Anil Deshmukh Release | अनिल देशमुखांच्या पत्नीला अश्रू अनावर, पाहा तो भावनिक क्षण
Anil Deshmukh's wife is in tears, watch the emotional moment
Dec 28, 2022, 07:05 PM ISTCrime News: बारा वर्षाची मुलगी 4 महिन्याची गर्भवती, बालविवाहाचा धक्कादायक प्रकार समोर
Child Marriage in Yavatmal: सध्या बालविवाहाच्या प्रकारांना अजूनही आळा बसल्याचं दिसत नाही. बालविवाहाचा (Child Marriage) असाच एक धक्कादायक प्रकार यवतमाळ इथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या या धक्कादायक प्रकारानं सगळीकडेच खळबळ (Shocking News) माजवली आहे.
Dec 28, 2022, 06:56 PM ISTLeopard Attack: पिसाळलेल्या बिबट्याचा गाडीवर हल्ला; 10 फूटावरून झेप घेऊन...; पाहा थरकाप उडवणारा Video!
leopard rampage on moving car: बिबट्याचा नेम अगदी अचूक, लक्ष कितीही उंचीवर असला किंवा कितीही लांब असता तरी बिबट्या अचूक हल्ला (Leopard Attack) करण्याची क्षमता ठेवतो.
Dec 28, 2022, 06:31 PM ISTBig News: BMC मध्ये घुसला शिंदे गट; शिवसेना पक्ष कार्यालयावर जबरदस्ती केला कब्जा
मुंबई महापालिका मुख्यालयात(Mumbai Municipal Headquarters) असलेल्या शिवसेना पक्ष कार्यालयावर शिंदे गटाने अर्थात शिवसेना पक्ष कार्यालयावर जबरदस्ती कब्जा मिळवला आहे. मुंबई बाळासाहेबांच्या शिवसेनेची असा दावा शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul shewale) यांनी केला आहे.
Dec 28, 2022, 05:45 PM ISTICC Latest Test Rankings : टीम इंडियाच्या 'या' दोन खेळाडूंची मोठी झेप,टेस्ट रॅकिंगमध्ये मिळवलं मोठं स्थान
R Ashwin And Shreyas Iyer ICC Latest Test Rankings : आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या विजयाचे नायक ठरलेल्या रविचंद्रन अश्विन (R Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांना मोठा फायदा झाला आहे. या दोन्ही खेळाडूंनी ताज्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
Dec 28, 2022, 05:38 PM ISTAnil Deshmukh Release | मोठी बातमी: अखेर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर, कार्यकर्त्यांचा जल्लोष
Anil Deshmukh finally out of jail, activists cheer
Dec 28, 2022, 05:25 PM ISTAnil Deshmukh Release | "सत्य जनतेच्या समोर येईलच" देशमुखांच्या सुटकेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया
Ajit Pawar's reaction after Deshmukh's release, "The truth will come before the people".
Dec 28, 2022, 05:20 PM ISTAnil Deshmukh : जेलमधून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया; हातात संविधानाची प्रत अन्...
जेलमधुन बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली पहिली प्रतिक्रिया दिली. सुटकेनंतर अनिल देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले. स्वागत रॅली दरम्यान हातात संविधानाची प्रत घेऊन अनिल देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Dec 28, 2022, 05:16 PM ISTMohammad Siraj चं सामान चोरीला! ढाका ते दिल्ली प्रवासात असं काय घडलं?
Siraj's bag was stolen: भारतात येण्यासाठी टीम इंडियाने ढाका (Dhaka) येथून विमान पकडलं. मोहम्मद सिराजला ढाकाहून दिल्लीकडे (Delhi) प्रवास करणार होता.
Dec 28, 2022, 05:07 PM ISTCorruption Inquiry On Cooper Hospital | "कूपर रुग्णालयात 200 कोटींचा घोटाळा", भाजपचा गंभीर आरोप
200 crore scam in Cooper hospital", BJP's serious allegation
Dec 28, 2022, 05:05 PM ISTAnil Deshmukh :14 महिन्यांचा वनवास संपला! अनिल देशमुख अखेर जेलबाहेर आले; सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी...
कथित 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना अटक झाली होती. तब्बल 14 महिन्यांनतर अनिल देखमुख जेलबाहेर आले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनिल देशमुख यांचे जंगी स्वागत केले.
Dec 28, 2022, 04:56 PM ISTAnil Deshmukh | अनिल देशमुख आज तुरुंगाबाहेर येणार, पाहा देशमुखांवर आरोप काय आहेत?
Anil Deshmukh will be out of jail today, what are the charges against Deshmukh?
Dec 28, 2022, 04:20 PM ISTKoregaon Bhima: वाहतुकीत बदल, नवीन वर्षात या मार्गावर प्रवास करत असाल तर अधिक जाणून घ्या
काही दिवसांनीच आपण 2023 मध्ये (New Year 2023) पदार्पण करतो आहोत. नवीन वर्षांपासून नवे बदलही सुरू होतात. असाच एक बदल तुमच्या प्रवासातही होणार आहे. तुम्ही जर का पुणे - अहमदनगर (Pune - Ahemdnagar) मार्गे प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
Dec 28, 2022, 04:12 PM ISTCurd in Periods : मासिक पाळीत दही खाणं योग्य कि अयोग्य ? जाणून घ्या सत्य
Curd in Periods : जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान दह्याचे सेवन करायचे असेल तर त्याऐवजी तुम्ही दहीपासून बनवलेले ताक, लस्सी किंवा स्मूदी इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता. हे केवळ तुम्हाला हायड्रेटेड ठेवणार नाही
Dec 28, 2022, 04:11 PM ISTSanjay Raut Criticize BJP | "भाजपच शिंदे गटाच्या भ्रष्टाचाराच्या फायली पुरवतंय", संजय राऊतांची टीका
BJP is providing corruption files of Shinde group", comments Sanjay Raut
Dec 28, 2022, 04:00 PM IST