marathi news

Shaniwar Upay : आज शनिवार, शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी 'हे' उपाय नक्की करा

Shani Dev Remedies  : शनिवार हा शनिदेवाचा दिवस मानला जातो. ज्यांचावर शनिदेवाची शुभ दृष्टी असेल तर त्यांना आयुष्यात चांगला काळ येण्यापासून कोणी रोखू शकतं नाही. पण शनिदेव नाराज असल्यास तुमच्यावर आर्थिक संकट कोसळू शकतं. 

Jan 7, 2023, 07:31 AM IST

Panchang, 7 Jan 2023 : आठवड्याच्या शेवटी नवी सुरुवात करताय? पंचांगानुसार पाहा सर्व शुभ- अशुभ वेळा

Panchang, 7 Jan 2023 : दिवसाची सुरुवात करताना तुम्हीही दैनंदिन राशीभविष्याचा आधार घेताय का? त्यासोबतच पंचांगही पाहा. कारण, इथून तुम्हाला कळतील आजचे शुभ आणि अशुभ मुहूर्त.... 

 

Jan 7, 2023, 07:06 AM IST

Vastu Tips : सकाळी उठल्यानंतर 'या' 4 गोष्टी करु नका,अन्यथा होईल आर्थिक नुकसान

Vastu Tips for Morning : वास्तूशास्त्रात आपल्या प्रगतीसाठी आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. आपल्या छोट्या छोट्या गोष्टी अनेक वेळा आपल्याला आर्थिक संकटात नेतात. जर तुम्ही सकाळी उठल्यावर या चुका करत असाल तर वेळीच सावध व्हा. 

Jan 7, 2023, 06:58 AM IST

MLA Yogesh Kadam Accident : आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात; टँकरची जोरदार धडक!

MLA Yogesh Kadam:  भरधाव वेगातील टँकरने आमदार कदम (Yogesh Kadam) यांच्या गाडीला धडक (Car Accident) दिली. मुंबईकडे येत असताना अपघात झाला. 

Jan 6, 2023, 11:49 PM IST

Nitin Gadkari: 'बाळासाहेबांनी मला एक वाक्य लिहून दिलं होतं...'; अधिकाऱ्यांच्या 'मालपाणी'वर गडकरींचा प्रहार!

Mumbai News: नेहमीप्रमाणे गडकरींनी प्रशासनातील बाबूशाही (Administrative Officer) आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोट ठेवलं. गडकरींच्या या विधानाला सभागृहात टाळ्या वाजवून दाद मिळाली.

Jan 6, 2023, 11:11 PM IST

TMKOC मधील माधवी भाभीचे Real Life मधील फोटो पाहिलेत का? बॉलिवूड अभिनेत्रीही पडतील फिक्या!

TMOKC: तारक मेहता या मालिकेनं आत्तापर्यंत मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. या मालिकेतील हरएक पात्र प्रेक्षकांच्या मनात घरं करून आहेत. त्यातीलच एक पात्र म्हणजे भिडे मास्तर. भिडे मास्तर हे पात्रही खूप लोकप्रिय ठरलं आहे. 

Jan 6, 2023, 10:39 PM IST