masood azhar

पाकिस्तानात एक एक करुन भारताच्या शत्रूंची हत्या; दहशतवादी दाऊदला गोळ्या मारुन संपवलं

Malik Dawood killed : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात भारतात मोस्ट वाँटेड असलेल्या दहशतवाद्यांच्या हत्येचे सत्र सुरु आहे. पठाणकोट हल्ल्यातील सुत्रधाराच्या हत्येला काही दिवस उलटत नाही तोच आता आणखी एका दहशतवाद्याच्या गोळ्या घालून खून करण्यात आला आहे.

Oct 22, 2023, 08:12 AM IST

तालिबानी नेत्याची Masood ने घेतली भेट, भारतावर हल्ल्यासाठी मागितली मदत

मसूद अजहर (Masood Azhar) ने तालिबानी (Taliban) नेता मुल्ला बरादर (Mullah Baradar) ची भेट घेतली आहे. ही मुलाखत 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान झाली. ही बैठक ISI ने ठरवली होती.

Aug 27, 2021, 08:08 PM IST

अखेर पाकिस्तानला आली जाग, दहशतवादी मसूद अझरविरुद्ध अटक वॉरंट

'जैश ए मोहम्मद'चा (Jaish-e-Mohammad) म्होरक्या मौलाना मसूद अझर (JeM chief Masood Azhar) याला पाकिस्तानने (Pakistan) चक्क फरार म्हणून घोषित केले आहे. 

Jan 9, 2021, 05:13 PM IST

पाकिस्तानचा बुरखा पुन्हा फाटला, मसूद अजहर जेल बाहेरच

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड मसूद अजहर कारागृहातच नसल्याचं उघड झालं आहे.

Sep 9, 2019, 01:17 PM IST
Jaish Chief Masood Azhar Secretly Released From Pakistan Jail PT2M32S

पाकिस्तानच्या कारवाईचा बुरखा फाटला; मसूद अजहर बहावलपूरमध्ये?

पाकिस्तानच्या कारवाईचा बुरखा फाटला; मसूद अजहर बहावलपूरमध्ये?

Sep 9, 2019, 12:10 PM IST
Ransangram Express At 19 Pm 03rd May 2019 PT4M54S

रणसंग्राम| मसूद अजहरला जागतिक दहशतवादी ठरवल्याने विरोधक दु:खी

रणसंग्राम| मसूद अजहरला जागतिक दहशतवादी ठरवल्याने विरोधक दु:खी

May 3, 2019, 11:40 PM IST

पाकिस्तानचा मसूद अजहरला दणका; संपत्ती गोठवण्याचे आदेश, प्रवासावरही निर्बंध

पाकिस्तानकडून आता मसूद अजहरभोवतीचा फास आवळायला सुरुवात झाली आहे. 

May 3, 2019, 05:47 PM IST

मसूद अजहर कारवाईनंतर भारतात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा कट

 मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित केल्यानंतर दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा कट आखण्यात आल्याचे समोर आले आहे.  

May 2, 2019, 10:34 PM IST

मसूद अजहर जागतिक दहशतवादी घोषित झाल्याने भारताला काय मिळाले?- ओवैसी

हाफिज सईदला काळ्या यादीत टाकले तरी त्याच्या कारवाया अजूनही सुरुच आहेत.

May 2, 2019, 06:46 PM IST

मसूद अजहरच्या 'मुसक्या' आवळणारा अधिकारी म्हणतो; माझा धोनीच्या विचारसरणीवर विश्वास

वेळ निघून गेली असा विचार करून हार मानायची नसते

May 2, 2019, 04:14 PM IST
JeM Chief Masood Azhar Designated Global Terrorist In UN China Removes Objections. PT10M55S

अखेर संयुक्त राष्ट्रसंघाकडून मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

अखेर संयुक्त राष्ट्रसंघाकडून मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

May 1, 2019, 11:45 PM IST
Masood Azhar designated as a terrorist in UN Sanctions list PT12M22S

भारताला मोठे यश; मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

भारताला मोठे यश; मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

May 1, 2019, 11:40 PM IST

मसूद अजहरवरील कारवाईनंतर पाकिस्तानी नागरिकच सरकारविरुद्ध आवाज उठवतील- मोदी

सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानमधील अंतर्गत परिस्थिती मोठ्याप्रमाणावर बदलली आहे.

May 1, 2019, 09:37 PM IST

मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, फ्रान्सकडून निर्णयाचं स्वागत

पुलवामा हल्ल्यानंतर फ्रान्स भारताच्या बाजुने उभा राहिला होता.

May 1, 2019, 07:54 PM IST

मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणं का आहे ऐतिहासिक?

भारताच्या कुटनीतीचा हा मोठा विजय आहे.

May 1, 2019, 07:28 PM IST