीच न्यूझीलंडविरूद्ध (India vs New Zealand) वनडे मालिका 3-0 ने जिंकली आहे. या मालिकेतील क्लीन स्वीपनंतर टीम इंडियाची (Team india) नजर आता टी20 मालिकेवर असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या 27 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. 

Jan 26, 2023, 07:00 PM IST

Big News: सिनेमाच्या बदल्यात ''अख्खी रात्र माझ्यासोबत''...मराठमोळ्या अभिनेत्रीनं केला गौप्यस्फोट ..

साऊथच्या सिनेमांमध्ये काम करण्यासाठी तिला तडजोड करण्यास सांगण्यात आलं होतं.(casting couch in sauth industry) ,इतकंच काय तर बॉलीवूड अभिनेत्यानेसुद्धा तिला कॉम्प्रोमाईझ (compromise one night stand) करण्यास सांगितलं होत . एका खाजगी मुलाखतीत स्वतः अभिनेत्रीनं हा खुलासा केला आहे

Jan 26, 2023, 06:54 PM IST

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या लेकीचा VIDEO व्हायरल, आजारी असतानाही मुंडे मुलीला म्हणतात...

Republic Day 2023: धनंजय मुंडे यांनी एक व्हिडिओ त्यांच्या ट्विटर (Dhananjay Munde Video) अकाऊंटवर शेअर केलाय. या व्हिडिओत धनंजय मुंडे आपल्या लेकीला प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व समजावून सांगताना दिसत आहेत.

Jan 26, 2023, 05:57 PM IST

Camel Toe Tips: पॅन्ट घातल्यावर 'कॅमल टो' दिसतो ? ...या टिप्स एकदा वापरून पाहा आणि बिनधास्त फिरा...

चारचौघात गेल्यावर कॅमल टो मुळे आपल्याला अवघडल्यासारखं वाटत, खुलून वावरता येतं नाही कारण, कॅमल टो दिसणं हे काही फॅशन नाहीये उलट फॅशन डिझास्टर म्हणून याकडे पाहिलं जातं.

Jan 26, 2023, 05:40 PM IST

Guess Who : 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Guess Who : फोटोत तुम्ही पाहू शकता अभिनेत्री तिच्या लहाण बहिणीसोबत उभी आहे. तिने जीन्स पॅंट आणि टी शर्ट परीधान केले आहे आणि दोन वेन्या बांधल्या आहेत. या फोटोत ती खुप सुंदर दिसत आहे. 

Jan 26, 2023, 05:32 PM IST

Elon Musk यांनी बदललं नाव, बारसं घातल्याने मिळाली नवी ओळख!

Elon Musk : इलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा स्वतःचं नाव (Elon Musk Change Name) बदललं आहे. खरं तर मस्क यांनी...

Jan 26, 2023, 05:15 PM IST

Affordable safety Phone For Kids : लहान मुलांना बिनधास्त द्या 'हा' फोन...मार्केटमध्ये आलाय किड्स सेफ्टी मोबाईल

तुमचं मूल, प्रॉब्लेम मध्ये असेल तर नंबर डायल करण्याऐवजी सरळ तुमच्या फोटोवर क्लिक करून तुम्हाला कॉल करू शकतो स्क्रीनवर तुमचा फोटो नंबरसहित सेव्ह करू शकता ही सुविधा देण्यात आली आहे 

Jan 26, 2023, 05:09 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेली हरणटोळ शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे.

Jan 26, 2023, 04:55 PM IST

Ritesh Agarwal Marriage : OYO हॉटेल्सचा मालक आहे करोडपती, Networth एकूण धक्का बसेल

Ritesh Agarwal Networth :OYO चा संपुर्ण नाव  Own Your Own आहे. हे बजेट एग्रीगेटर म्हणून सुरू झाले, ज्याला सॉफ्टबँक द्वारे निधी दिला जातो. लक्झरी रिसॉर्ट्स आणि व्हेकेशन होम्ससह वैयक्तिक मालमत्ता समाविष्ट करण्यासाठी आता त्याचा विस्तार झाला आहे. 

Jan 26, 2023, 04:36 PM IST

Doraemon : भयानक दुर्घटनेचा थरार! Doraemon कार्टूनमुळे वाचला 6 वर्षाच्या मुलाचा जीव

 Doraemon कार्टूनमुळे एका लहान मुलाचा जीव वाचला आहे. इमारत कोसळताना या मुलाला  Doraemon कार्टून मधील एक युक्ती आठवली. यामुळे त्याचा जीव वाचला आहे. 

Jan 26, 2023, 04:25 PM IST