VIDEO : पाहा, शाहीद-मीराचा 'टशन'मध्ये 'धतींग नाच'!
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा यांच्या लग्न मोठ्या दिमाखात पार पडलंय.
Jul 9, 2015, 08:54 AM ISTपित्याचं नाव उघड न करता अविवाहित महिला बनू शकते पालक- सुप्रीम कोर्ट
अविवाहित महिलेला आपल्या पालक बनण्याचा हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज सुप्रीम कोर्टानं दिलाय. या निर्णयामुळे आता पाल्याच्या पित्याचं नाव उघड न करता अविवाहित महिला पाल्याचा एकटीनं कायदेशीर पालक म्हणून सांभाळ करू शकेल. त्यासाठी पाल्याच्या वडिलांच्या संमतीची गरज नाही, असंही कोर्टानं नमूद केलंय.
Jul 6, 2015, 04:01 PM ISTअबू सालेम पुन्हा एकदा लग्न करणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2015, 10:06 PM ISTतरूणीचा लग्नाचा प्रस्ताव आणि अबू सालेमचं गुडघ्याला बाशिंग
एका तरूणीने अबू सालेश सोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला आहे, हा प्रस्ताव अबू सालेमने मान्य केला असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र यावर टाडा कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.
Jun 29, 2015, 11:57 PM IST'अबू सालेमशी लग्न लावून द्या, नाहीतर जीव देईन'
एका तरुणीने कुख्यात डॉन अबू सालेमशी लग्न करण्याची परवानगी टाडा कोर्टाकडे मागितली आहे. ही तरूणी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील आहे. या २५ वर्षीय तरूणीचं लग्न झालेले नाही.
Jun 29, 2015, 09:25 PM ISTब्रिटनमध्ये कँसर रूग्णाचं हॉस्पिटलच्या बेडवरच लग्न, 3 दिवसानंतर मृत्यू
बर्मिंघमच्या क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये सोळा वर्षांच्या ओमार अल शेखला डॉक्टरांनी मार्चमध्ये अचानक सांगितलं की त्याच्याकडे आयुष्यातील शेवटचे काही क्षण उरलेत. त्याला कँसरचे निदान झाले होते आणि तोही एवढा वाढला होता की डॉक्टरांनाही काही शक्य नव्हते. यावेळी ओमारने मृत्यूपूर्वी त्याच्या शाळेपासूनची मैत्रीण एमीसोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली.
Jun 28, 2015, 12:02 PM ISTललित मोदींच्या जावयावर आली होती भाड्याच्या घरात राहण्याची वेळ...
आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदींच्या पासपोर्टचा मुद्दा दिवसेंदिवस तापत चाललाय. ललित मोदी बऱ्याच काळापासून मीडियात चर्चिले गेले आहेत... पण, वादापासून किंवा चर्चेपासून त्यांचं कुटुंबीय मात्र दूरच राहिलंय.
Jun 27, 2015, 02:39 PM ISTमुंबईत लग्न सोहळ्यातून 'पायल' पळाली
Jun 26, 2015, 06:21 PM ISTइंदापूरचे आमदार भरणे यांनी लग्नात धरला ताल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2015, 08:48 AM ISTबराक ओबामांची मुलगी मालियाला लग्नाची मागणी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मोठी कन्या मालिया हिला चक्क १६ व्या वर्षीच लग्नाची मागणी घालण्यात आली आहे. मागणी घालणारा तरुण हा वकिल असून तो केनियन आहे.
May 28, 2015, 04:05 PM ISTएका अनोख्या लग्नाची गोष्ट!
रेशीम गाठी या केव्हा कश्या जुडून येतील हे कोणीही सांगू शकत नाही. याचा प्रत्यय नुकताच धुळे जिल्ह्यातील बळसाणे येथे अवघ्या साडे तीन फुटाच्या जोडप्याच्या लग्न समारंभात अनुभवायला मिळाला.
May 26, 2015, 10:46 PM ISTकाँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नाला पंतप्रधान मोदींची उपस्थिती
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांच्या मुलाच्या विवाह स्वागत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली.
May 23, 2015, 06:42 PM ISTशाहिद कपूरची मीरा राजपूतसोबतची पहिली सेल्फी लीक
काही दिवसांपूर्वी शाहिद कपूरनं आपण मीरा राजपूतसोबत लग्न करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. हा विवाह वर्ष अखेरीस डिसेंबरमध्ये होणार होता. पण आता जूनमध्ये होणार असं बोललं जातंय.
May 19, 2015, 03:15 PM IST'मी लग्नासाठी अजून तयार नाही'- दीपिका
'पिकू' सिनेमाच्या यशाचा पुरेपूर आनंद दीपिका पदुकोण सध्या घेत आहे. यादरम्यान तिला लग्नाबाबत प्रश्न विचारला असता, मला लग्नाची कोणतीही घाई नाहीये असं तिनं सांगितलं आहे.
May 18, 2015, 03:50 PM IST