marathwada

राज्यात पुन्हा पावसाचे संकट, वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा

 मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेय. १९ ते २२ ऑक्टोबर दरम्यान  विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता, वेधशाळेने वर्तविली आहे.  

Oct 19, 2017, 08:31 AM IST

परतीच्या पावसाने तोंडाशी आलेला घास हिरावला

हातातोंडाशी आलेलं पीक पावसाने हिरावून घेतल्याने बळीराजा हैराण झालाय. 

Oct 12, 2017, 01:32 PM IST

सत्तेतून बाहेर पडण्याबाबत कोणतीही चर्चा नाही - रामदास कदम

मराठवाड्यातल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीत सत्तेतून बाहेर पडण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला आहे.

Sep 26, 2017, 05:11 PM IST

राज्यातील धरणांच्या पाणीस्थितीचा आढावा

नाही म्हणता म्हणता यंदा वरूनराजा महाराष्ट्रावर अधिकच प्रसन्न झाला. मध्ये मध्ये विश्रांती घेत का असेना पण, मुसळधार बरसू लागला. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. काही धरणे ओसंडून वाहात आहेत. तर, काही त्या मार्गावर आहे. म्हणूनच हा राज्यातील धरणांचा पाणी आढावा.

Sep 20, 2017, 01:23 PM IST

राज्यभरात कुठे कसा पाऊस?

मुंबईसह राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून येत्या २४ तासात अतिवॄष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कालपासूनच असलेल्या पावसानं मुंबईत आता थोडीशी उसंत घेतली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.

Sep 20, 2017, 10:04 AM IST

दमनगंगा-तापी नदी जोड प्रकल्प: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला होणार फायदा

दमनगंगा आणि तापी नदी जोड प्रकल्पामुळे समुद्रात जाणारं पाणी अडवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना या प्रकल्पांचा फायदा होणार आहे. या दोन्ही प्रकल्पाचे काम येत्या तीन महिन्यात सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

Sep 18, 2017, 10:17 AM IST

'मराठवाड्याला सुजलाम सुजलाम करू'

मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करणं हे आपलं उद्दीष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. 

Sep 17, 2017, 09:17 PM IST

राज्यावर पुन्हा लोडशेडिंगचं संकट, मराठवाडा ९ तास अंधारात

राज्यात आपत्कालीन परिस्थिती म्हणून सगळीकडेच लोडशेडिंग सुरु करण्यात आले आहे. 

Sep 13, 2017, 10:07 PM IST