marathi news

BCCI Review Meeting: टीम इंडियामध्ये निवड होण्यासाठी आता पास करावी लागणार 'ही' परीक्षा; BCCI चा मोठा निर्णय

बीसीसीआयने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार, युवा खेळाडूंना टीम इंडियासाठी खेळणं अजून खडतर होणार आहे. 

Jan 1, 2023, 09:04 PM IST

Viral Video : नवऱ्याची विचित्र अट, नातेवाईकांसमोर नवरीकडे मागितलं KISS, पाहा VIDEO

Viral Video : व्हिडिओत मस्त लग्नाचा माहोल सुरु आहे. नवरा-नवरी (Bride & Groom) लग्नाच्या आऊटफिटमध्ये स्टेजवर उभ्या आहेत.लग्नाच्या अर्ध्या विधी पुर्ण झाल्या आहेत. तर आता दोघांनी हार घालायचे बाकी आहेत. 

Jan 1, 2023, 08:52 PM IST

डोकं कापल्यानंतरही तब्बल 9 दिवस जिवंत राहू शकतं Cockroach; पण कसं? जाणून घ्या

झुरळाबद्गलच्या काही आश्चर्यकारक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. झुरळाचं डोकं कापल्यानंतर देखील ते 9 दिवस जिवंत राहतं हे तुम्हाला माहीत आहे का?

Jan 1, 2023, 08:20 PM IST

Rishabh Pant Car Accident: ऋषभ अजूनही ICU मध्येच, पंतच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर!

Rishabh Pant Health Update: अपघातात ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) डोक्याला, पाठीला तसेच पायाला गंभीर दुखापत झाली होती. बीसीसीआयचे डॉक्टर मॅक्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सतत संपर्कात असल्याची माहिती आहे. अशातच मोठी अपडेट समोर आली आहे.

 

Jan 1, 2023, 07:20 PM IST

भयानक योगायोग! ज्या ट्रेनखाली बहिणीचा मृतदेह सापडला त्याच ट्रेनमध्ये भाऊ झोपला होता

ज्या ट्रेनमधून प्रवास करत होता त्या ट्रेनखालीच बहिणीचा जीव गेला आहे. समोर बहिणीचा मृतदेह पाहून भावाच्या पायाखालची जमीन सरकली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे बहिणीचा अपघात झाला तेव्हा तिचा भाऊ याच ट्रेनमध्ये झोपला होता.

Jan 1, 2023, 07:14 PM IST

नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत भयानक; नाशिकसह सोलापूरच्या कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू?

सोलापूरच्या बार्शीच फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 9 जण मरण पावल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिकांनी ही माहिती दिली आहे. मात्र, प्रशासनाने त्याला अद्याप दुजोरा दिलेला नाहीत. बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळील ही घटना घडली. 

Jan 1, 2023, 06:51 PM IST

नाशिकच्या कंपनीत भीषण स्फोट; मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

नाशिकच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde ) यांनी ही माहिती दिली. जखमींच्या उपचारासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल असं अश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.  जिंदाल स्फोट प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. 

Jan 1, 2023, 06:24 PM IST

प्रेम म्हणजे प्रेम असतं! 64 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात पडली 24 वर्षीय तरूणी, वाचा Love Story

Viral Story : 24 वर्षीय सेमी अतादजा या तरूणीचे 64 वर्षीय क्लॉडिओ यांच्याशी डेटिंग वेबसाईटवर (Dating Site) भेट झाली होती. या भेटीनंतर जवळपास 6 वर्ष ते एकत्र राहिले होते. यानंतर आता त्यांनी लग्न केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर त्याची लव्हस्टोरी चर्चेत आली होती. 

Jan 1, 2023, 06:17 PM IST