maruti

मारुतीचे भार्गव म्हणतात, इलेक्ट्रिक कार हा स्वस्त पर्याय नाही

इ-कार या पेट्रोल-डिझेल कारपेक्षा स्वस्त नसणार असं मारुतीचे चेअरमन आर सी भार्गव यांनी म्हटलंय. 

Dec 22, 2017, 05:21 PM IST

मारूती कारवाल्यांनो खूष व्हा

तुमच्याकडे मारूती कार असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 

Nov 21, 2017, 05:39 PM IST

'मारूती'ची काळी पावभाजी आणि मसाला पाव

हिरव्यागार कोथिंबीरीने माखलेला हिरवा मसाला पाव, काळ्या पावभाजीची लज्जत अधिक वाढवतो. 

Aug 10, 2017, 08:29 PM IST

मारुती मानेसर हिंसाप्रकरणी 13 जणांना जन्मठेप

मारुतीच्या मानेसर प्लान्टमध्ये झालेल्या हिंसा प्रकरणी शनिवारी 13 जणांना जन्मठेप सुनावण्यात आलीय. 

Mar 18, 2017, 09:49 PM IST

मारुतीच्या 75 हजार 417 कार माघारी

देशातली सर्वात मोठी कंपनी असलेल्या मारुती सुझुकीवर खराब पार्टमुळे गाड्या परत मागवण्याची वेळ आलीये. 

May 27, 2016, 04:11 PM IST

ऑटो एक्स्पो २०१६ : मारुती, महिंद्रा, टोयोटो, फियाट आणि...

ऑटो एक्सपोच्या दुस-या दिवशी महिंद्रा अँड महिंद्राचा बोलबाला राहिला. पाहुयात कसा होता ऑटो एक्स्पोचा दुसरा दिवस... 

Feb 5, 2016, 09:23 PM IST

ऑटो एक्स्पो २०१६ : मारुती, महिंद्रा, टोयोटो, फियाट आणि...

मारुती, महिंद्रा, टोयोटो, फियाट आणि... 

Feb 5, 2016, 08:39 PM IST

मारूतीने लॉन्च केली ४.९९ लाखात नवी कार बलेनो हॅचबॅक

 हॅचबॅक म्हणजे बिना डिक्कीची गाडी.. या कारच्या श्रेणीत आपला अग्रक्रम बनिवण्यासाठी मारुती सुझुकी इंडियाने आज बाजारात बलेनो हॅचबॅक लॉन्च केली आहे. दिल्लीत याच्या विविध व्हर्जनमध्ये त्यांची किंमत ४.९९ लाख ते ८.११ पर्यंत आहे. 

Oct 26, 2015, 09:53 PM IST

मारूतीची नवी कार देणार ३० किमी/लीटरचा मायलेज

मारूती-सुझुकी पुढील दोन महिन्यात देशातील सर्वात लहान आणि किफायतशीर ८०० सीसीचं डिझल इंजिन असणारी कार बाजारात उतरवणार आहे. हे इंजिन पहिल्यांदा सेलेरिओ कारसोबत लॉन्च केलं जाणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार ही कार ३० किमीचा मायलेज देऊ शकते. 

Apr 28, 2015, 02:36 PM IST

भन्नाट मारुतीची कार, ४८.२ किमीचा मायलेज

भारतातील कार बाजार कंपनीतील नावाजलेली कंपनी मारूती सुजुकीने आपली नवी कार बाजारात आणली आहे. कंपनी स्विफ्टचे नवीन मॉडल रेंज एक्सटेंडर ग्राहकांसाठी सादर केली आहे. कंपनीच्या माहितीनुसार या कारमधील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे याया कारचे मायलेज ४८.२ किमी आहे.

Apr 11, 2015, 04:22 PM IST

`मारूती`ची सीएनजी `सेलेरिओ` 4 लाख 68 हजारात

मारूतीने मध्यम वर्गीयांना परवडेल अशी आणखी एक कार बाजारात आणली आहे.

May 27, 2014, 11:35 AM IST

प्रतिक्षा संपली...मारूती सुझुकीची गिअरलेस कार

अनेक दिवसांची प्रतिक्षा संपली आहे. मारुती-सुझुकीने मार्केटमध्ये नवी कार आणली आहे. ही कार गिअरवर नसणार आहे. त्यामुळे धमाल येणार आहे. देशातील पहिली गिअरलेस कार बनविण्याचा मान मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने पटकावला आहे.

Feb 6, 2014, 09:22 PM IST

मारुतीची नवी हटके छोटी कार...कशी आहे ही कार?

देशातील आघाडीची कार बनवणारी कंपनी मारूतीने मार्केटमध्ये नवी छोटी कार आणली आहे. त्यामुळे बाजारात ही मारूतीची ही नवी कार धमाका उडवेल, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Jan 4, 2014, 01:17 PM IST

मारूतीची हटके वॅगन आर स्टिंगरे स्पोर्टी कार

भारत देशातील सर्वात मोठी कार कंपनी म्हणून मारूतीकडे पाहिले जाते. या मारूती कंपनीने नवीन स्पोर्टी कार लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी किमतीत वॅगन आर स्टिंगरे कार आणली आहे.

Aug 22, 2013, 11:27 AM IST

पंतप्रधानांची संपत्ती दुप्पट, मंत्र्यांची कोटींची उड्डाणे

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची संपत्ती १० कोटी ७३ लाख रुपयांची आहे. विशेष म्हणजे त्यांची संपत्ती गेल्या वर्षाभरात दुप्पट झाली आहे.

Sep 10, 2012, 09:16 AM IST