marathi news

Ranji Trophy त रियान परागचं वादळ, 278 स्ट्राईक रेटने केल्या तुफान धावा

Assam Vs Hyderabad Riyan Parag : रणजी ट्रॉफित आसाम आणि हैदराबाद (Assam Vs Hyderabad) विरूद्ध सामना सुरु आहे. या सामन्यात आसामकडून रियान परागने (Riyan Parag) अवघ्या 28 बॉलमध्ये 78 धावांची तुफानी खेळी केली होती. परागने या खेळीत 6 षटकार आणि 8 चौकारही मारले.

Dec 28, 2022, 08:13 PM IST

Maharashtra Politics : "2024 मध्ये अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम होणार", भाजप प्रदेशाध्यक्षांनी सूर आवळला!

Chandrashekhar Bawankule, Ajit Pawar: चंद्रशेखर बावनकुळे  यांनी अजित पवारांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अजित पवारांनी बावनकुळेंनी अधिवेशनात हल्ला परतवून लावला (Maharashtra Politics) होता.

Dec 28, 2022, 07:16 PM IST

खरंच इतक्या स्वस्त मिळायची Bullet Bike, जुने बिलं पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का

Viral Story : सोशल मीडियावर गेल्या अनेक महिन्यांपासून जून्या गोष्टींचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. यामध्ये मध्यंतरी 1985 चे रेस्टॉरंट बिल आणि 1937 चे सायकलचे बिल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. जुन्या बिलातील वस्तुंची रक्कम पाहून अनेकांना ते जुने दिवस आठवले होते.

Dec 28, 2022, 07:15 PM IST