matoshree

'माफी मागितली नसती तर दसरा मेळावा मातोश्रीच्या अंगणात'

'माफी मागितली नसती तर दसरा मेळावा मातोश्रीच्या अंगणात'

Oct 8, 2016, 09:37 PM IST

पोलिसांच्या पत्नींनी उद्धव ठाकरेंकडे मांडली कैफियत

पोलिसांवर वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस कुटुंबीयांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली.

Sep 4, 2016, 10:54 PM IST

'जयदेव-उद्धवच्या वादामध्ये मला पडायचं नाही'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या आठवड्यामध्ये मातोश्रीवर गेले आणि उद्धव ठाकरेंना भेटले.

Aug 4, 2016, 07:53 PM IST

मातोश्रीवर रंगला सैराटच्या टीमचा कौतुक सोहळा

अवघ्या महाराष्ट्राने ज्या मराठी चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलय त्याचं आकर्षण महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जाणाऱ्या 'मातोश्री' ला कसे नसेल? गुरुवारी 'सैराट'च्या टीमने केलेल्या वारीने 'मातोश्री'च वातावरण एकदम झिंगाट झाले.

May 20, 2016, 10:30 AM IST

सैराटची टीम मातोश्रीवर

सैराटची टीम मातोश्रीवर

May 19, 2016, 10:05 PM IST

काँग्रेसच्या प्रिया दत्त उद्धव ठाकरेंच्या भेटीला

काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी आज शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. 

May 15, 2016, 10:38 PM IST

मुख्यमंत्री गुपचूप मातोश्रीवर जातात : नारायण राणे

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना भाजपला चिमटे काढलेत. राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुपचूप मातोश्रीवर जात असल्याचं म्हंटलंय.

Jan 30, 2016, 12:52 PM IST

मातोश्रीत चाकू हल्ल्यात २ जण जखमी

शिवसेनाप्रमुखांचे निवासस्थान म्हणून ओळख असणाऱ्या मातोश्रीत झालेल्या चाकूहल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही भांडण दोन नोकरांमध्ये झाली, यात भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यास आलेली एक महिला नोकरही जखमी झाली आहे.

Nov 16, 2015, 03:25 PM IST

Video : बाळासाहेबांचा "मातोश्री" बंगला आतून असा आहे...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा "मातोश्री" बंगला आतून कसा दिसतो, तो पाहायला मिळेल का? असा अनेकांचा सवाल असतो. "मातोश्री"बाबत सर्वांनाच उत्सुकता असते. राज्याच्या राजकाणात "मातोश्री"चे महत्व आजही आहे.

Nov 2, 2015, 08:49 PM IST

... आणि राणे मातोश्रीच्या प्रवेशद्वारावरून माघारी फिरले!

त्या दोघांनी दहा वर्षांत एकमेकांची तोंडं पाहिली नाहीत... एकेकाळी दोघांमध्ये कितीही जिव्हाळा असला तरी कालांतरानं ते एकमेकांचे हाडवैरी झाले. आज तब्बल दहा वर्षांनी त्या दोघांच्या भेटीचा योग येणार होता... पण एका ऐतिहासिक क्षणाला महाराष्ट्र मुकला... 

Apr 3, 2015, 11:25 AM IST