marathi news

Pune Mumbai Express Highway: वेगाने वाहन चालवणाऱ्यांना आता बसणार चाप

Mumbai-Pune Highway : हायवेवरील वेगमर्यादेवर आरटीओची नजर, मागील एक महिन्यात सर्वाधिक ताशी 180 किमीचा वाहन वेग आला

Dec 28, 2022, 03:56 PM IST

Kitchen Hacks : बेसनाशिवाय बनवा कुरकुरीत भजी... 'ही' कमाल रेसिपी एकदा ट्राय कराच !

आता बेसनाशिवाय कांदा भजी किंवा कोणतेही पकोडे तुम्ही करू शकता तर?  आश्चर्य वाटलं ना पण अहो ही अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा आता शक्य आहे.

Dec 28, 2022, 03:55 PM IST

Anil Deshmukh : अनिल देशमुख 14 महिने होते जेलमध्ये; जाणून घ्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम

Anil Deshmukh Case : अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आज सुटका झाली. या बातमीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करायला सुरुवात केली आहे. दरम्यान नेमक्या या प्रकरणाची सुरूवात कशी झाली? कोण-कोणत्या घडामोडी घडल्या? अनिल देशमुख यांच्यावर काय आरोप झाले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे खाली महत्वाच्या मुद्यातून जाणून घेऊयात. 

Dec 28, 2022, 03:25 PM IST

Year End Sale 2022 : अवघ्या 6 हजारात खरेदी करा Laptop, जाणून घ्या ऑफर एका क्लिकवर

Cheapest Laptop : जर तुम्ही लॅपटॉप खरेदी करणार असाल तर थोड थांबा. कारण नवीन वर्षाचे आगमनासाठी अनेक डिव्हाइसवर कंपन्या तगडा डिस्काउंट देत आहे.  खरं म्हणजे कंपन्या आपल्या ग्राहकांची न्यू ईयर निमित्त बचत करण्याची संधी देत आहे.

Dec 28, 2022, 03:24 PM IST

viral video : वानर मित्राला अजगराच्या तावडीतून सोडवण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद...viral video पाहून अंगावर काटा

आपल्या मित्राला अजगराच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्या सर्वानी त्या सर्वानी अक्षरशः प्राणांची बाजी लावत त्या अजगराला हैराण केलं अजगराच्या तावडीतून आपल्या सोबत्याला वाचवण्यासाठी सर्वजण त्या अजगरावर तुटून पडले होते.

Dec 28, 2022, 03:17 PM IST

Dahi and Yogurt: दही आणि योगर्ट यातला फरक तुम्ही कसा ओळखाल, 'ही' आहे सोप्पी पद्धत!

Dahi and Yogart Difference: अनेकदा आपल्याला काही पदार्थ माहिती असतात परंतु कधी कधी त्याच पदार्थाप्रमाणे (Difference Between Dahi and Yogurt) दुसरा एखादा पदार्थ सारखा असल्यानं आपल्याला नक्की त्या दोघांचे फायदे काय आहेत हेही लक्षात येत नाही. 

Dec 28, 2022, 02:55 PM IST

Leena Nagwanshi : प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने संपवल आयुष्य, 'हे' आहे कारण

Leena Nagwanshi Death : लीना नागवंशी (Leena Nagwanshi) (22 वर्षीय) असे या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे नाव आहे. तिच्या या आत्महत्येने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. लीना नागवंशी हिचा मृतदेह तिच्याच घराच्या टॅरेसवर सापडला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करतायत. 

Dec 28, 2022, 02:23 PM IST

cleaning hacks : कपड्यांवर पडलेले हळदीचे डाग काढणं आता शक्य...'या' टिप्स वापरून तर पाहा

यासाठी तुम्हाला केवळ इतकंच करायचंय जिथे हळदीचा डाग लागला आहे तिथे टूथपेस्ट हाताने लावा आणि घासा, थोडा वेळ तसच राहूद्या आणि मग मशीनमध्ये धुवून काढा.  

Dec 28, 2022, 02:16 PM IST

Manasi Tata: टाटांच्या सूनबाई मानसी टाटा नक्की आहेत तरी कोण?

How is Manasi Tata: आज रतन टाटा (Ratan Tata Birthday) यांचा 85 वा वाढदिवस आहे. आपल्या या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी अनेक चढउतार पाहिले आहेत आणि या सगळ्यात मात करत आज त्यांनी ओळख जगभरात एक यशस्वी उद्योजक (Tata-Kirloskar) म्हणून अद्यापही कायम आहे. 

Dec 28, 2022, 01:48 PM IST

PM Narendra Modi यांच्या मातोश्री हीराबेन यांची प्रकृती खालावली, हॉस्पिटलमध्ये दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (heeraben modi) यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळत आहे. हिराबेन मोदी यांना अहमदाबादमधील यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Dec 28, 2022, 01:09 PM IST

Astro Tips: या 5 राशीच्या व्यक्तींसाठी मोती धारण करणं म्हणजे धोका ! वेळीच व्हा सावधान

या राशीच्या स्वामी बृहस्पती आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी मोती धारण करू नये. अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय जीवनात अनेक वाईट समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता असते

Dec 28, 2022, 01:05 PM IST

Papaya Seeds Benefits: थंडीत खा पपईच्या बिया, करा सर्दी आणि तापातून सुटका

Papaya Seeds Benefits: थंडीच्या हंगामात सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या डोकेवर काढतात. यावर एक सोपा उपाय केला तर सर्दी आणि तापातून सुटका होईल. 

Dec 28, 2022, 12:55 PM IST