maruti

Maruti ने परत मागवल्या 87599 गाड्या! ग्राहकांना केलं आवाहन, जाणून घ्या नेमकं घडलंय काय

Maruti Recalls 87599 Units: भारतीय वाहन उद्योग क्षेत्रामध्ये मागील काही वर्षांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या रिकॉल करण्याची ही पहिलीच घटना आहे. कंपनीने यासंदर्भातील अधिकृत माहिती जारी केली असून ग्राहकांना काही सूचना केल्या आहेत.

Jul 25, 2023, 08:13 AM IST

Maruti च्या स्वस्त कारचा मार्केटमध्ये धुमाकूळ, धडाधड 30 लाख गाड्यांची विक्री

Maruti ने 24 वर्षांपूर्वी Wagon R ला घरगुती बाजाराच लाँच केलं होतं. त्यावेळी ही कार Hyundai Santro ला स्पर्धा देण्याच्या उद्देशाने बाजारात आणलं होतं. तेव्हापासून ही कार ग्राहकांच्या पसंतीस पडली असून, आजही तिला मिळणारा प्रतिसाद कायम आहे. 

 

May 16, 2023, 03:29 PM IST

मारुतीच्या 'ह्या' कार्स वर तब्बल 59000 रु ची सूट; हिशोब सांभाळून हक्काच्या वाहनाचं स्वप्न होणार साकार

Tata आणि Renault मागोमाग आता मारुतीनंसुद्धा त्यांच्या अरिना कारच्या मॉडेल्सवर मे महिन्यासाठी घसघसीश सवलती देऊ केल्या आहेत. जिथं तुमचे हजारो रुपये वाचणार आहेत. 

May 8, 2023, 12:28 PM IST

Auto : 34Km इतका जबरदस्त मायलेज; Maruti कंपनीच्या स्वस्तात मस्त कार

मारुती वॅगनआर, मारुती स्विफ्ट आणि  मारुती बलेनो या तीन हॅचबॅकच्या कारची जोरदार बुकींग होत आहे. 5.54 ते 6.61 लाख असा प्राईज रेंजमध्ये असलेल्या कार्समध्ये बेस्ट फिचर्स पहायला मिळतात. मायलेजच्या बाबतीही या कार इतर कार पेक्षा सरस ठरत आहेत. मारुती वॅगनआर ही सर्वात बेस्ट सेलिंग कार आहे. 

May 2, 2023, 10:12 PM IST

Tuesday Astro: मंगळवारच्या दिवशी तुळशीच्या पानांचा 'असा' वापर, तुम्हाला सर्व संकटांतून तारणार

Tuesday Upay: आयुष्यातील सर्वच दिवस सारखे असतात असं नाही. त्यामुळं येणारा प्रत्येक दिवस हा आपल्याला नवी संधी देणारा असेल अशाच आशेनं त्या दिवसाची सुरुवात करावी. 

Nov 29, 2022, 07:58 AM IST

मारुतिने लाँच केली आणखी एक स्वस्त CNG कार, मायलेज ऐकाल तर बसेल आश्चर्याचा धक्का

Maruti CNG Car Launch: मारुति सुझुकीने ऑल-न्यू-अल्टो K10 S-CNG लाँच केली आहे. नवीन Alto K10 CNG लाँच केल्यामुळे कंपनी पोर्टफोलिओमध्ये एकूण 13 S-CNG मॉडेल्स आहेत. या गाडीची एक्स-शोरूम किंमत 5.94 लाख रुपये इतकी आहे.

 

Nov 18, 2022, 07:41 PM IST

Maruti Suzuki: प्रीमियम हॅचबॅक कारच्या सर्व मॉडेल्सच्या किमती एका क्लिकवर, जाणून घ्या मायलेज आणि फीचर्स

मारूति सुझुकीच्या गाड्यांची सर्वाधिक विक्री भारतात होते.  तुम्ही कमी किमतीत प्रीमियम हॅचबॅक कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मारुती सुझुकी इग्निस हा चांगला पर्याय असू शकतो. मारुती सुझुकी इग्निसची प्रीमियम डीलरशिप Nexa वरून विक्री करते. या गाडीची किंमत 5.35 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 7.72 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.

Oct 17, 2022, 04:48 PM IST

Stocks to Buy Today: आज होणार लाखोंचा नफा, 'या' शेअर्सच्या खरेदीवर मिळणार दणदणीत रिटर्न

कोणत्या शेअरच्या खरेदीमुळे तुम्हाला भरपूर पैसा मिळू शकतो, यासंदर्भात आम्ही काही शेअर्सची यादी तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही आज ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. 

Sep 21, 2022, 09:50 AM IST

Maruti च्या या एसयूव्हीने Tata Nexon ला टाकलं मागे, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

मारुतीच्या गाड्यांना देशात सर्वाधिक पसंती मिळत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

Sep 5, 2022, 06:54 PM IST

Maruti WagonR Vs Maruti Celerio या दोनपैकी कोणती गाडी सरस? माहिती वाचा आणि निवड करा

मारुती वॅगनआर आणि मारुती सेलेरियो या दोन गाड्यांपैकी एकाची निवड करताना कारप्रेमींमध्ये संभ्रम असतो. नेमकी कोणती गाडी खरेदी करावी? असा प्रश्न पडतो.

Jul 25, 2022, 01:20 PM IST

येतेय मारुतीची नवीन कार, किंमतआणि फीचर्स एकदा पाहाच...

'मारुती विटारा' ह्युंदाई क्रेटा आणि सेल्टॉसला तगडा मुकाबला देऊ शकते.

Jul 20, 2022, 03:38 PM IST

Video: मारुती सुझुकी S-Presso ची क्रॅश चाचणी, ग्लोबल एनसीएपीकडून मिळाले इतके गुण

'सेफ कार फॉर अफ्रिका प्रोग्राम' अंतर्गत मेड-इन-इंडिया मारुती सुझुकी एस-प्रेसोची अलीकडेच ग्लोबल एनसीएपीद्वारे क्रॅश चाचणी घेण्यात आली.

Jun 30, 2022, 12:51 PM IST

2022 Maruti Brezza 2022 दहा प्रकारात होणार लॉन्च! जाणून घ्या

मारुती सुझुकी 30 जून 2022 रोजी ब्रेझाचं अपडेटेड वर्जन लॉन्च करणार आहे.

Jun 28, 2022, 05:22 PM IST

मारुतीराया तुझा जन्म कुठला? हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद पेटला

 देशातून तब्बल 9 ठिकाणी हनुमानाच्या जन्मस्थानाचा दावा केला जातो.  

May 28, 2022, 09:05 AM IST