marathi news

आयडियाची कल्पना! बारावी पास विद्यार्थ्याने सुरु केला व्यवसाय, वर्षाला करतो इतक्या कोटीची उलाढाल

Inspirational Story :  तुमच्या अंगी जर जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतेही यश तुम्ही सहज मिळवू शकता. याचेच उदाहरण म्हणजे शुभम बिलथरे (shubham belthare) आहे. या तरूणाने भाजीचा व्यवसाय करून मोठी झेप घेतली आहे.लॉकडाऊन सारख्या कठिण परिस्थितीत त्याने हा व्यवसाय करून यश संपादन केले आहे.  

Dec 9, 2022, 06:58 PM IST

Chandrakant Patil : चंद्रकात पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद

 चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी रौद्र रुप धारण केलं.

 

Dec 9, 2022, 06:45 PM IST

Team India: टीम इंडियाचा नवा Virat Kohli कोण? Dinesh Karthik म्हणतो...

India vs Bangladesh 3rd ODI:  विराट कोहली आता ब्रँड (Virat Kohli) झालाय. त्यामुळे आता पुढचा विराट कोहली कोण?, असा सवाल विचारला जातोय. 

Dec 9, 2022, 06:42 PM IST

आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी! पोलीस भरतीबाबत मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल

पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा, Mumbai HighCourt राज्य सरकारला फटकारलं... आता या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Dec 9, 2022, 06:18 PM IST

शाळांसाठी आंबेडकर-फुलेंनी भीक मागितली, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद

शाळांसाठी (School) बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) आणि महात्मा फुलेंनी (Mhatma Phule) भीक मागितली, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलंय. 

Dec 9, 2022, 06:12 PM IST

पांढरा, लाल, तपकिरी रंगांच्या घोड्यांनी सजली 300 वर्ष जूनी अश्वयात्रा, सारंगखेडच्या घोडेबाजारात करोडोंची उलाढाल

300 year old ashwayatra: अश्व पंढरी म्हणून लौकिक असलेल्या नंदुरबार (nandurbar news) जिल्ह्यातील सारंखेडाच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. दोन हजारपेक्षा अधिक घोडे या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी दाखल झाले असून तापी नदीच्या किनारी कडाक्याच्या थंडीमध्ये अश्वप्रेमींना ही यात्रा आकर्षित करीत आहे.

Dec 9, 2022, 05:41 PM IST

दुसऱ्यांच्या मैत्रिणीबरोबर कशाला फिरतोस? पुण्यात टेकडिवर फिरायला गेल्या तरुणाला संपवलं

पुण्यातल्या तळजाई टेकडीवर मैत्रिणीसोबत फिरायला गेल्या तरुणावर आरोपींनी जाब विचारला, काही कळायच्या आतच आरोपींनी तरुणावर चाकूने हल्ला केला

Dec 9, 2022, 05:26 PM IST

जगभरातील सोने संपणार? पृथ्वीवर आता फक्त इतके टक्केच उरलंय? जाणून घ्या

 Gold mines : जगभरातील सोन आता संपत चाललंय. येत्या 20 वर्षात पुथ्वीवरचे सोने संपणार आहे? त्यामुळे ही फारच चिंताजनक बाब आहे. तज्ञांनी देखील यावर चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

Dec 9, 2022, 05:21 PM IST