फेसबुकवर मैत्री अन् बलात्काराच्या तक्रारीत शेवट!
फेसबुकवरून झालेल्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात अगदी लग्नापर्यंत प्रकरण गेलं. त्या काळात दोघांत शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले पण त्यानं लग्नाला नकार देताच फेसबुकवरील या मैत्रीच्या सिलसिल्याचा शेवट बलात्काराच्या तक्रारीत झाला आहे.
Apr 29, 2014, 02:23 PM ISTनवरदेवाच्या लालचीवृत्तीने लग्न मोडले
सामाजात प्रबोधन करून हुंड्याची पद्धत बंद व्हावी यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आसतात.
Apr 26, 2014, 03:56 PM ISTराहुल महाजन दुसऱ्यांदा घटस्फोटासाठी तयार?
स्वर्गीय भाजप नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन पुन्हा एकदा चर्चेत आलाय... राहुल पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण आहे त्याची वैवाहिक जीवनातील घडामोडी...
Apr 25, 2014, 05:04 PM ISTपेपरमध्ये जाहिरात देऊन इंजिनिअरनं मोडलं लग्न
सभ्य आणि सुशिक्षित समाजाला काळिमा फासणारी घटना चंद्रपुरात घडलीय. उच्च विद्याविभूषित तरुणीचं लग्न हुंड्याच्या मागणीमुळे मोडलंय. पोलिसांनी नियोजित नवरदेवासह चौघांना गजाआड केलंय.
Apr 19, 2014, 10:38 AM ISTयुवराजांनी आधी लग्न करा, मग मोदींवर बोला - सामना
नरेंद्र मोदींच्या लग्नावरून वादंग निर्माण झालेला असतानाच, अखेर शिवसेनेने या वादात उडी घेतली.
Apr 15, 2014, 04:42 PM ISTसानिया म्हणतेय, आमचं वैवाहिक जीवन सोपं नाही
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिनं आपलं वैवाहिक जीवन धोक्यात असल्याच्या बातम्यांना अफवा असल्याचं सांगत उडवून लावलंय.
Apr 10, 2014, 01:05 PM ISTनरेंद्र मोदींच्या लग्नावर स्पष्टीकरण
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी प्रतिज्ञापत्रावर आपल्या पत्नीचं नाव जसोदाबेन असल्याचं सांगितल्यानंतर हजारो सवाल उपस्थित केले जात आहेत.
Apr 10, 2014, 12:53 PM ISTआलियाचं घुमजाव, म्हणते मी रणबीरची चाहती
करण जोहरचा शो ‘कॉफी विथ करण’मध्ये सर्वांसमोर रणबीर कपूरसोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवणाऱ्या आलिया भट्टनं आता आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव केलंय.
Apr 8, 2014, 06:09 PM ISTधक्कादायक... प्रियकराचं लिंग कापण्यासाठी दिली सुपारी
एखाद्या दुखावलेल्या महिलेपेक्षा कोणी जास्त धोकादायक नसतं हे पुराणकाळापासूनच बोललं जातंय. असाच काहीसा धक्कादायक प्रकार ब्राझिलमध्ये घडला. एका माणसाला महिलेसोबत लग्न मोडण्याचा निर्णय चांगलाच महागात पडला. त्याला त्याचा प्रायव्हेट पार्ट त्यामुळं गमवावा लागलाय.
Apr 7, 2014, 07:54 PM ISTरणबीर कपूरसोबत आलियाला करायचंय लग्न
अभिनेत्री आलिया भट्टला अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न करायचंय. आलिया म्हणते, मी रणबीर खूप आवडतो आणि तो खूप आकर्षक आहे.
Apr 7, 2014, 05:15 PM IST`जेव्हा लग्न असेल, तेव्हा सांगूच`- कतरीना कैफ
अभिनेत्री कतरीना कैफ आपल्या खाजगी आयुष्याबद्दल न बोलणंच पसंत करतेय. मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान कतरीनानं तिच्याबद्दल सध्या सुरू असलेल्या बातम्यांवर उत्तर देणं टाळलं.
Mar 30, 2014, 03:53 PM ISTअखेर रणबीर-कतरीना 2015मध्ये होणार विवाहबद्ध?
स्पेनमधील त्या हॉट फोटोंनंतर चर्चेत आलेली रणबीर-कतरीनाची जोडी अखेर लग्न करणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. रणबीर कपूर आणि कतरीना कैफ हे हॉट कपल पुढील वर्षी म्हणजेच 2015मध्ये लग्न करू शकतात.
Mar 27, 2014, 06:12 PM IST`दुसऱ्या विवाहासाठी पत्नीची मंजुरी गरजेची नाही`
धार्मिक मुद्यांवर सरकारसमोर कायदेशीर मतं मांडणाऱ्या पाकिस्तानच्या एका संविधानिक संस्थेच्या म्हणण्याप्रमाणे, कोणत्याही पुरुषाला दुसरा विवाह करण्यासाठी सध्याच्या पत्नीच्या परवानगीची आवश्यकता नाही.
Mar 12, 2014, 01:12 PM ISTलग्नानंतर १२ वर्षांनी खली बनला बाप!
अमेरिकेतील डब्लूडब्लूएफ रेस्लिंगचा सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडू `द ग्रेट खली`ल लग्नानंतर तब्बल १२ वर्षांनी पिता बनला आहे.
Mar 2, 2014, 04:05 PM ISTनववधुची लग्नमंडपातच प्रसुती
भोपाळमधील जबलपूर जवळच असलेल्या अझवार गावात मानसिंह आणि सुरेखा (नाव बदललेले आहे) यांच्या लग्नाचे सनई चौघडे वाजत होते.
Feb 23, 2014, 10:41 AM IST