राज्यात या शहरात प्रदर्शित होणार नाही 'पद्मावत'
देशभरात वादग्रस्त ठरलेल्या पद्मावत सिनेमाबाबत एक धक्कादायक बातमी आहे. करणी सेनेने केलेल्या निकराच्या विरोधामुळे देशातील चार प्रमुख राज्यांमध्ये पद्मावत प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात पंढरपुरातही हा चित्रपट प्रदर्शीत करण्यात येणार नाही आहे.
Jan 24, 2018, 09:34 PM ISTअसे ४ चित्रपट ज्यात खतरनाक खलनायकापुढे किरकोळ दिसला 'हिरो'
बॉलीवूडमध्ये मेन लीड हा कायम हिरो असतो. पण डारेक्टर सर्वात जास्त रिसर्च या गोष्टीचा करतो की व्हिलन कोण असणार... अनेक असे चित्रपट आहेत की ते व्हिलनला पाहून बनविले गेले आहेत.
Jan 24, 2018, 09:12 PM IST७ महिन्यांच्या बाळाने गिळलेला एलईडी बल्ब, डॉक्टरांनी काढला २ मिनिटांत
चिपळूणमध्ये राहणाऱ्या ७ महिन्याच्या अरिबाने खेळता खेळता चुकून एलईडी बल्ब गिळला. पालकांना वाटले की तिने, दोरा किंवा मोबाईलची पिन गळली असावी. त्यानंतर तिला सतत खोकला आणि ताप येऊ लागला. त्यामुळे पालक तिला स्थानिक डॉक्टरांकडे घेऊन गेले, पण परिस्थितीत काहीही बदल झाला नाही. तिच्या उजव्या बाजूच्या फुफ्फुसामध्ये बाह्यघटक असल्याचे तिच्या एक्स-रेमध्ये आढळून आले.
Jan 24, 2018, 08:00 PM ISTशेताच्या बांधावर जाऊन अजितदादांची हुरडा पार्टी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेत केवळ सभांच्या माध्यमातून नव्हे तर विविध माध्यमातून नेते शेतक-यांशी संवाद साधत असून आज तर शेतक-यांच्या बांधावर जाऊन हुरडा खात संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून जात आहे.
Jan 24, 2018, 02:58 PM ISTहरमनप्रीत कौरकडे भारतीय संघाची धुरा, महाराष्ट्राची स्मृती मानधना उपकर्णधार
आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी-२० मालिकेत भारतीय महिला संघाची अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरकडे भारतीय महिला संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे.
Jan 23, 2018, 10:08 PM ISTहावडा-मुंबई एक्सप्रेसमध्ये 'मराठी'ला डावलले
हावडा-मुंबई एक्सप्रेसमध्ये मराठी भाषेला जाणीवपूर्वक डावलल्याचे दिसून येत आहे.
Jan 22, 2018, 02:09 PM ISTझी टॉकीज प्रस्तुत महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? २०१७ चा दिमाखदार पुरस्कार सोहळा
प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणा-या कलाकारांचा आणि तंत्रज्ञाचा गौरव करणारा सोहळा म्हणजे महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? हा पुरस्कार.
Jan 18, 2018, 07:52 PM ISTबिग बॉस आता मराठीत, हा अभिनेता करणार होस्ट
प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस' आता मराठीत येणार आहे. बिग बॉसच्या अकराव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने याची अधिकृत घोषणा केली आहे.
Jan 15, 2018, 01:13 PM ISTअक्षय कुमारने विचारलेल्या 'या' प्रश्नावर राधिका आपटेची झाली गडबड !
अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी ' पॅडमॅन'या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यग्र आहे.
Jan 6, 2018, 10:05 AM ISTबहुचर्चित 'बारायण' सिनेमाचा ट्रेलर रिलीज
बारावीचं वर्ष हे घरातील सर्वांसाठी तसेच मित्र आणि परिचितांसाठी कसा चर्चेचा विषय असतो.
Dec 24, 2017, 04:32 PM ISTजेव्हा नवाझुद्दीन मराठीत म्हणतो, 'बाळासाहेब मला प्रेरणा देतील'
बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' या चित्रपटाचा टीझर लॉन्चिंग सोहळा आज पार पडला. या चित्रपटात अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहे.
Dec 21, 2017, 09:07 PM ISTराज्यातल्या केंद्र सरकारच्या कार्यालयात मराठी सक्तीची
राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये देखील यापुढं मराठी भाषा वापरणं सक्तीचं करण्यात आलंय.
Dec 6, 2017, 11:16 PM ISTतुमची मुलं घरात झाडू मारतात? तर समजून जा...
कामात तुम्हाला जर तुमची मुले मदत करत असतील आणि ते झाडूही मारत असतील तर, तुम्ही नशीबवान अहात असे मानण्यास हरकत नाही. कारण...
Nov 27, 2017, 04:48 PM ISTकोल्हापूर | इचलकरंजी | 'बोल माय हालगी बजाऊं क्या'ने मोडले शांताबाईचे रेकॉर्ड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 22, 2017, 09:05 PM ISTमार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारची कथा
उद्यापासून मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारला सुरूवात होतेय. अनेक स्त्रिया महालक्ष्मीचा हा उपवास मनोभावे करतात.
Nov 22, 2017, 04:51 PM IST