marathi people

Marathi people will not tolerate injustice - Chief Minister Fadnavis PT1M19S

‘मराठी नको’ अशी मुंबईतील गुजराती, जैनांच्या सर्व टॉवर्सची भूमिका असेल तर...; राऊत कडाडले

Sanjay Raut On Gujrati And Jains In Mumbai: "महाराष्ट्रातील ‘मराठी’ माणूस आज मराठी राहिलेला नाही. कुठे मराठा, कुठे ओबीसी, कुठे तो हिंदू झाला," असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

Dec 15, 2024, 08:00 AM IST
Uddhav Thackeray Hints Job For Marathi People PT1M8S

गुजराती कंपनीला उद्धव ठाकरेंचा इशारा

गुजराती कंपनीला उद्धव ठाकरेंचा इशारा

May 9, 2024, 12:40 PM IST

लग्नाआधी केळवण का करतात? 'या' पद्धतीमागचं खरं कारण?

हिंदू लग्नपद्धतीमध्ये केळणाला किती महत्त्व?

 

Dec 2, 2023, 01:09 PM IST

शिक्षा तर होणारच! मुंबईतच मराठी महिलेला नाकारलं घर; आता दोषींची खैर नाही, महिला आयोगानं घेतली दखल

Mumbai News : 'महाराष्ट्रीयन नॉट आलाऊड' म्हणत सोसायटीत मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा न प्रकरणी महाराष्ट्र महिला आयोगाने दखल घेतली आहे. 

Sep 28, 2023, 06:48 AM IST

मुलुंडमध्ये मराठी महिलेला कार्यालय भाड्यानं देण्यास नकार; राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया

मुंबईत मुलुंड पश्चिमेला शिवसदन नावाच्या इमारतीमध्ये मराठी महिलेला कार्यालयासाठी मराठी लोकांना जागा देत नाही म्हणून सांगितलं गेले. यावर आता राजकीय नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. 

Sep 27, 2023, 11:22 PM IST

'आम्ही मराठी लोकांना जागा देत नाही', मुंबईत शिवसदन इमारतीत धक्कादायक प्रकार

No Room For Marathi People: महिलेच्या नवऱ्याला देखील मारहाण केल्याचा आरोप या महिलेने व्हिडिओमध्ये केला आहे. संतप्त झालेल्या या महिलेने एक फेसबुकवर व्हिडिओ अपलोड केला आहे.

Sep 27, 2023, 06:30 PM IST

VIDEO : "मला छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलायचंय" म्हणत राज ठाकरेंनी फोन जोडला आणि....

Raj Thackeray Want's to call Chhatrapati Shivaji Maharaj : अवधुत गुप्ते यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या टॉक शोमध्ये राज ठाकरे लवकरच आपल्याला दिसणार आहे. या कार्यक्रमात अवधुत गुप्ते त्यांच्या कार्यक्रमात एक पाहुणे हजेरी लावणार असल्याचे म्हटले जाते त्यांचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

May 31, 2023, 01:40 PM IST

राज्यपालांचे स्पष्टीकरण, मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा प्रश्नच येतोच कुठे?

Governor Bhagat Singh Koshyari explanation : महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहे, असे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे. 

Jul 30, 2022, 12:21 PM IST

राज्यपाल कोश्यारी यांना राज ठाकरे यांचा कडक इशारा, मराठी माणसाला डिवचू नका!

Raj Thackeray On Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या महाराष्ट्रबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर राज ठाकरे यांनी थेट इशारा दिला आहे.

Jul 30, 2022, 11:48 AM IST