लवकरच रस्त्यांवर धावणार बजाजची ही छोटी क्यूट कार
बजाज कंपनीच्या क्वाड्रीसायकलला भारत सरकारने कायदेशीर मान्यता देण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे.
Feb 13, 2018, 10:36 PM ISTप्रिया प्रकाशचा दुसरा व्हिडिओ झाला व्हायरल
हॅलेंटाईन डेच्या आधी इंटरनेटवर प्रिया प्रकाश वॉरियर या मल्याळम अभिनेत्रीचा एक व्हिडिओ चांगलांच व्हायरल होत असताना आता दुसरा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओही पहिल्या व्हिडिओ प्रमाणे खूपच व्हायरल होत आहे.
Feb 13, 2018, 08:40 PM IST'व्हॅलेंटाइन डे'... लग्नानंतरचा
14 फेब्रुवारी... व्हॅलेंटाइन डे... जगभरातल्या तमाम प्रेमवीरांचा खास दिवस... WILL YOU BE MY VALENTINE? अशा शब्दांत आपल्या लाडक्या प्रेयसीला किंवा प्रियकराला प्रपोज करण्याचा दिवस... तुमची प्रेमळ विनंती ती किंवा तो मान्य करतो.. प्रेमाच्या रोमांचक सिनेमाचा 'हॅप्पी दि एन्ड' होतो... 'शुभ मंगल सावधान' होतं... तो आणि ती संसाराचा रहाटगाडा ओढू लागतात... आणि मग पुन्हा येतो 'व्हॅलेंटाइन डे'... लग्न झालेल्यांचा 'व्हॅलेंटाइन डे' असतो तरी कसा...? वाचा...
Feb 13, 2018, 07:44 PM ISTजिओने आपल्या ग्राहकांना दिलं खास व्हॅलेंटाईन गिफ्ट!
व्हॅलेंटाईनच्या तोंडावर रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना एक खास गिफ्ट दिलंय. या गिफ्टमुळे जिओ फोन घेतलेल्या ग्राहकांना चांगलाच फायदा होणार आहे.
Feb 13, 2018, 07:32 PM IST‘हेट स्टोरी ४’मधील सर्वात बोल्ड गाणं रिलीज, बघा व्हिडिओ
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने रोमॅंटिक गाण्यांचीही सध्या चलती बघायला मिळत आहे. अशातच ‘हेट स्टोरी ४’ या सिनेमातील एक धमाकेदार रोमॅंटिक गाणं रिलीज करण्यात आलंय.
Feb 13, 2018, 07:08 PM ISTप्रिया वॉरिअरने सनी, आलियासह कतरिनालाही टाकले मागे!
गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर आपल्या नजरेने घायाळ करणा-या अभिनेत्री प्रिया वारीयरने लोकप्रियतेच्या बाबतीत चक्क सनी लिओनलाही मागे टाकलंय. दोन दिवसांमध्ये प्रिया वारियरला गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे.
Feb 13, 2018, 06:47 PM ISTराज्यांतील शाळांमध्ये गांधी, आंबेडकरांपेक्षा आता अधिक वाचा नरेंद्र मोदी,
राज्याच्या शिक्षण विभागाने पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक वाचन योजने अंतर्गत केलेली पुस्तक खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या या पुस्तकांमध्ये नरेंद्र मोदींवरील पुस्तकांची संख्या आणि त्या पुस्तकांची किंमत लक्षणीय असल्याने विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले या तीन महान व्यक्तींची पुस्तक खरेदीची किंमत एकत्रित केली तरी येणाऱ्या रकमेपेक्षा मोदींवरील पुस्तक खरेदीची किंमत जास्त असून ती 60 लाखाच्या घरात आहे. मात्र ही सर्व खरेदी पारदर्शकपणे झाल्याचा दावा खुद्द शिक्षणमंत्र्यांनी केलाय.
Feb 13, 2018, 05:51 PM ISTरेल्वे तिकीट नसेल तरी लागणार नाही दंड, पाहा काय आहे हा नियम
रेल्वे स्टेशनच्या तिकीट खिडकीवर असलेल्या रांगेमुळे अनेकवेळा प्रवाशांची गाडी चुकते तर काही जण या कारणामुळे विनातिकीट प्रवास करतात.
