शेफालीच्या लग्नाच्या बातमीनं तरुणांना 'कांटा लगा...'
‘कांटा लगा...’ म्हणत एका आयटम साँगद्वारे चर्चेत आलेली शेफाली जरीवाला आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय. शेफाली नुकतीच विवाह बंधनात अडकल्याचं समजतंय.
Aug 19, 2014, 12:12 PM ISTलग्नाच्या प्लॅनिंगला लागले दीपिका-रणवीर!
बॉलिवुडचे राम-लीला रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या वेळेस बातमी अशी आहे की, दीपिका आणि रणवीर लग्नाची प्लॅनिंग करीत आहेत. एका जवळच्या सूत्रांनी सांगितले की, दोघेही लवकरच लग्न करणार आहेत.
Aug 7, 2014, 01:01 PM ISTमाळीण दुर्घटना : हे चित्र पाहून तुमचंही मन हेलावून जाईल...
माळीण दुर्घटना : हे चित्र पाहून तुमचंही मन हेलावून जाईल...
Aug 5, 2014, 09:25 AM ISTव्हिडिओ : तुम्ही बलात्कार पीडितेशी लग्न करणार?
नवी दिल्लीत एका तरुणीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला... यामुळे, जनतेतल्या काही जणांचा दबलेला आवाज उसळत बाहेर आला... आणि देशानं हा आवाज उचलून धरला.
Aug 5, 2014, 08:24 AM IST‘राम-लीला’ विवाहबंधनात अडकण्यास तयार!
सध्या अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादूकोण यांच्या अफेअरविषयी चर्चा जोरावर आहे. या दोघांनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी अनेकदा त्यांचं एकमेकांसोबत असणंच सगळं काही सांगून जातं.
Aug 3, 2014, 02:46 PM IST'सोहा-कुणालच्या लग्नाच्या निर्णयाच मला आनंदच'
बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता सैफ अली खान याची पत्नी करीना कपूर खान ही आपल्या नणंदेच्या विवाहाच्या निर्णयानं भलतीच खूश आहे.
Jul 28, 2014, 08:28 AM ISTहोऊ शकतं की कधी लग्नच करणार नाही - सल्लू
बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खाननं लग्नाचा विचार आता सोडून दिलाय की काय? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडावा असंच सलमानची सध्याची वक्तव्यं ऐकली की वाटतं...
Jul 28, 2014, 08:10 AM ISTमुलाच्या निधनानंतर सासऱ्यांनी केले सुनेचे कन्यादान
मुलाच्या निधनाचे दु:ख पचवून आपल्या सूनेचा पूर्नविवाह करण्याचा पुढाकार घेताना सासऱ्यांनी सुनेच्या वडिलांची भूमिका निभावली. त्यांनी तिचे कन्यादान करून समाजात आदर्शाचा नवा पायंडा पाडला. या आदर्शाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Jul 23, 2014, 06:28 PM IST'विवाहीत समस्यांसमोर लवकर टेकतात गुडघे'
तुम्ही याला दिवसेंदिवस बदलत जाणारा भारतीय समाज म्हणा... किंवा या समाजात घटत जाणारी व्यक्तिगत सहनशीलता... पण, विवाहसंस्थांच्या गाठी काहिशा सैल होत असल्याचंच सत्य एका अहवालातून समोर आलंय.
Jul 17, 2014, 09:25 AM ISTलग्नानंतर नावात बदल नाही - राणी मुखर्जी
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी लग्नानंतर आपलं नाव बदलणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर रानी मुखर्जी हेच नावानं आपण पुढे वावरणार असल्याचं राणीनं स्पष्ट केलंय.
Jun 25, 2014, 04:15 PM ISTदिग्विजय सिंग आणि अमृताचं लवकरच शुभमंगल !
असं वाटतेय की, मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील राघोगड किल्ल्यावर एक राजेशाही लग्न होण्याची शक्यता आहे.
Jun 24, 2014, 02:12 PM ISTशॉन टेट झाला भारताचा जावई!
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शॉन टेटनं भारतीय मॉडेल माशूम सिंघासोबत लग्न केलंय. चार वर्षांपासून असलेल्या प्रेमाला दोघांनी १२ जूनला लग्नाचं रुप दिलं. लग्न मुंबईला झालं असून शॉनचे मित्रही या विवाहाला उपस्थित होते. तर भारतीय क्रिकेट टीमचे झहीर खान आणि युवराज सिंगनं लग्नाला हजेरी लावली होती.
Jun 20, 2014, 06:15 PM ISTधर्माचं बंधन झुगारून त्यांनी मंदिरात केला निकाह!
उत्तर प्रदेशमध्ये प्रेमासमोर मोठ्या विरोधाचा अखेर पराभव झालाय. धर्माचं बंधन तोडत एका प्रेमीयुगुलाचा निकाह चक्क मंदिरात झाला. या विवाहाला काजी साहेबांसोबत दोन्ही तरुणांचे कुटुंबिय आणि आप्तेष्ट उपस्थित होते.
Jun 18, 2014, 04:32 PM IST...म्हणून मधुबाला आणि दिलीप एक होऊ शकले नाहीत
दिलीप कुमार आणि मधुबाला... प्रेक्षकांच्या हृद्यात अढळ स्थान मिळवलेल्या या जोडीच्या प्रेमाचं रुपांतर लग्नात मात्र होऊ शकलं नाही...
Jun 15, 2014, 06:19 PM ISTआफताब शिवदासानी विवाहबंधनात अडकला
अभिनेता आफताब शिवदासानी आपली गर्लफ्रेंड निन दुसांझ हिच्यासोबत विवाहबद्ध झालाय. या दोघांनी नक्की केव्हा लग्न केलं हे मात्र अजूनही समजू शकलेलं नाही. मात्र, सध्या दोघेही हनीमूनला गेल्याचं समजतंय.
Jun 12, 2014, 05:02 PM IST