FIFA World Cup : Lionel Messi चं स्वप्न अखेर पूर्ण; पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटीनाचा थरारक विजय!!!
फिफाच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात अर्जेंटीनाचा (Argentina vs France) विजय झाला आहे. पेनल्टी शूट (Penalty shootout) आऊटमध्ये अर्जेंटीनाने फ्रान्सचा 4-2 असा पराभव केलाय.
Dec 18, 2022, 11:34 PM ISTअमेरिकेतली 1.25 करोडची नोकरी सोडून बनला सन्यासी; आता फक्त....
Pranshuk Kanthed Jain Muni : मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील प्रांशुक काठेड (Pranshuk Kanthed) हा 26 डिसेंबर रोजी आचार्य उमेश मुनीजी महाराज यांचे शिष्य जिनेंद्र मुनीजी यांच्याकडून जैन संत होण्याची दीक्षा घेणार आहेत.
Dec 18, 2022, 10:54 PM ISTAnveshi Jain : गंदी बात फेम अन्वेशी जैनचा बोल्ड अंदाज, Photo आले समोर
अभिनेत्री अन्वेशी जैनने (Anveshi Jain) गंदी बात (Gandii Baat) या वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन देऊन खळबळ माजवून दिली होती.
Dec 18, 2022, 09:50 PM ISTNeena Gupta on father: माझे वडीलच माझे बॉयफ्रेंड; त्यांच्याचसोबत मी पहिल्यांदा...वाचा नीना गुप्ता काय बोलून गेल्या
नीना गुप्ता बऱ्याचदा तिच्या बिनधास्त शैलीमुळे चर्चेत असते .यासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच,अभिनेत्रीने तिच्या एकाकीपणाबद्दल एक मुलाखत दिली, ज्यामध्ये तिने अनेक गोष्टी सांगितल्या.
Dec 18, 2022, 08:35 PM ISTSargam Koushal : भारताच्या सरगम कौशलने जिंकला मिसेस वर्ल्डचा किताब
Sargam Koushal Mrs World 2022 : भारताच्या खिशात तब्बल 21 वर्षानंतर मिसेस वर्ल्ड 2022 चा मुकुट आला आहे. या तिच्या कामगिरीमुळे भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.
Dec 18, 2022, 08:23 PM ISTArgentina vs France: कोण जिंकणार फिफा वर्ल्ड कप? अर्जेंटिना की फ्रान्स? स्टार्टिंग Playing 11 जाहीर!
Argentina vs France: काही मिनिटावर येऊन ठेपलेल्या सामन्याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. दोन्ही संघाचे प्लेइंग (Starting Playing 11) टीम जाहीर झाली आहे.
Dec 18, 2022, 08:16 PM ISTKalicharan Maharaj : 'हिंदुविरोधी चित्रपट बनवणाऱ्यांना भिकारी बनवा', कालिचरण महाराजांचे आवाहन
Kalicharan Maharaj Controversial Statement : धर्माच्या विरोधात जाऊन सिनेमा बनवणाऱ्या चित्रपटांवर बहिष्कार टाकला पाहिजे, तसेच अशाप्रकारचे चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्यांना भिकारी बनवा, असे विधान कालीपुत्र कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी केले आहे.
Dec 18, 2022, 08:08 PM ISTINS Mormugao: भारताच्या या बाहुबली युद्धनौकेचे नाव 'मोरमुगाव' का आहे? जाणून घ्या या मागचा इतिहास
INS Mormugao History: मोरमुगाव ही युद्धनौका लवकरच भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. INS मोरमुगाव ही स्वदेशी बनावटीची स्टेल्थ गाईडेड क्षेपणास्त्र विनाशक आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय नौदलाची सागरी आणि लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी याची निवड केली आहे. आण्विक, जैविक आणि रासायनिक युद्ध परिस्थितींमध्ये शत्रूंना धूळ चारू शकते. या युद्धनौकेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.. ते म्हणजे त्याचे नाव 'मोरमुगाव'. या युद्धनौकेसाठी मोरमुगाव हे नाव का निवडले आणि त्यामागील कारण काय आहे? जाणून घेऊयात
Dec 18, 2022, 07:28 PM ISTViral News : पोपटानेच लावला खऱ्या मालकाचा निकाल, पोलीस पाहतचं राहिले
Viral News : दोन हायप्रोफाईल कुटूंबिय पोलिस ठाण्यात एका परदेशी पोपटाला (parrot) घेऊन गेले होते. या दोन्ही कुटूंबियांनी पोपटावर दावा केला होता. दोन्ही कुटूंबियांच्या म्हणण्यानुसार हा पोपट त्यांचा असल्याचा दावा करण्यात आला होता.
Dec 18, 2022, 07:22 PM ISTसंजय राऊतांनी शेअर केला मराठा मोर्चाच्या गर्दीचा Video; फडणवीस म्हणाले, "चौकशी करणार"
Sanjay Raut, devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच, असं म्हणत संजय राऊतांनी एक व्हिडीओ शेअर केला होता.
Dec 18, 2022, 07:18 PM ISTLokayukta Act: आत्ताची मोठी बातमी! नव्या लोकायुक्त कायद्याला मंत्रीमंडळाची मंजुरी, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2019 साली अन्ना हजारे यांनी केलेल्या उपोषणानंतर तत्कालीन फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारने लोकायुक्त कायदा करण्याचे लेखी आश्वासन देऊन संयुक्त मसुदा समिती स्थापन केली होती.
Dec 18, 2022, 06:36 PM ISTAUS vs SA: अरेरेरेरे...खेळतो की पोज देतो? स्टार्कने 2 सेकंदात कार्यक्रम उरकला; पाहा Video
Mitchell Starc Clean bold van der Dussen: स्टार्कने (Mitchell Starc 300 wicket) आपल्या कसोटी कारकिर्दीत 300 बळीही पूर्ण केले. इतकंच नाही तर दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) डावात स्टार्कने रॅसी व्हॅन डर ड्युसेनला (van der Dussen) ज्या पद्धतीने बॉलिंग केली ते पाहण्यासारखं होतं.
Dec 18, 2022, 06:19 PM ISTमुंबई पोलीस आयुक्तांच्या मुलीच्या लग्नात 'या' बॉलिवूड कलाकारांनी लावली हजेरी
पाहा कोणत्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी लावली मुंबई पोलीस आयुक्तांच्या मुलीच्या लग्नात हजेरी.
Dec 18, 2022, 06:19 PM ISTकेतकी चितळेने महाराजांवरची 'ती' पोस्ट का डिलीट केली? काय लिहलं होतं पोस्टमध्ये?
Ketaki Chitale Post : दरम्यान महाराजांसंदर्भातली अशी पोस्ट करून तिने नंतर ती डिलीट केली होती. मात्र तरीही काहिंनी तिच्या पोस्टचा स्क्रिनशॉट काढत व्हायरल केला आहे. या तिच्या नवीन पोस्टवरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे.
Dec 18, 2022, 06:12 PM IST
Mumbai Crime : मित्रानेच घात केला आणि...; अल्पवयीन मुलीवर 8 आरोपींकडून बंद बंगल्यात अत्याचार
Mumbai Crime : या घटनेनंतर पालघरमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपींनी आलटूपालटून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
Dec 18, 2022, 06:10 PM IST