marathi news

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला 5 नंबर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. 

Dec 31, 2022, 07:40 PM IST

Cristiano Ronaldo आता नवीन क्लबकडून खेळणार, रेकॉर्डब्रेक किंमतीत केलं साईन

Cristiano Ronaldo signs Saudi club Al-Nassr : पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) सौदी अरेबियाच्या अल नासर या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. यासह तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. युरोपमध्ये अनेक वर्षे खेळल्यानंतर तो आता आशियाई क्लबकडून खेळणार आहे.

Dec 31, 2022, 07:14 PM IST

1st Sunrise In India: भारतातील या गावात दुपारी चार वाजताच Sunset होतो; पहाटे 3 वाजता उगवतो सूर्य

भारतात एक गाव असे आहे जिथे दुपारी चार वाजताच Sunset होतो. तर, या गावात पहाटे 3 वाजताच सूर्य उगवतो. 

Dec 31, 2022, 06:46 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोतील लपलेला मासा, 99% लोकं झाली फेल, 10 सेकंदात शोधून दाखवा

Optical Illusion: सध्या सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्यूजनसारखे (Viral posts) प्रकार व्हारयल होत असतात. त्यातलाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सोशल मीडिया अनेक इंटरेस्टिंग पोस्ट व्हायरल होत असतात. 

Dec 31, 2022, 05:54 PM IST

Alcohol Odor Removal: दारु प्यायल्यानंतर येते तोंडाची दुर्गंधी? हे उपाय नक्की ट्राय करा!

Alcohol Odor On Breath: दारु पिल्यानंतर जर तुमच्या तोंडाचा वास घालवायचा (Alcohol Odor Removal) असेल तर माऊथ फ्रेशनर (Mouth Freshener) उत्तम पर्याय आहे. जर ऐनवेळी...

Dec 31, 2022, 05:46 PM IST