maruti alto

टॉप 10 कारची यादी आली समोर, Alto लिस्टमधून OUT

भारतीय बाजारपेठेत आता स्वस्त आणि परवडणाऱ्या SUV उपलब्ध असल्याने हॅचबॅक कारची मागणी कमी झाली आहे. 

 

May 15, 2024, 03:27 PM IST

ना स्वस्तातली Alto, ना Wagon R! 'या' कारने मोडले खरेदीचे सर्व रेकॉर्ड, ठरली Best Seller; पाहा टॉप गाड्यांची यादी

देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 10 कारमध्ये 8 कार मारुती सुझुकीच्या (Maruti Suzuki) आहेत. दरम्यान, Maruti Swift च्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली आहे. टॉप 5 बेस्ट सेलिंग गाड्यांमध्ये 3 युटिलिटी आणि 2 हॅचबॅक कार आहेत. याशिवाय सर्वात स्वस्त असणारी Alto कार टॉप 10 लिस्टमधून बाहेर पडली आहे. 

 

Aug 4, 2023, 03:17 PM IST

Mr. Bean च्या गाडीसारखी Electric Car लाँच! एका चार्जमध्ये कापणार 240 किमी

E.Go electric car: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती आणि भविष्याचा विचार करता ऑटो कंपन्यांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक कारकडे वळवला आहे. गेल्या काही महिन्यात एकापेक्षा एक सरस इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आल्या आहे. आता जर्मनीच्या इलेक्ट्रिक व्हेईकल ब्रँड e.go नं 2022 पॅरिस मोटर शोमध्ये आपली मायक्रो इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. या मायक्रो गाडीला e.wave x असं नाव देण्यात आलं आहे.

Oct 19, 2022, 04:13 PM IST

मारुति अल्टोच्या बेस व्हेरियंटमध्ये आहेत ही वैशिष्ट्ये, किंमत फक्त 3.39 लाख रुपये

मारुती सुझुकी अल्टोचे बेस व्हेरियंट ALTO STD (O) असून त्याची किंमत 3.39 लाख रुपये आहे.

Jul 18, 2022, 04:43 PM IST

तुम्हाला नविन कार विकत घ्यायची आहे का? मारुति अल्टोच्या प्रत्येक मॉडेलची किंमत जाणून घ्या

मारुति सुझुकी अल्टो एकूण पाच प्रकारांमध्ये येते. ALTO STD (O), ALTO LXI(O)s, ALTO VXI, ALTO VXI+ आणि ALTO LXI (O) CNG या प्रकारात येते. 

Jul 17, 2022, 05:48 PM IST

मारुती सुझुकी परवडणारी अल्टो, वॅगनआर कार बंद करणार? कारण...

भारतात मारुती सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे.

Jun 29, 2022, 03:15 PM IST

३ लाख रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करु शकता या शानदार कार, मायलेजही चांगले आणि किंमत कमी

आपण कार खरेदी करण्याचा विचार करीत आहात, पण बजेट खूप कमी आहे.  

Aug 18, 2020, 01:42 PM IST

मारुती Alto नव्या रुपात, 30 KM असणार मायलेज, किंमत केवळ...

पाहा नवी मारुती अल्टो...

Jun 16, 2018, 11:34 AM IST

Maruti Alto ने अव्वल क्रमांक गमावला, विक्रीच्या बाबतीत ही कार ठरली नंबर 1

काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या मारुती स्विफ्ट (Maruti Swift) कार ने खुपच कमी वेळात अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. या कार ने आधी बुकिंगचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. त्यानंतर आता स्विफने सर्वाधिक विक्री होणाऱ्या अल्टो कारला मागे टाकलं आहे.

May 26, 2018, 10:48 PM IST

मारुती अल्टो कारने पुन्हा बनवला मेगा रेकॉर्ड

मारुती कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक असलेल्या 'अल्टो'ने पुन्हा एकदा नवा रेकॉर्ड बनवला आहे.

Mar 5, 2018, 06:19 PM IST

धमाका! अल्टो ते ऑडी गाड्यांवर ९ लाखांपर्यंतची सूट

जर तुम्ही गाडी विकत घेण्याचा विचार करत असाल तर एक खास संधी चालून आली आहे. मारूतीने त्यांच्या काही कारवर आणि ऑडीनेही त्यांच्या काही कारवर मोठी सूट दिली आहे. जाणून घेऊया कोणत्या कारवर किती सूट....

Dec 7, 2017, 07:11 PM IST

मोठ्या `नॅनो`साठी सायरस सज्ज!

‘स्मॉल वंडर’ ठरलेल्या नॅनोनं भारतात एकच धमाल उडवून दिली होती. त्यामुळेच नॅनो आणि टाटांनी लोकांच्या अपेक्षा आणखी उंचीवर नेऊन ठेवल्यात, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. याच अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आता सायरस मिस्त्री यांच्या खांद्यावर आलीय.

Jan 3, 2013, 11:46 AM IST

मारूती ८००, अल्टो युगाचा अस्त ?

मारुती सुझूकी इंडिया लिमिटेड लवकरच सर्वाधिक खपाच्या मारुती ८०० आणि अल्टोचं उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Jan 12, 2012, 05:21 PM IST