Fake Delivery Scam : ऑनलाईन शॉपिंग करताय? थांबा, 'ही' चूक केली तर बँक खातं रिकामं! जाणून घ्या
Fake Delivery OTP Scam : अनेक वेळा ग्राहकाला आयफोन ऐवजी साबण मिळाला. तर काहीजणांना एक वीट आयफोनऐवजी मिळाले आहे. या ऑनलाइन डिलिव्हरी फसवणुकीचा सामना करण्यासाठी वेबसाइट्सने वन टाइम पासवर्ड डिलिव्हरी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांची सर्रास पणे फसवणुक होत आहे.
Dec 29, 2022, 12:48 PM ISTSmoking Side Effect : डायबिटीज असताना स्मोकिंग करता का? हार्ट आणि किडनीवर 'हा' गंभीर परिणाम
Diabetes and Smoking: आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर भविष्यात मोठे गंभीर परिणाम भोगावे लागतात.डायबिटीज असताना स्मोकिंग करता का? जर तुम्ही असं करत असाल तर हार्ट आणि किडनीवर हा गंभीर परिणाम होतो.
Dec 29, 2022, 12:38 PM ISTAstrolgy tips : तुमच्याही हातावर ही रेषा आहे का ? लवकरच तुमच्याकडे येणार आहेत भरपूर पैसे
असे लोक ज्यांच्या हातात गुरु पर्वतापासून शनि पर्वतापर्यंत रेषा जाते, अशा लोकांना खूप पैसा मिळतो. हे लोक खूप मनी माइंडेड असतात आणि लक्झरी लाईफ जगायला आवडतं
Dec 29, 2022, 12:34 PM ISTCough Syrup Death : आधी गांबिया आणि आता...; भारतीय बनावटीचे कफ सिरफ प्यायल्यामुळे 18 मुलांचा मृत्यू!
Cough Syrup : याआधी भारतीय बनावटीचे कफ सिरप प्यायल्यामुळे गांबियामध्ये 66 मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा तसाच प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे
Dec 29, 2022, 11:22 AM ISTIND vs PAK : चाहत्यांसाठी मोठी बातमी, 15 वर्षांनंतर भारत-पाकिस्तान कसोटी सामना होणार पण...
IND vs PAK Test Match: भारत आणि पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. 15 वर्षांनंतर दोन्ही संघांमध्ये कसोटी सामने खेळवले जाऊ शकतात. या सामन्याचे आयोजन करण्यासाठी एक देशही पुढे आला आहे.
Dec 29, 2022, 10:56 AM ISTTraffic Challan Rules : ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर घाबरू नका तुमचे अधिकार माहित आहे का ?
Traffic Challan Rules : कोणताही ट्रफिक पोलीस (Traffic Police) अधिकारी तुम्हाला न विचारता किंवा तुमच्या परवानगीशिवाय गाडीची चावी घेऊ शकत नाही, जर तुम्ही वाहनाच्या आत बसले असाल तर ट्रॅफिक पोलीस तुमच्या वाहनाला टो करु शकत नाही.
Dec 29, 2022, 10:46 AM ISTViral Video : पती गमावलेल्या महिलेला सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू; म्हणाल्या, "समाधान आहे की... "
Supriya Sule : संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला टिकलीवरुन सुनावल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली होती. त्यासोबत एक कविताही सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केली होती
Dec 29, 2022, 10:19 AM ISTCentral Railway : रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना सतर्क करणारी 'ही' बातमी; यापुढे तुमच्यावर...
Central Railway: रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलाने 40 बॉडी कॅमेरे घेण्याचा निर्णय घेतला असून एका महिन्यात हे कॅमेरा सुरक्षा कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत.
Dec 29, 2022, 09:27 AM ISTLavasa case : लवासा प्रकरण पुन्हा मुंबई हायकोर्टात, पवार कुटुंबियांविरोधात चौकशी आदेश देण्याची मागणी
Lavasa case News : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी. लवासा प्रकरण (Lavasa case ) पुन्हा मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) पोहोचले आहे.
Dec 29, 2022, 09:21 AM ISTTwitter Down: ट्विटर यूजर्सची बॅड मॉर्निंगने सुरुवात; लॉग इन करण्यात अडचण, युजर्स हैराण
Twitter Down : इलॉन मस्क यांच्यामुळे चर्चेत असलेलं ट्विटर आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण आज (29 डिसेंबर) ट्विटर सकाळपासूनच डाउन आहे. गुरुवारी सकाळी 6.30 च्या सुमारास ट्विटर अनेक वापरकर्त्यांसाठी डाउन होते कारण अनेकांना त्याच्या वेब आवृत्तीमध्ये साइन इन करण्यात समस्या येत होती.
Dec 29, 2022, 08:07 AM ISTPanchang, 29 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Panchang, 29 December 2022: आजच्या शुभ वेळांसोबतच पाहा अशुभ काळ, शुभकार्यासाठी अतीघाई नकोच. पाहा आजची चंद्ररास काय आहे.
Dec 29, 2022, 07:38 AM ISTAmerica Snow Storm Photos : घरं, कारमध्ये गोठले मृतदेह; विचार करूनही मन सुन्न होणारी अमेरिकेतील दृश्य
आर्क्टिक डीप फ्रीजमुळं अमेरिकेत परिस्थिती नियंत्रणाबाहेर....
Dec 29, 2022, 07:38 AM ISTLucky Number : नव्या वर्षात राशीनुसार 'हा' असेल तुमचा लकी नंबर, नशिबाला मिळणार कलाटणी
Lucky Number For Rashi: हा माझा लकी नंबर आहे, या तारखेला माझ्यासोबत चांगलंच घडतं असा अनेकांचाच विश्वास असतो. चला तर मग, जाणून घेऊया 2023 मध्ये तुमच्या राशीनुसार कोणता आकडा तुमचं नशीब पालटणार आहे....
Dec 29, 2022, 06:57 AM ISTNagin Dance Video: असा नागिन डान्स श्रीदेवीने नगीनामध्येही केला नसेल...हसून हसून लोलपोट व्हाल!
Viral Video of Nagin Dance: लग्न-मिरवणुकीच्या (wedding procession) कार्यक्रमात किंवा इतर कुठंही असा नागिन डान्स (Naagin Dance) तुम्ही पाहिला नसेल.
Dec 29, 2022, 12:23 AM ISTNew Year 2023 : थर्टी फस्टचे सेलिब्रेशन देवाच्या दारात, साई मंदिर रात्रभर खुलं राहणार; सिद्धिविनायकाचं पहाटे 3 वाजल्यापासून दर्शन
New Year 2023 : थर्टी फस्ट सेलिब्रेशन देवाच्या दारात करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. शिर्डीचे साई मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर भाविकांसाठी खुलं राहणार आहे. तर, मुंबईतील सिद्धिविनायकाचं 1 जानेवारीला पहाटे तीन वाजल्यापासून दर्शन सुरु होणार आहे.
Dec 28, 2022, 11:57 PM IST