mary kom

रिकाम्या हाती मायदेशी परतल्याने मेरी कोमने मागितली देशवासियांची माफी

मायदेशी परतल्यानंतर मेरी कोमने देशवासियांची माफी मागितली आहे. 

Aug 1, 2021, 09:05 AM IST

मला माहिती होतं मी जिंकलीये पण...; हरल्यानंतर मेरीचे बॉक्सिंग कृती दलावर ताशेरे

सहा वेळा विश्वविजेत्या मेरी कोमचं दुसऱ्यांदा ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या प्रि-क्वार्टर फायनलमध्ये मेरी कोमला रिओ ऑलिम्पिक ब्राँझ मेडल विजेती इंग्रीट व्हॅलेन्सियाने मात दिली. इंग्रीटने मेरीचा 2-3 असा पराभव केला आहे.

Jul 30, 2021, 09:47 AM IST

विराट कोहलीला बाबा बनण्याआधी शिकायचीय 'ही' गोष्ट

मेरी कॉमने सांगितलेल्या मार्गावर कोहलीला चालायचय

Oct 15, 2020, 04:16 PM IST

बॉक्सिंगच्या रिंगणात मानापमान नाट्य; मेरी कोम-निखत झरीनमध्ये जुंपली

मेरी कोमने निखत झरीनला ९-१ अशा फरकाने धूळ चारली.

Dec 28, 2019, 05:24 PM IST

World Boxing Championship: मेरी कोमची सुवर्ण कामगिरी; सहाव्यांदा ठरली विश्वविजेती

अंतिम फेरीत मेरी चांगलीच आक्रमक पाहायला मिळाली.

Nov 24, 2018, 05:05 PM IST

CWG 2018: भारताचा सुवर्ण षटकार, पदकांचे अर्धशतक

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताकडून सुवर्णपदक कमाईचा षटकार ठोकला. आज दहाव्या दिवशी ६ सुवर्ण पदाकांची कमाई केली.  

Apr 14, 2018, 02:48 PM IST

CWG 2018 : दहाव्या दिवशी तीन सुवर्ण, एका रौप्य पदकाची कमाई

राष्ट्रकुल स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताची सुवर्ण पदकाची लयलूट केलेय. नेमबाज संजीव राजपूतने मिळवले सुवर्ण पदक पटकावले आहे.  

Apr 14, 2018, 10:08 AM IST

CWG 2018 : सुवर्ण कामगिरी, मेरी कोम मॉमचा गोल्डन पंच

राष्ट्रकुल स्पर्धेत आज दहाव्या दिवशी बॉक्सिंगमध्ये भारताच्या मेरी कोमने सुवर्णपदकाची कमाई केली. 

Apr 14, 2018, 08:23 AM IST

भारताची महिला बॉक्सर मेरीकॉमची सेमीफायनलमध्ये धडक

रविवार महिला खेळाडुंनी गाजवला...

Apr 8, 2018, 10:30 AM IST

मेरी कोमला सुवर्ण पदक, जोसीवर ४-१ सहज मात

पाच वेळा वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप पटकावणारी भारताची मुष्टीयोद्धा एम. सी. मेरी कोमने इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत सोनेरी कामगिरी केलेय. मेरी कोमने ४८ किलो वजनी गटात फिलिफिन्सच्या जोसी गॅबुकोवर ४-१ अशी सहज मात करत सुवर्ण पदक जिंकले.

Feb 2, 2018, 10:28 AM IST

भारताची चांगली सुरुवात, मेरी कोम, देवेंद्रो क्वार्टरफायनलमध्ये

पाच वेळा विश्वविजेती ठरलेली एम सी मेरीकोमने मंगोलियामधील उलानबटर कप बॉक्सिंग स्पर्धेची क्वार्टरफायनल गाठलीये. भारताच्या पहिल्याच दिवशी चार धमाकेदार विजयासह चांगली सुरवात केली. 

Jun 22, 2017, 06:43 PM IST

...या बाबतीत मेरी कोम ठरली सचिनपेक्षा बेहत्तर!

सचिन तेंडुलकरला जे करायला तीन वर्ष लागले... ते मेरी कोमनं तीन महिन्यांत करून दाखवलंय. 

Aug 3, 2016, 11:26 AM IST

मेरी कोमचे ऑलिंपिकसाठी क्वालिफायचे स्वप्न संपुष्टात

पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोमचं सलग दुस-यांदा ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय होण्याचं स्वप्न भंग पावलंय. 

May 22, 2016, 08:21 AM IST

ऑलिम्पिकला जायचं मेरी कोमचं स्वप्न भंगलं

पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेली मेरी कोमचं सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकला जायचं स्वप्न भंगलं आहे. 

May 21, 2016, 06:46 PM IST