marathi news

Viral Story : पेट्रोलचं बिल पाहून नेटकऱ्यांना आठवले 'अच्छे दिन, जुने बिल झाले व्हायरल

1963 Petrol Bill Viral :सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक फोटो व्हायरल होत असतात. यामधील काही फोटो खूपच आश्चर्यकारक असतात, कारण त्यावर खरचं विश्वास ठेवावा की नाही असा प्रश्न पडतो.असाच एक फोटो समोर आला आहे.हा फोटो एका पेट्रोल पंपाच्या (Petrol Bill Viral) पावतीचा आहे. पेट्रोल पंपाची 1963 ची पावती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jan 6, 2023, 09:51 PM IST

Viral Video: तावातावानं उठला, सामान गुंडाळलं... प्रवाशाला खाली खेचलं अन् धु धु धुतला!

Train Fight In Pawan Express: एक व्यक्ती पवन एक्सप्रेसमध्ये विना तिकीट (Travel without ticket) जनरल बोगीमध्ये बसून प्रवास करत होता. टीसीने त्याला तिकीट दाखवण्यास सांगितलं. मात्र...

Jan 6, 2023, 09:39 PM IST

Viral Video : वहिनीचा 440 व्होल्ट करंटचा डान्स, VIDEO होतोय व्हायरल

Viral Video : देशात लग्नाचा माहोल सुरू आहे. या लग्नाचा फिव्हर सोशल मीडियावरही (Social media) दिसून येत आहे. कारण सोशल मीडियावर लग्नातील डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. कोणी नागीन डान्स करतेय, तर कोणी मुर्गा डान्स करतेय, असे अनेक व्हिडिओ समोर येत आहे.

Jan 6, 2023, 09:02 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला ससा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला ससा शोधायचा आहे. 

Jan 6, 2023, 08:29 PM IST

Team India: अर्शदीपच्या No Ball मुळे इरफान चांगलाच भडकला, म्हणाला "कायद्यात राहिला तर..."

Arshdeep Singh No Ball: दुसऱ्या सामन्यात सर्वात महागडा ठरला तो अर्शदीप. अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) फक्त दोन ओव्हरमध्ये 37 रन दिले. त्यामध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही.

Jan 6, 2023, 08:14 PM IST