विरोधामध्येच मुळा, भंडारदरा धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडलं
पश्चिम महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातून मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणासाठी ८ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं पुन्हा एकदा पाण्याचा वाद पेटलाय. मात्र नगरच्या नेत्यांच्या तीव्र विरोधानंतरही मुळा आणि भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.
Dec 8, 2014, 10:31 PM ISTदुष्काळानं हातचं काम हिरावलं... जगायचं कसं?
दुष्काळानं हातचं काम हिरावलं... जगायचं कसं?
Dec 5, 2014, 10:57 PM ISTदुष्काळानं हातचं काम हिरावलं... जगायचं कसं?
मराठवाड्यातील दुष्काळानं भल्याभल्यांना देशोधडीला लावलंय. त्यात मजुरांची अवस्था तर अतशीय दयनीय झालीय.
Dec 5, 2014, 08:08 PM ISTमराठवाड्यात एकाच दिवशी ५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
तीन वर्षांपासून निसर्गाची अवकृपा आणि त्यामुळं वाढलेला कर्जाचा डोंगर असह्य झाल्यानं मंगळवारी मराठवाड्यातील पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं. लातूर जिल्ह्यातील तीन आणि बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी एका घटनेनं मराठवाडा हादरून गेला.
Dec 3, 2014, 10:53 AM ISTआणेवारी पद्धत बदलण्यासाठी प्रयत्न करणार - संजयकाका पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2014, 07:55 PM ISTमराठवाड्यातील 'गोड' वास्तव्य, किलोसाठी २५ हजार लिटर पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2014, 01:24 PM ISTमहा'दुष्काळ'राष्ट्र: मराठवाड्यावर दुष्काळाचं दुष्टचक्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2014, 02:00 PM ISTपाणी आणि पिकांची स्थिती नाजूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2014, 01:54 PM ISTमराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा-शिवसेना
Nov 18, 2014, 08:56 PM ISTमराठवाड्यात दुष्काळामुळे शेतकऱ्यांची दैना
Nov 17, 2014, 09:18 PM ISTमराठवाड्यावर पुन्हा दुष्काळाचं सावट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 09:52 PM ISTएमआयएम मराठवाड्यातून लढणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 09:17 PM IST