Feb 13, 2018, 05:17 PM ISTसोशल मीडियावर ट्रेंड प्रियाचा ट्रम्प यांच्यासोबतचा हा व्हिडिओ आता व्हायरल
व्हॅलेंटाईन डेच्या आधी इंटरनेटवर प्रिया प्रकाश वॉरियर या मल्याळम अभिनेत्रीचा व्हिडिओ चांगलांच व्हायरल होत आहे. ऑफीस, घर, कॉलेज सगळीकडे याच मुलीची चर्चा आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबतचा तयार केलेल्या व्हिडिओनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Feb 13, 2018, 05:13 PM ISTभाजपमध्ये गेल्याने, आपल्याच माणसांनी मशिदीत नमाज पठणास रोखलं...
त्रिपुरामध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत एका गावात समर्थकांमध्ये विभाजन झाले आहे. त्यात भाजपला समर्थन करणाऱ्या व्यक्तींना मशिदीत नमाज पठण करण्यास रोखले.
Feb 13, 2018, 04:13 PM ISTVideo : सेहवागने आजही काढली शोएब अख्तरची पिसे... पण...
स्वीत्झरलँडच्या सेंट मोरिट्समध्ये आईस क्रिकेटचा दुसरा सामना अपेक्षेनुसार रोमांचक राहिला. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तानी गोलंदाजांना धू-धू धुतले. परंतु, धडाकेबाज फलंदाजी करूनही त्यांचा संघ जिंकू शकला नाही. हा सामना पहिल्या सामन्याचा रिप्ले झाला.
Feb 9, 2018, 10:48 PM ISTअखेर माधुरीला मराठीत ‘मुहूर्त’ मिळाला !
माधुरी दीक्षित मराठी सिनेमा कधी करणार ? मराठमोळ्या माधुरीला मराठी सिनेमाचं एवढं वावडं का ? बॉलिवूड गाजविणारी धकधक गर्ल मराठी सिनेमा का करत नाही ? असे एक ना अनेक प्रश्न गेली वर्षानुवर्ष विचारले जात आहेत. अखेर माधुरीला मराठी सिनेमाचा मुहूर्त मिळालाय. 'बकेट लिस्ट' या तेजस देऊस्कर दिग्दर्शित मराठी सिनेमात माधुरी दीक्षित काम करतेय.
Feb 9, 2018, 08:29 PM ISTमॅच खेळायला नाही आला जखमी विजय, बोर्डाने केले टीमच्या बाहेर
भारतीय टेस्ट संघाचा सलामी फलंदाज मुरली विजयला तमिळनाडूच्या वन डे संघातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. आता तो विजय हजारे स्पर्धेच्या इतर सामन्यात खेळू शकणार नाही. विजयला टीम बाहेर करण्यामागे कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे.
Feb 9, 2018, 07:42 PM ISTVideo - वीरूने पाकिस्तानी गोलंदाजांना धू-धू धुतले, पण झाले असे काही...
स्वीत्झरलँडच्या सेंट मोरिट्समध्ये आईस क्रिकेटचा पहिला सामना अपेक्षेनुसार रोमांचक राहिला. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तानी गोलंदाजांना धू-धू धुतले. परंतु, धडाकेबाज फलंदाजी करूनही त्यांचा संघ जिंकू शकला नाही.
Feb 8, 2018, 10:55 PM ISTरबाडाची एक शिवी आणि विराटने १५ सेकंदात सेट केला मॅचचा निकाल
विराटला दिलेली शिवी कशी सुसाईडची गोळी ठरू शकते याचा अंदाज दक्षिण आफ्रिकेला केपटाऊन वन डेमध्ये आला असेल. मॅचचा हिरो विराट कोहलीला बनला तर व्हिलन बनला रबाडा... याच्या अति जोशाने आफ्रिका संघाचे होश उडविले.
Feb 8, 2018, 09:31 PM IST