Gujarat Election | "गुजरात देशात नंबर 1 वर, येत्या काळात जगात नंबर 1 होणार", पाहा कोणी केलं वक्तव्य
Gujarat is number 1 in the country, will be number 1 in the world in the near future", see who made the statement
Dec 8, 2022, 02:25 PM ISTMaharashtra Karnatak Border Issue | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटताच, कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या गाड्या फोडल्या
As the Maharashtra-Karnataka border dispute erupted, Maharashtra cars were vandalized in Karnataka
Dec 8, 2022, 02:20 PM ISTAshish Shelar On Election | "हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे आकडे अचंबित करणारे असतील", पाहा कोणी केला दावा
BJP's numbers in Himachal Pradesh will be staggering", see who claimed
Dec 8, 2022, 02:15 PM ISTShocking News : शेवटची एक धाव, सामन्याची आणि आयुष्याचीही... 16 वर्षाच्या मुलाचा क्रिकेटच्या मैदानातच मृत्यू
एक धाव घेण्याच्या नादात तो धावला, पण काही पावलांवरच कोसळला... क्रिकेटच्या मैदानातच तरुणाच्या मृत्यूने हळहळ
Dec 8, 2022, 02:06 PM IST
रेशनकार्ड आधारशी लिंक केलं का? रेशन मिळण्यासाठी राज्यातल्या 'या' भागात केला कडक नियम
Adhar card and Ration Card Link: नंदुरबार जिल्ह्यात रेशन कार्डला आधार कार्ड लिंक न केल्यामुळे अनेकांचे धान्य बंद (Nandurbar ration card news) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेशन दुकानांवर शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात व मोफत अन्नधान्य दिले जात आहे.
Dec 8, 2022, 01:58 PM ISTChanakya Niti: स्त्री-पुरुषांनी या गोष्टी कायम लपवून ठेवल्या पाहीजेत, अन्यथा...!
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात सांगितलेल्या गोष्टी आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे आजही त्यांनी जीवनाबाबत सांगितलेल्या गोष्टी वाचण्याची उत्सुकता दिसून येते. वेळ आणि माणून कधी बदलेल सांगता येत नाही. त्यामुळे काही गुपितं राखून ठेवणं गरजेचं आहे.
Dec 8, 2022, 01:52 PM ISTInd vs Ban : टीम इंडियाच्या पराभवानंतर सिलेक्शन कमिटीवर फॅन्स भडकले
BCCI Selection Committee : दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने (india vs bangladesh) टीम इंडियावर 5 धावांनी विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशने 2-0 ने मालिका खिशात घातली. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट फॅन्स चांगलेच भडकले आहेत.
Dec 8, 2022, 01:49 PM ISTGoogle Year In Search 2022 : गुगलवर 2022 मध्ये 'या' खेळांचा सर्वाधिक दबदबा!
Year Ender : गुगलने 2022 मध्ये सर्वसामान्यांनी क्रीडाक्षेत्रात कुठल्या गोष्टी सर्च केल्या याचा रिपोर्ट जाहीर केला आहे.
Dec 8, 2022, 12:51 PM ISTधोका! या चोरांची अक्कल आणि कृती वाचून तुम्हीही तडक व्हाल सावध
Bike news: नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेतून समोर (crime news amravati) येते की सध्या बाईकही चोऱ्या होऊ लागल्या आहेत
Dec 8, 2022, 12:50 PM ISTCyclone Updates : चक्रिवादळाच्या भीतीपोटी शाळांना सुट्टी; पाहा महाराष्ट्रात काय परिस्थिती
Mandous Cyclone Updates : तिथे बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी चक्रीवादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 'मंदोस' असं या चक्रिवादळाचं नाव
Dec 8, 2022, 11:53 AM ISTVideo : खराब रस्त्याची पोलखोल! हाताने रस्ता उखडल्याचा Video Viral
Viral Video : हातानेच सहज रस्ता उखडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून रस्ताचे निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल झाली आहे.
Dec 8, 2022, 11:20 AM ISTGoogle Most Searched People : राहुल गांधी, राणी एलिझाबेथही ठरले फिके; गुगलवर 2022 मध्ये 'या' सर्वसामान्यांची नावं झाली सर्वाधिक Search
Year Ender : या वर्षाला म्हणजे 2022 ला अलविदा करण्यासाठी काही दिवस राहिले आहेत. अशावेळी प्रत्येक जण विचार करतो या वर्षाने आपल्याला काय दिलं.
Dec 8, 2022, 10:19 AM ISTViral Video : निवडणूक अन् लिंबू कलरची साडी! 'त्या' मॅडम तुम्हाला आठवतात का?
Assembly Elcetion Results 2022 : निवडणूक अन् लिंबू कलरची साडी! जणू काही समिकरणचं झालं आहे. निवडणुकीचं मतमोजणी म्हटली की लोकांना ती लिंबू कलर साडीमधील महिला आठवते.
Dec 8, 2022, 08:39 AM ISTPanchang, 08 December 2022 : शुभ अशुभ मुहूर्त आजच्या पंचांगानुसार...
जाणून घ्या शुभ कार्यासाठी आजच्या वेळेनुसार शुभ अशुभ मुहूर्त..
Dec 8, 2022, 07:34 AM IST
Optical Illusion: 'या' Arrows मध्ये लपलेला प्राणी शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion : ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते.
Dec 7, 2022, 11:17 PM IST