marathi news

'तिनं माझे ब्रेस्ट…', छेड फक्त पुरुषच काढत नाहीत!’ संजीदा शेखचा धक्कादायक खुलासा

संजीदा शेखनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला नाईट क्लबमध्ये आलेल्या या धक्कादायक अनुभवाविषयी सांगितलं आहे. 

Jun 3, 2024, 12:58 PM IST

सुशांतच्या फ्लॅटमध्ये राहायला आलेली अदा शर्मा का म्हणते 'मनात आलं...'?

Adah Sharma Sushant Singh Rajput Flat : अदा शर्मा सुशांत सिंग राजपुतच्या घरात झाली शिफ्ट... 

Jun 3, 2024, 12:10 PM IST

रवीना टंडन 'तेव्हा' दारूच्या नशेत? त्या क्षणी नेमकं काय घडलं? पोलिसांनी स्पष्टच सांगितलं...

Raveena Tandon : रवीना टंडन प्रकरणात आता पोलिसांनी केला खुलासा... गाडीची धडक ते अभिनेत्री दारूच्या नशेत असल्याच्या आरोपांवर पोलिस म्हणाले...

Jun 3, 2024, 10:58 AM IST

LIC च्या 'या' स्किममध्ये एकदा पैसे गुंतवलात की दर महिन्याला मिळेल पेन्शन!

रिटार्यटमेंटनंतर आपल्याला विशिष्ट रक्कम मिळत रहावी असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे आज आपण एलआयसीच्या नव्या योजनेबद्दल जाणून घेऊया. सरल पेंशन प्लान असे याचे नाव असून यात तुमच्या निवृत्तीचे नियोजन होते. 40 ते 80 वय वर्षे असलेली व्यक्ती सरल पेंशन प्लान घेऊ शकते. हा एक नॉन लिंक्ड,  एकल प्रिमियम, व्यक्तिगत तत्काल प्लान आहे. हा प्लान तुम्ही एकट्याने किंवा पत्नीसोबत एकत्र मिळून घेऊ शकता. या स्किममध्ये एकदा गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळते.

Jun 2, 2024, 09:35 PM IST

बाप का पैसा, तू रोकेगा कैसा' पोर्श अपघातावर RJ मलिष्काचा रॅप Viral

RJ Malishka Rap Song on Pune Porsche Car Accident : आरजे मलिष्काचं पुणेतील पोर्श कार अपघात प्रकरणावर रॅप सॉन्ग... सगळीकडे एकच चर्चा 

Jun 2, 2024, 05:27 PM IST

नताशानं हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटावर पुन्हा दिली हिंट! तर संतप्त नेटकरी म्हणाले...

Natasa Stankovic Post Viral : नताशानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पुन्हा दिली घटस्फोटावर हिंट! 

Jun 2, 2024, 04:45 PM IST

'अनुपमा'च्या एका एपिसोडसाठी 3 लाख मानधन! रुपाली गांगुलीच्या शिक्षणापासून 'या' गोष्टी तुम्हाला माहितीये का?

Rupali Ganguly :  रुपाली गांगुली विषयी या गोष्टी तुम्हाला माहितीये का?

Jun 2, 2024, 02:20 PM IST

मौनी रॉयनं पुन्हा केली प्लास्टिक सर्जरी! अभिनेत्रीचा लूक पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, 'या पेक्षा...'

Mouni Roy New Song Spark Plastic Surgery Rumours : मौनी रॉयचा तो व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी केलं ट्रोल... प्लास्टिक सर्जरी केल्याची चर्चा

Jun 2, 2024, 01:28 PM IST

ना अभ्यास, ना बोर्ड... ; अशी आहे मधुरणारीच्या लेकीची हटके शाळा!

Aai Kuthe Kay Karte Fame Madhurani's Daughter School : मधुराणीच्या लेकीच्या हटके शाळेविषयी ऐकाल तर व्हाल आश्चर्य चकीत... नक्की असं काय काय आहे शाळेत पाहा...

Jun 2, 2024, 12:31 PM IST

मधुबाला यांच्या बंगल्यावर रात्रभर अभिनेत्रीच्या भुताची वाट पाहायचे इम्तियाज अली; म्हणाले 'मला आजही तो अनुभव...'

Imtiaz Ali in Madhubala's Haunted Bungalow : इम्तियाज अली यांनी नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी हा खुलासा केला होता. 

Jun 2, 2024, 11:32 AM IST

इमरान खाननं जंगलात बनवला आलिशान व्हिला! नेटकऱ्यानं विचारलं 'पैसे कुठून आले?' तर सडेतोड उत्तर देत अभिनेता म्हणाला...

Imran Khan Villa : इमरान खाननं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिलाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Jun 2, 2024, 10:30 AM IST

Exit Poll 2024 : 'ठरवून दिलेले आकडे आणि अंत्यत फ्रॉड असा एक्झिट पोल', राऊतांची खोचक टीका

Exit Poll 2024 :  ठरवून दिलेले आकडे असून अंत्यत फ्रॉड असा एक्झिट पोल असल्याची खोचक टीका संजय यांनी केलीय. 

Jun 2, 2024, 10:24 AM IST

रिपोर्टर बनण्यासाठी काय शिक्षण घ्याव लागतं?

सकाळी उठून टीव्ही ऑन करुन तुम्हीदेखील चॅनल पाहत असाल. टीव्हीवरील रिपोर्टर पाहून तुम्हालादेखील तसे बनण्याची इच्छा होत असेल. पण तुम्हाला याबद्दल माहिती नसल्याने इच्छा मनातच राहते. यासाठी कोणतं शिक्षण घ्यावं लागतं? याची माहिती घेऊया. तुम्हाला मास कम्युनिकेशचं शिक्षण घ्यावं लागेल. यामध्ये डिग्री आणि डिप्लोमा दोन्ही आहेत. मुंबई, पुणे विद्यापीठासारख्या अनेक मान्यताप्राप्त संस्थेत तुम्हाला याचे शिक्षण मिळेल. 

Jun 1, 2024, 08:12 PM IST

'15 वर्षांपूर्वी पवित्र रिश्तामध्ये...', अंकिता लोखंडेनं शेअर केली भावूक पोस्ट

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेनं 15 वर्ष पूर्ण झाल्यानं सोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्ट...

Jun 1, 2024, 05:02 PM IST

आनंदाची बातमी, तब्बल 79 दिवसांनी 'या' दिवशी सुरू होणार विठुरायाचे चरणस्पर्श

Pandharpur Vitthal Rukmini Mandir : बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल...तब्बल 79 दिवसांनी विठुरायाचं चरणस्पर्श सुरु होणार आहे. अहोरात्र मेहनत घेऊन कारागिरांनी साडेतीन फूट लांब आणि साडेतीन फूट रुंद अशा आकाराची मेघडंबरी उभारलंय. 

Jun 1, 2024, 04:42 PM IST