marathi news

Rishabh Pant : ऋषभ पंत आता आयपीएलमधून बाहेर? संघ दुसऱ्या कर्णधाराच्या शोधात

Rishabh Pant Health Update : टीम इंडियाने (Team india) येत्या 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरूद्ध टी20 मालिकेला सुरूवात केली आहे. या मालिकेनंतर वनडे मालिका खेळणार आहे.या मालिकेत ऋषभ पंतला (Rishabh Pant) विश्रांती देण्यात आली होती. या मालिकेपुर्वीच पंतला अपघात झाला होता. 

Jan 6, 2023, 07:14 PM IST

Virat Anushka Video: बाबा प्रेमानंद गोविंद महाराज आहेत तरी कोण? ज्यांच्यासमोर कोहली-अनुष्काही नतमस्तक झाले!

Virat Anushka Video: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 4 जानेवारीला वृंदावन येथील एका आश्रमाला (Vrindavan Ashram) भेट दिली. हे जोडपं श्री हित प्रेमानंद गोविंद शरण महाराज (Baba Premanand Govind Maharaj) यांना भेटण्यासाठी आलं होतं. 

Jan 6, 2023, 07:07 PM IST

Mumbai News : रविवारी घराबाहेर पडणार असाल तर आधी ही बातमी वाचा, पाहा कुठे आहे Mega Block

मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वे व्यवस्थापनाने वेळापत्रक केलं जाहीर

Jan 6, 2023, 06:12 PM IST

Air India विमानात महिलेवर लघुशंका करणाऱ्या 'त्या'ची ओळख पटली? मुंबईतील हायक्लास व्यक्तीची माहिती समोर

Air India News: आजकाल विमानातही अनेक गैरप्रकार घडताना दिसत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

Jan 6, 2023, 05:52 PM IST

Asia Cup 2023: जय शहांच्या ट्विटमुळे पाकड्यांना पोटदुखी; BCCI विरोधात PCB बरळलं!

Jay Shah vs Najam Sethi: जय शहा यांनी ट्विट करत आगामी वर्षाचं कॅलेंडर (ACC Calendar) म्हणजेच एसीसी कॅलेंडर जारी केलं. कार्यक्रम शेअर करण्यापूर्वी एसीसीने पीसीबीला कोणतीही माहिती दिली नाही, असा आरोप नजम सेठी (Najam Seth On Jay Shah) यांनी केला आहे.

Jan 6, 2023, 05:51 PM IST