वडिलांकडून नववधूला शौचालयाचा आहेर!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2015, 09:48 PM ISTस्वच्छ भारत अभियान: चैतालीनं बाबांना मागितलं 'रेडीमेड' शौचालय
आज अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या नया अंदुरा गावात झालेलं एक लग्न 'स्वछ भारत' मोहिमेला एका नव्या अन सकारात्मक वळणावर नेणारं ठरलंय... कारण, या लग्नात वधूनं आपल्या पित्याकडे चक्क शौचालय आंदन देण्याचा अट्टहास धरला होता. अन वधूपित्यानंही स्वच्छतेत शौचालयाचं महत्व जाणत आपल्या मुलीला थेट 'रेडीमेड' शौचालयाचं आंदन देत एक इतिहास घडविलाय.
May 15, 2015, 09:30 PM ISTअजब न्याय : २१ वर्षानंतर संस्कृतीच्या ठेकेदारांना एका महिन्याची शिक्षा!
प्रेमीयुगुलाचा जबरदस्तीनं बालविवाह लावल्याप्रकरणी अलिबाग तालुक्यातल्या आंदोशी गावातल्या नऊ गावपंचांना हायकोर्टानं एक महिना कैदेची शिक्षा सुनावलीय.
May 14, 2015, 02:43 PM ISTझी एक्सक्लुझिव्ह : दाऊदवर माझा अंकुश होता म्हणून...
दाऊदवर माझा अंकुश होता म्हणून...
May 12, 2015, 08:43 AM ISTहितगुज: यशस्वी विवाह जुळविण्याची गुरूकिल्ली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 7, 2015, 05:01 PM ISTअनेक वर्षं प्रेयसीचं लैंगिक शोषण, दुसरीशी लग्न
May 3, 2015, 09:40 AM ISTफोटो : धर्मेंद्र-हेमाच्या लग्नाचा वाढदिवस!
ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमामालिनी यांनी आपल्या लग्नाचा ३५ वा वाढदिवस खाजगीरित्या पण मोठ्या उत्साहात साजरा केला.
May 2, 2015, 06:14 PM ISTमुंबईत डॉनच्या मुलाचं लग्न, मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रण
मुंबईत लवकरच एका डॉनच्या मुलाचं लग्न होणार आहे. अरूण गवळी त्याच्या मुलाच्या लग्नाची जोरात तयारी करतोय. विशेष म्हणजे गवळीच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनाही देण्यात आलंय.
May 2, 2015, 12:06 PM ISTडॉनच्या मुलाचे लग्न, मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 2, 2015, 09:51 AM ISTअरूण गवळीला १५ दिवसांचा पॅरोल मंजूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 30, 2015, 06:48 PM ISTजर नवरा ११ वर्षाचा आणि नवरी २५ वर्षाची तर हे होणारच...
लग्नाची सगळी तयारी झाली होती.. नवरीच्या घरची मंडळी नवऱ्याच्या घरी पोहचणार.. त्याआधीच पोलिसांनी तेथे येऊन लग्न थांबवलं. लग्न थांबवण्याचं कारण होतं मुलाचे आणि मुलीचे वय.
Apr 24, 2015, 11:08 AM ISTसुरेश रैनाच्या लग्नाला वऱ्हाडी कोण कोण?
Apr 4, 2015, 08:35 AM ISTप्रियंकासोबत सुरेश रैनाचं धडाक्यात लग्न, दिग्गजांची उपस्थिती
भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू सुरेश रैना शुक्रवारी आपली बालपणीची मैत्रिण प्रियंका चौधरीसोबत विवाहबद्ध झाला. दिल्लीतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये आयोजित या लग्नसोहळ्याला स्पोर्ट्स आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.
Apr 4, 2015, 08:26 AM ISTआज, सुरेश रैना प्रियांकाच्या प्रेमाच्या बेडीत अडकणार
सुरेश रैनाला प्रियंका चौधरीनं क्लीन बोल्ड केलं. प्रियंका रैनाची लहानपणीची मैत्रीण आहे... आणि तिच्याबरोबर तो लग्नाच्या बेडित अडकणार आहे. आज दिल्लीमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याचा आणि प्रियंकाचा विवाह होणार आहे.
Apr 3, 2015, 12:43 PM ISTक्रिकेटर सुरेश रैना अडणार लग्नाच्या बेडीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 08:24 PM IST