Trending Viral: भयानक! जन्मांनंतर 5 व्या दिवशी नवजात मुलीला आली मासिक पाळी?
आपल्या पाच दिवसांच्या मुलीला पिरियड्स (periods) आल्याचं कळताच जन्मदात्या आईच्या अंगावरच काटा (scarry) आला , ताबडतोब मुलीला हॉस्पिटलमध्ये ( hospital ) हलवण्यात आलं .
Dec 7, 2022, 12:49 PM ISTWeather Forecast : पंतप्रधान महाराष्ट्रात येणार त्याच दिवशी मुसळधार पावसाची शक्यता; किनारपट्टीवर घोंगावतंय चक्रीवादळ
Weather Forecast : हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार (Vidarbha) विदर्भात येत्या 10, 11 आणि 12 डिसेंबर या दिवशी पावसाची हजेरी असणार आहे.
Dec 7, 2022, 12:40 PM ISTघटस्फोटानंतर Honey Singh च्या आयुष्यात नव्या गर्लफ्रेंडची एन्ट्री? थक्क करणारा Video समोर
Honey Singh: काही महिन्यांपूर्वी हनी सिंगचा घटस्फोट झाला. आता हा फोटो समोर आल्याने यूजर्सनी कमेंट्समध्ये हनी सिंगच्या लव्ह लाईफबद्दल कमेंट करायला सुरुवात केली. सध्या रॅपरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Dec 7, 2022, 11:53 AM IST
बापरे! 100 हून जास्त गावं महाराष्ट्राबाहेर जाणार?
Maharashtra-Karnataka border dispute : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद काहीसा तणावग्रस्त वळणावर आलेला असतानाच हादरा देणारं आणखी एक वृत्त समोर आलं आहे.
Dec 7, 2022, 11:52 AM ISTPune Metro : कसा आहे भुयारातून धावणाऱ्या मेट्रोचा प्रवास, पाहा Video
Video Pune Metro : आनंदाची बातमी आहे, आपण लवकरच भुजारी मेट्रोची सफर अनुभवणार आहोत. भुयारातून धावणाऱ्या मेट्रोचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का?
Dec 7, 2022, 11:43 AM ISTअरे व्वा! काश्मिरच्या केशराची महाराष्ट्रात शेती; अर्ध्या एकरात लाखोंचं उत्पादन
Pune Kesar Farming in container : भारतासारख्या देशात केशरचे पीक काश्मीर राज्यामध्येच (kashmiri keshar) मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तिथल्या पोषक वातावरणात हे पीक येत असल्याने त्याला जगभरातून चांगली मागणी देखील आहे. मात्र कश्मीरमध्ये मिळणाऱ्या केशरची चक्क पुण्यात शेती (pune news) केली जात आहे.
Dec 7, 2022, 11:19 AM ISTDemonetization : नोटबंदीवरुन सर्वोच्च न्यायालयकडून कानउघाडणी, रिझव्र्ह बँकेला सुनावले
Demonetization in India : नोटबंदीवरुन सर्वोच्च न्यायालय आणि रिझर्व्ह बँक आमनेसामने आलेत. मोदींनी अचानक नोटबंदी (Note Bandi) जाहीर केली होती. याच निर्णयाला आव्हान देणाऱ्या 58 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी सुरु आहे.
Dec 7, 2022, 11:02 AM ISTनकली 6 पॅक अॅब्स दाखवत सलमान Khan करतो चाहत्यांना इंप्रेस? अखेर भाईजानचं सत्य समोर
Salman Khan: 'ही' शक्कल लढवून सलमान खान करतो चाहत्यांची दिशाभूल; अभिनेत्याला Six Pack Abs आहेत की नाही? नक्की काय आहे सलमानच्या फिटनेसचं रहस्य
Dec 7, 2022, 10:40 AM IST
Vastu Tips : दुसऱ्यांच्या 'या' गोष्टी तुम्ही सर्रास वापरता का? मग आताच थांबा नाही तर येईल आर्थिक संकट
Astro Tips : अनेकांना सवय असते ते दुसऱ्यांच्या वस्तू सर्रास वापरतात. पण जर तुम्हालाही अशी सवय असेल तर आताच थांबा. कारण तुम्ही समस्यांना निमंत्रण देत आहात.
Dec 7, 2022, 10:34 AM ISTRepo Rate संदर्भात RBI चा मोठा निर्णय; गृहकर्ज अन् कार लोन झाले महाग, 'हे' आहे कारण
RBI Repo Rate Hike: नुकत्याच झालेल्या आरबीआयच्या पतधोरणाच्या बैठकीचे ( RBI MPC Policy ) मुद्दे जनतेला सांगताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये 35 बीपीएसची वाढ सांगितली आहे.
Dec 7, 2022, 10:16 AM ISTPost Office Scheme : विवाहितांची चांदी; पोस्टाच्या खात्यात थेट येणार 50 हजारांहून जास्त रक्कम
Post Office Monthly Saving Scheme : सहसा लग्न झालेल्या मंडळींसमोर एक मोठा प्रश्न असतो तो म्हणजे आर्थिक जुळवाजुळव करण्याचा. आता मात्र तुमची दमछाक होणार नाही.
Dec 7, 2022, 10:10 AM ISTSamruddhi Mahamarg : नावातच सगळं काही! समृद्धी महामार्गावरील 'या' टोलची का होतेय 'वायफळ' चर्चा?
Mumbai–Nagpur Expressway : बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचा पहिल्या टप्प्या लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. पण या महामार्गावरील एक टोल सध्या खूप चर्चेत आहे. तुम्ही या टोलबद्दल ऐकलं आहे का?
Dec 7, 2022, 09:31 AM ISTGovar Rubella Vaccination : कोरोनानंतर आता गोवरशी लढा, पाहा कोणासाठी लस अतिशय महत्त्वाची
Govar Rubella Vaccination in Maharashtra : कोरोनानंतर आता गोवरशी दोनहात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाला आहे. लहान मुलांच्या लसीकरणावर भर दिला जातो आहे.
Dec 7, 2022, 08:25 AM IST
Panchang, 07 December 2022 : शुभ अशुभ मुहूर्त आजच्या पंचांगानुसार...
जाणून घ्या शुभ कार्यासाठी आजच्या वेळेनुसार शुभ अशुभ मुहूर्त..
Dec 7, 2022, 07:37 AM IST
Pune News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका
Eknath Shinde : फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील नागरिकांनी आपली नगरपालिका राज्यातील एक सर्वोत्कृष्ट अशी नगरपालिका (Municipality) ठरावी यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.
Dec 7, 2022, 12:35 AM IST