श्रीदेवीला करायच होतं मराठी सिनेमात काम
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. आज रात्री ८ वाजेपर्यंत पार्थिव मुंबईत आणले जाणार आहे. तिच्या अनेक आठवणी उजागर केल्या जात आहेत. तिचे किस्से, सिनेमा, हिट गाणी या सर्वांतून श्रीदेवी पुन्हा पुन्हा आठवतेय. मराठी सिनेमा, रियॅलिटी शोच्या कार्यक्रमात ती दिसत असे.
Feb 25, 2018, 10:24 PM ISTVideo : मापात पाप, पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांला नागरिकांचा चोप व्हिडिओ वायरल
मापात पाप करणाऱ्या एका पेट्रोल पंपावरील कामगाराला नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना सोशल मीडियावर चांगलीच वायरल होत आहे. शेरू सिंग असे कामगाराचे नाव आहे.
Feb 20, 2018, 11:10 PM ISTसर्वात कमी वयाचा राशिद खान बनला नंबर १ गोलंदाज, पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकला टाकले मागे
अफगाणिस्तान टीमचा स्टार स्पिनर राशिद खान आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर वन डे रँकिंगमध्ये क्रमांक १ चे स्थान पटकावले आहे. पण पहिला क्रमांक त्याला भारतीय गोलंदाज जसप्रित बुमराहसोबत शेअर करावा लागत आहे. झिम्बाव्बे विरूद्ध सिरीजमध्ये त्याने १६ विकेट घेतल्या. त्यामुळे त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. दोघांची रेटिंग सध्या ७८७ अंक आहेत. यासोबत राशिद खानने आपल्या नावावर एक रेकॉर्ड केले आहे.
Feb 20, 2018, 10:31 PM ISTरॅम्बोच्या मृत्यूची बोंबाबोंब... पण
हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता सिल्वेस्टर स्टेलॉनच्या मृत्यूची सोशल मीडियावर अफवा पसरली आहे. त्यामुळे अशा चुकीच्या बातमीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन स्वतः रॅम्बोने म्हणजे सिल्वेस्टरने केले आहे.
Feb 20, 2018, 08:12 PM ISTइंडोनेशियात सिनाबंग ज्वालामुखीचा उद्रेक, पाहा भयाण परिस्थिती...
इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर सोमवारी माऊंट सिनाबंग ज्वालामुखीत मोठा स्फोट झाला. यामुळे सुमारे पाच हजार मीटरच्या उंचीचा राखेचा ढग बनला आणि त्यातून लाव्हा बाहेर पडू लागला.
Feb 20, 2018, 05:52 PM ISTपरब फिटनेसचा सुजल पिळणकर मुंबई श्री
दृष्ट लागण्याजोगं झालेलं दिमाखदार आयोजन आणि शरीरसौष्ठवपटूंची पीळदार शरीरयष्टी पाहून तहानभूक विसरलेल्या तब्बल पाच हजार क्रीडाप्रेमींना मुंबई श्रीचा पीळदार आणि दमदार थरार पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. एकापेक्षा एक खेळाडू असलेल्या मुंबई श्रीच्या जेतेपदाच्या लढतीत परब फिटनेसच्या सुजल पिळणकरने फॉर्च्युन फिटनेसच्या सकिंदर सिंग आणि आर.एम.भट जिमच्या सुशांत रांजणकरवर मात केली आणि आपल्या स्वप्नवत जेतेपदावर यशाची मोहोर उमटविली. तसेच फिजीक्स फिटनेस प्रकारात प्रथम बागायतदार आणि रोहन कदम यांनी बाजी मारली.
Feb 20, 2018, 05:38 PM ISTबॅंक डुबली किंवा दिवाळं निघालं, तर तुमच्या पैशांचं काय होणार?
पंजाब नॅशनल बॅंकेत झालेल्या महाघोटाळ्यानंतर बॅकिंग सिस्टमवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
Feb 20, 2018, 04:25 PM ISTमोठी खुशखबर : पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, जाणून घ्या आजचा भाव
पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने घट दिसून येत आहे. रोज होणाऱ्या बदलामुळे पेट्रोलचे भाव ८१ च्या घरात गेले होते. आता पेट्रोल ७९ रुपयांपर्यंत खाली आहे. मंगळवारी मुंबईत पेट्रोलच्या दरात १९ पैसे आणि डिझल १६ पैसे स्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत बदल झाल्याने ही घट दिसून आली आहे. एक्सपर्टनुसार पेट्रोल-डिझेलच्या किंमती नियंत्रीत होऊ शकतात. पेट्रोलचा दर तीन वर्षांच्या निच्चांकी स्तरावर पोहचला आहे.
Feb 20, 2018, 04:19 PM ISTनवी दिल्ली | मुघलांच्या तत्कालीन राजधानीत शिवजयंती साजरी
Feb 19, 2018, 07:48 PM ISTसिन्नर : मध्यप्रदेशचे खासदार शिवराज सिंगही आहे या मराठी ढाब्याचे चाहते!
सिन्नर : मध्यप्रदेशचे खासदार शिवराज सिंगही आहे या मराठी ढाब्याचे चाहते!
Feb 16, 2018, 08:10 PM ISTमराठी साहित्य संमेलनासाठी बडोदा नगरी सज्ज
91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आज बडोदा नगरी सज्ज झालीय.
Feb 16, 2018, 10:54 AM ISTआता प्रियंका चोप्रानेही लावला नीरव मोदीवर फसवणुकीचा आरोप
देशातील दुसरी सर्वात मोठी बॅंक पंजाब नॅशनल बॅंकेच्या ११,४०० कोटी रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल होण्याआधीच नीरव मोदी देश सोडून पळाल्याचं बोललं जात आहे.
Feb 15, 2018, 05:41 PM ISTमाजी क्रिकेटर म्हणाला, चहल-कुलदीपने धोनीचे पाया पडायला पाहिजेत...
दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या देशात जाऊन ४-१ ने मात देणाऱ्या टीम इंडियाच्या विजयात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या मोठा हात आहे. सिरीज जिंकण्याचा इतिहास भारतीय संघाने केला आहे. या स्पीनर जोडीने आफ्रिकेला नामोहरम केले. या दोघांच्या फिरकीमध्ये आफ्रिकन फलंदाज पूर्णपणे फसले.
Feb 15, 2018, 05:10 PM ISTव्हॅलेंटाईन डे दिवशीच प्रेमकरणातून तरूणाची हत्या?
सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील बीबी येथील २२ वर्षीय तरुणाचा व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच खून झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Feb 14, 2018, 10:54 PM ISTनाशिकचे पोलीस अधीक्षक मनोज लोहार निलंबित
नाशिक शहरात नागरी हक्क संरक्षण दलाचे पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत.
Feb 14, 2018, 10:24 PM IST