marathi news

Sleep Deprivation: 'या' वयानंतर तुमची झोप होईल कमी? जाणून घ्या कारण...

Sleep Deprivation: सध्या आपल्या सर्वांनाच एक कॉमन प्रोब्लेम सतावतोय आणि तो म्हणजे (insomia) कमी झोपेचा. आपल्या सर्वांचेच आयुष्य सध्या धकाधकीचे आणि धावपळीचे झाले आहे. 

Dec 27, 2022, 09:24 PM IST

Janhvi Kapoor आणि शिखर पहाडियाच्या नात्यावर बोनी कपूरचा मोठा खुलासा

Janhvi Kapoor Shikhar Pahariya : जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) तिच्या नात्याबद्दल काहिच सांगत नसली तरी, बोनी कपूर सोबतचा शिखरचा फोटो आणि याआधी दोघांचे व्हेकेशनचे फोटो खुप काही सांगून जात आहे.

Dec 27, 2022, 09:16 PM IST

Priya Singh Body Builder : दोन मुलांची आई ते साडीतून बिकनीपर्यंतचा प्रवास... आता आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर

Rajsthan First Women Bodybuilder Priya Singh:: थायलंडच्या (Thailand) पटाया इथं पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये (International Bodybuilding Championship) भारताने  दमदार कामगिरी केली. राजस्थानच्या (Rajasthan) प्रिया सिंहने (Priya Singh) या स्पर्धेत गोल्ड मेडलची (Gold Medal) कमाई करत आंतरराष्ट्रीय पातळीवर तिरंगा फडकावला. विशेष म्हणजे प्रिया सिंहने 2018 ते 2020 अशी सलग तीन वर्ष 'मीस राजस्थान'चा खिताबही जिंकला आहे. 

Dec 27, 2022, 09:07 PM IST

Crime New: ये..लाल इश्क मलाल इश्क! बायकोला बॉयफ्रेंडसोबत बेडवर 'त्या' अवस्थेत पाहिलं अन्...

Husband caught his wife while cheating : नवं कोरं जोडलं...लग्नाला काहीच दिवस झाले होते. नवऱ्याने मेहनतीने कामाला सुरूवात केली. नवऱ्याच्या हाताला हात लावावा म्हणून रुपाने (Rupa Kumari) काम करण्याचा निर्णय घेतला.

Dec 27, 2022, 09:05 PM IST

PAK vs NZ: किवींची विकेट जाता-जाईना! अखेर कर्णधारानेच लढवली शक्कल पण...

Pak vs NZ : पाकिस्तानच्या टीमने (Pakistan Team) पहिल्यांदा फलंदाजी करत 438 रन्स केले आहेत. यानंतर न्यूझीलंडची टीम (New Zealand Team) फलंदाजीला उतरली असता पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली आहे. 

Dec 27, 2022, 09:04 PM IST

Dipali Sayyad : राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट रचला; दिपाली सय्यद यांच्यावर खळबळजनक आरोप

उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांची भेट घेऊन दिपाली यांनी राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट रचला होता असा खळबळजनक दावाही शिंदे यांनी केला आहे. दीपाली सय्यद यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. 

Dec 27, 2022, 08:49 PM IST

Virat Kohli : किंग कोहली करणार 'टाटा गुड बाय'? BCCI देखील मोठ्या निर्णयाच्या तयारीत!

Virat Kohli News:  टीम इंडियासाठी (Team India) वाईट बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे टीम इंडियाच्या किंग कोहलीची... 

Dec 27, 2022, 07:55 PM IST

Success Story: IAS नवऱ्यापेक्षा हाऊस वाईफची जास्त कमाई; असे कोणते Video अपलोड करते ही बाई YouTube वर

दोन वर्षापूर्वीच तिने श्रुती शिवा नावाचे यूट्यूब चॅनल सुरू केले. आता तिच्या यूट्यूब चॅनेलचे 2 लाख 10 हजारांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. ब्युटी टीप्स, किचन टीप्स, मोटीव्हेशन टॉक अशा प्रकारचे व्हिडिओ ती तीच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर करत असते. मात्र, तिने आपल्या यूट्यूब चॅनेलवर IAS नवऱ्याच्या सरकारी घराचा व्हिडिओ चांगलाच ट्रेंडिंगमध्ये आला. 

Dec 27, 2022, 07:51 PM IST

Russian Youtubers: मुंबईत 60 मजली इमारतीत रशियन युट्यूबर्सची स्टंटबाजी, दोघांना बेड्या

Russian YouTubers Arrested in Mumbai : युट्यूबवर रील्स बनवायचं वेड सगळ्यानं आहे. सोशल मीडियावर (Social Media Reels) सतत कसले ना कसले तरी व्हिडीओज बनवण्याची क्रेझ तरूणांमध्ये वाढताना दिसते आहे.

Dec 27, 2022, 07:51 PM IST

Viral Video : नवरीचा नादचं खुळा! स्वत:च्याच लग्नात वाजवला भन्नाट ढोल, VIDEO व्हायरल

Viral News : सोशल मीडियावर (Social media) लग्नाचे अनेक व्हिडिओ (wedding Video) व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत एक नवरीच स्वत:च्या लग्नात वाजंत्री बनली आहे. नवरीला  बँन्ड वाजवताना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. 

Dec 27, 2022, 07:33 PM IST