मार्क झुकेरबर्गला फेसबुकसाठी मिळालं एक गोंडस 'लाईक'
अवघ्या जगाला वेड लावणारं फेसबुक जन्माला घालणाऱ्या मार्क झुकरबर्गच्या घरी लवकरच एक नवीन पाहुणा येणार आहे.
Aug 1, 2015, 11:33 AM IST'इंटरनेट डॉट ओआरजी' आणि 'नेट न्यूट्रॅलिटी' महत्त्वाची - झुकरबर्ग
'नेट न्यूट्रॅलिटी' आणि 'इंटरनेट डॉट ओआरजी' याविषयी सध्या बऱ्याच चर्चा सुरू आहेत. याच दरम्यान फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग यानंही या वादात उडी घेतलीय.
Apr 17, 2015, 01:10 PM IST...म्हणून फेसबुकवर नसतं डिसलाइकचं ऑप्शन!
सोशल नेटवर्किगच्या दुनियेत अग्रणी असलेलं ‘फेसबुक’ म्हणजे मैत्र जिवाचा. भावना, मत आणि अनुभवाच्या चार गोष्टीतून अभिव्यक्त होण्याचं सर्वाधिक पसंतीचं माध्यम म्हणजे फेसबुक होय.
Dec 14, 2014, 11:24 AM ISTफेसबुकचा संस्थापक आणि पंतप्रधानांची भेट
फेसबुकचा संस्थापक मालक मार्क झुकरबर्ग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बहुचर्चित भेट आज झाली. मार्क झुकरबर्ग आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा होईल, यावर अनेक दिवसांपासून नेटीझन्समध्ये खमंग चर्चा रंगली होती.
Oct 10, 2014, 11:32 PM ISTफेसबुकचा संस्थापक आणि पंतप्रधानांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2014, 11:28 PM ISTफेसबूक खरेदी करणार वॉट्सअप १२ बिलियन डॉलरला
सध्या सगळ्यांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या वॉट्स ऍपविषयी... फेसबुक आता वॉट्स ऍप विकत घेणारेय...16 बिलियन डॉलर्सला फेसबुक वॉट्स ऍप खरेदी करण्याचा व्यवहार करणारेय...
Feb 20, 2014, 10:32 AM ISTहॅपी बर्थडे फेसबुक!
सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुक या आठवड्यात आपला दहावा वाढदिवस साजरा करत आहे. या दशकात `फेसबुक`नं अनेक उतार-चढाव पाहिलेत. त्याचप्रमाणे तरुणवर्गात अत्यंत लोकप्रियही ही वेबसाईट ठरलीय.
Feb 3, 2014, 04:08 PM ISTफेसबूकने दिले आरोग्य केंद्रासाठी ५० लाख डॉलर्स
फेसबुक या लोकप्रिय सोशल साईटचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि त्याची पत्नी प्रिसिला चान यांनी सिलिकॉन व्हॅलीतील सार्वजनिक आरोग्य केंद्रासाठी ५० लाख डॉलर्सची आर्थिक मदत दान म्हणून दिली आहे.
Jan 23, 2014, 02:06 PM ISTफेसबूकने लोगो बदलला आम्ही नाही पाहिला!
वर्ल्ड वाईड वेब म्हणजे www वर एखाद्या छोट्या कंपनीने आपल्या ब्रँडची किंवा लोगोमध्ये बदल करणे ही काही विशेष बाब नाही. पण फेसबूक सारख्या कोट्यवधी फॉलो करणाऱ्या साइटने आपल्या लोगोमध्ये बदल केला ही खूप मोठी गोष्ट होते. गेल्या अनेक वर्षांपासून आपण फेसबूकचा लोगो जसा पाहतो आता तो तसा दिसणार नाही. त्यात फेसबूकने छोटासा बदल केला आहे.
Jan 7, 2014, 06:18 PM ISTसंतापलेल्या फेसबूक युझरने केले झुकरबर्गचे A/c हॅक
फेसबूकवरील सिक्युरीटी संदर्भात एका युझरनं अनेकदा कंपनीला कळवलं. पण कंपनीने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या युझरने दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नाही तर फेसबुकचा निर्माता मार्क झुकेनबर्गचं अकाउंट हॅक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Aug 19, 2013, 10:06 PM IST