matrimonial site

बाबो! नवरदेवाला 1 कोटी रुपये पगार, स्वत:चं घर हवं; 37 वर्षीय महिलेच्या अपेक्षा पाहून इच्छुक वरांना फुटेल घाम

Mumbai News : परदेशात नोकरी करणारा चालेल, युरोप आणि त्यातही इटलीला प्राधान्य... मुंबईत स्वत:चं घर हवं... या तर फक्त दोन अपेक्षा. संपूर्ण यादी वाचून म्हणाल, 'रुको जरा सबर करो....!' 

 

Apr 3, 2024, 02:09 PM IST

पुण्यात लग्नाच्या नादात तरुणाने गमावले तब्बल 92 लाख रुपये; एका सल्ल्याने गमावली आयुष्याभराची कमाई

Crime News: पुण्यातील (Pune) एका तरुणाला तब्बल 92 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. मॅट्रिमोनिअल साइटवर (matrimonial site) भेटलेल्या एका तरुणीने तरुणाची फसवणूक केली आहे. ही तरुणी घोटाळेबाज असल्याचं समोर आलं असून, तिने तरुणाला त्याचे सर्व पैसे गुंतवण्यास तयार केलं होतं. 

 

Jul 9, 2023, 01:56 PM IST

ऑनलाईन लग्न जुळलं! लग्नानंतर गुगलवर पत्नीबद्दल माहिती शोधली... रिझल्ट पाहून पतीला बसला धक्का

तरुणाने ऑनलाईन मुलगी शोधली, प्रोफाईल पाहून तो तिच्या प्रेमात पडला आणि दोघांचं लग्नही झालं... पण लग्नानंतर तिच्याबद्दल जी माहिती मिळाली त्यातून तरुण अजूनही सावरु शकलेला नाही

Feb 16, 2023, 08:17 PM IST

ऑनलाईन वधू वराची निवड करताना या '4' गोष्टीचं भान ठेवा

  आजकाल घरातल्या भाज्यांपासून ते अगदी जीवनसाथीची निवडही ऑनलाईन माध्यमातून केली जाते. 

Jun 2, 2018, 02:13 PM IST

मॅट्रीमोनिअल साईटवर लग्नाचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक

उच्च शिक्षित असूनही कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकीला बळी पडण्याचा प्रकार मुंबईत घडलाय. परदेशी नागरीक असल्याचे भासवून लग्नाचे आमिष दाखवून मुंबईत एका महिलेला तब्बल १ कोटी रुपयांचा गंडा एका टोळीने घातलाय. मॅट्रीमोनिअल वेबसाईटवर खोटे प्रोफाईल बनवून व्यवसायाकरीता पैसे पाहिजे असल्याचे सांगून ही फसवणूक करण्यात आलीये. या प्रकरणी पोलीसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

Oct 15, 2015, 05:08 PM IST