marathi news

Rishabh Pant : कौतूकास्पद! ऋषभ पंतचे प्राण वाचवणाऱ्या बस ड्रायव्हरचा सन्मान

Rishabh Pant : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला शुक्रवारी 30 डिसेंबरच्या पहाटे भीषण अपघात झाला होता. रुरकीजवळील मोहम्मदपूर जाट भागात पंतच्या गाडीला अपघात झाला. या अपघातातून त्याला हरयाणा परिवहन मंडळाचा ड्रायव्हर सुशील मान आणि वाहक परमजीत सिंगने वाचवले होते. 

Dec 31, 2022, 05:06 PM IST

नवीन वर्ष, नवीन जॉब! आताच करा 'या' मेगाभरतीत अर्ज

SBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI Recruitment) भरतीत तुम्ही अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर आताच अर्ज करा. कारण या पदासाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 असणार आहे.

Dec 31, 2022, 01:40 PM IST

New Year 2023 : पार्टीला एकच प्याला भारी झाला? 'या' घरगुती उपायांनी घालवा हँगओव्हर

सरत्या वर्षाला जल्लोषात निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाची दणक्यात (New Year 2023 ) सुरुवात करण्यासाठी आता ठरलेल्या ठिकाणी सर्वजण जमू लागले असतील. मित्रांच्या घरी, एखाद्या रिसॉर्टवर, इमारतीच्या गच्चीवर किंवा मग अगदी एखाद्या हॉटेल किंवा पबमध्ये आता गर्दी होण्यात सुरुवात झाली असेल. तुम्हीही अशा एखाद्या पार्टीला जाताय? तर आधी ही माहिती वाचा. कारण, पार्टीमध्ये उत्साहाच्या भरात कॉकटेल्स, मॉकटेल्स घेतल्यानंतर हा प्याला तुम्हाला झेपला नाही तर काय करावं हे इथं सांगितलं आहे. 

Dec 31, 2022, 12:24 PM IST

Photos : माधुरी, दीपिकाही 'तिच्या' सौंदर्यापुढे फिक्या; 'चंदू चायवाल्या'च्या पत्नीला पाहिलं का?

'The Kapil Sharma Show' या विनोदी कार्यक्रमामुळं अनेक कलाकार घराघरात पोहोचले. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता चंदन प्रभाकर  (chandan prabhakar)  याचं. छोट्या पडद्यावरून 'चंदू चायवाला' ही भूमिका साकारणारा चंदन पाहता पाहता कधी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला हे कळलंही नाही. हा अभिनेता त्याच्या कलेसोबतच खासगी आयुष्यामुळंही चर्चेत असतो. 

Dec 31, 2022, 11:43 AM IST

Mumbai Mega Block : अहो आश्चर्यम् ! नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मनसोक्त फिरा; रेल्वेकडून मेगाब्लॉक नाही

Mumbai News : New Year साठी रेल्वेकडून नागरिकांना गिफ्ट; 'या' मार्गांवर मेगाब्लॉक नाही. पण, त्याला अपवादही आहे. रेल्वेनं प्रवास करण्याचा बेत आखत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी. 

Dec 31, 2022, 09:19 AM IST