marathi news

Big News: पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार; शिंदे-फडणवीस सरकारने का घेतला इतका मोठा निर्णय?

पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याबाबत लवकरच योजना जाहीर करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तूर्तास अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्ती कर रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.  

Dec 21, 2022, 09:33 PM IST

Gram Panchayat Election Result : नोटाला सर्वाधिक मते, तरीही दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारा उमेदवार विजयी, मग नोटाचा उपयोग काय ?

Gram Panchayat Election Result 2022 : राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन ठिकाणी नोटाला जास्त मतं मिळाली, दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारा उमेदवार विजयी 

Dec 21, 2022, 09:18 PM IST

मिचेल स्टार्कपेक्षाही जास्त घातक Arjun Tendulkar ची गोलंदाजी; पाहा VIDEO

Arjun Tendulkar: केवळ फलंदाजीच नाही तर गोलंदाजीमध्येही अर्जुनने चांगली कामगिरी केली आहे. अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजी करताना पाहून अनेकांना वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची (Mitchell Starc) आठवण आली.

Dec 21, 2022, 09:15 PM IST

विमानात अचानक तब्येत बिघडली, अन् 'त्या' व्यक्तीमुळे जमिनीपासून 32000 फूट उंचावर चमत्कार घडला

Viral Story : कोल्हापूरचा एक अभियंता विस्ताराच्या युके 957 क्रमांकाच्या विमानातून दिल्ली ते मुंबई (Delhi to Mumbai) असा प्रवास करत होता. या प्रवासा दरम्यान त्या अभियंताची अचानक तब्येत बिघडली होती. 

Dec 21, 2022, 08:51 PM IST

Covid-19 : चिंता वाढली, चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे 4 रुग्ण भारतात सापडले

Covid-19 Omicron BF.7 : कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारही अलर्ट मोडवर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतली तातडीची आढावा बैठक, उद्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

Dec 21, 2022, 08:48 PM IST

shocking News: हे कसं काय शक्य आहे? कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुनही महिला गरोदर राहिली

या महिलेने तीन मुलं झाल्यानंतर नसबंदी ऑपरेशन केले. मात्र, नसबंदी ऑपरेशन केल्यानंतर वर्षभरातच पुन्हा गरोदर राहिल्याचा दावा महिलेने केला आहे.

Dec 21, 2022, 08:47 PM IST

500 रूपयांसाठी वणवण फिरली...शिक्षिकेने असं काही केलं की भरभरून मदत मिळाली

Viral Story : केरळमध्ये (Kerala) राहणाऱ्या एका 46 वर्षीय सुभद्रा यांच्या पतीचे निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस काढणे खुप अडचणीचे ठरत होते. कारण सुभद्रा यांना तीन मुले होती.

Dec 21, 2022, 07:42 PM IST