लग्नानंतर वधूने संबंध ठेवण्यास दिला नकार, जबरदस्तीने स्पर्श केल्यानंतर नवऱ्याला बसला धक्का
Cheating on the Groom by the Bride : एका लग्नाची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. लग्न झाले. नववधु व्रत आणि उपवासाचे कारण देऊन त्याला जवळ येऊ देत नव्हती. मात्र, ज्यावेळी तो जवळ गेला त्यावेळी त्यालाच नववधुने धमकी दिली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेले आहे. सुमारे 4 लाख रुपये खर्चून त्याने लग्न केले आणि आता डोक्याला हात लावण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.
Jun 28, 2023, 08:23 AM ISTFirst Marriage On Earth : पृथ्वीवर सगळ्यात पहिली नवरी कोण होती? कोणी बनवले लग्नाचे नियम आणि विधी?
Manu and Shatrupa : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ (Marriage Video) पाहिला मिळतात. नवरदेव आणि नवरीचे (bride groom video) डान्स व्हिडीओ तर सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, या पृथ्वीवर (First Marriage On Earth) सगळ्यात पहिलं लग्न कोणाचं (First Married Couple) झालं. कोण होती पहिली वधू...लग्न, विधी, मंत्र हे सगळं कसं सुरु झालं...
Feb 25, 2023, 10:37 AM ISTएका लग्नाची गोष्ट! 65 वर्षाच्या वृद्धाचे 24 वर्षीय तरूणीसोबत लग्न
Marriage Story : सहा मुलींचा बाप असलेला 65 वर्षीय वृद्ध पुन्हा नवरदेव बनला आहे.या नवरदेवाचे नाव नकछेद यादव आहे. या 65 वर्षीय यादवने 24 वर्षाच्या तरूणीशी लग्न केले आहे. या लग्नात त्याचे अनेक नातेवाईक उपस्थित होते.
Feb 6, 2023, 02:45 PM ISTWedding Story : पोलंडच्या तरूणीने भारतीय तरूणासोबत बांधली लग्नगाठ, Love Storyची सोशल मीडियावर चर्चा
Marriage Story : भारताचा ईशान गोयल हा एक युट्यूबर (Youtuber) आहे. तो अनेक देशांमध्ये प्रवास करत असताना व्हिडिओ ब्लॉग बनवतो. जून 2017 साली बीबीए दरम्यान तो इंटर्नशिपच्या उद्देशाने पोलंडला गेला होता. इंटर्नशीप (Internship) दरम्यान त्याची मैत्री पाशा या तरूणीसोबत झाली होती.
Feb 3, 2023, 05:06 PM ISTअॅक्सीडेंटने बना दी जोडी! तरूण-तरूणी रूग्णालयात अडकले लग्नबंधनात
Shocking love story : बिघा गावात राहणाऱ्या नीरज कुमार या तरूणाचे मैत्रीण कौशल्या कुमारी सोबत प्रेमसंबंध (Love story) होते. दोघेही आपआपल्या कुटूंबियांना पासून लपून भेटायचे. अनेकदा दोघेही प्रेमीयुगल कुटूंबियांच्या नकळत एकत्र फिरायलाही जायचे. असेच एक दिवशी नीरज कुमार कौशल्याला घेऊन बाजारपेठेत फिरायला गेला होता.
Feb 2, 2023, 08:19 PM ISTमुंबईच्या तरूणाचे बेलारूसच्या तरूणीसोबत लग्न, वडिल झाल्यावर सरकारने दिले 'इतके' पैसे
Marriage Story : मुंबईकर मिथिलेश मार्च 2021 मध्ये पहिल्यांदा रशियाला गेला होता. प्रियांशू नावाच्या एका व्यक्तीने त्याला बेलारूसला येण्याचा सल्ला दिला. यानंतर मिथिलेश बेलारूसला पोहोचला होता. येथे मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत (Birthday Party) मिथिलेशची लिसाशी पहिली भेट झाली.
Jan 23, 2023, 04:29 PM ISTMarriage Story : एका लग्नाची गोष्ट! फिलीपिन्सच्या तरूणीने भारतीय तरूणासोबत बांधली लग्नगाठ
Marriage Story : जिजेल लग्नासाठी नातेवाईकांसह फिलीपिन्सहून भारतात आली. यावेळी छत्तीसगडच्या राजनादगावच्या ममता नगरमध्ये त्या दोघांनी हिंदू रितीरिवाजानूसार लग्न केले. जिजेलने लग्नाचे सर्व विधी हिंदू रितीरिवाजांनुसार पार पाडले, त्यात हळद, मेहंदी आणि पेरा यांचा समावेश आहे.
Jan 16, 2023, 03:53 PM ISTMarriage Story : एका लग्नाची गोष्ट! 19 वर्षाच्या तरूणीने रिक्षावाल्याशी बांधली लग्नगाठ
Rickshaw driver and girl passenger marriage : रिक्षावाला (Auto Driver) शकील आणि समीनामध्ये प्रवासा दरम्यानच प्रेम फुलले होते. यानंतर दोघांनी मिळून एकमताने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 60 वर्षाच्या शकीलने 19 वर्षाच्या समीनासोबत मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ (wedding story) बांधली.
Jan 9, 2023, 05:34 PM ISTलग्नाच्या 8 वर्षांनंतर पत्नीला कळालं पतीचं 'ते' गुपित, पायाखालची जमीनच सरकली
हनीमुन झाला...संसारही मांडला...अन् 8 वर्षानंतर कळालं, अरेच्चा तो तर...
Sep 17, 2022, 07:00 PM ISTमंडप सजला! वरात दारात होती, मग असे काय घडले की, नवरीच्या वडिलांना पोलिसांना बोलवावे लागले?
संजय ठाकूर यांच्या मुलीचे लग्न टिळक नगर पोलीस स्टेशन परिसरातील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये आयोजित केले होते.
Jul 3, 2021, 02:28 PM ISTतो क्लासमेट क्रिकेटर तिला ज्या कारणामुळे आवडायचा नाही, त्याच कारणाने पुन्हा तिला आवडायला लागला
एका प्रेमाची ही गजब कहाणी एका भारतीय क्रिकेटरच्या आयुष्यातील आहे
Jun 10, 2021, 06:33 PM ISTनवरी १, तरीही २ नवरदेव वरात घेऊन आल्याने नवरीला आनंद, पुढे काय झालं.. तुम्ही कल्पनाच करु शकत नाही
कन्नौजच्या ककलापुरमध्ये एक नवरदेव आपल्या कुटूंबीयांसोबत वरात घेऊन नवरीच्या घरी पोहोचला. लग्नानाच्या रिती सुरु झाल्यानंतर थोड्या वेळातच नवरीचा प्रियकर वरात घेऊन तिच्या घरी पोहोचला.
May 18, 2021, 02:04 PM ISTनागपूर : त्या दोघींच्या लग्नाची गोष्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2017, 03:58 PM IST