medha patkar

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 'या' तारखेला महाराष्ट्रात, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होणार?

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 11 दिवस महाराष्ट्रात होणार आहे. 

Nov 1, 2022, 11:19 PM IST

Mahul Project Affected People | नरकयातना भोगणाऱ्या माहुल प्रकल्पग्रस्तांना 1600 घरं

माहुल प्रकल्पग्रस्तांच्या (Mahul Project Affected People) लढ्याला मोठं यश मिळालं आहे. 

 

Jan 22, 2022, 09:39 PM IST
Sanjay Raut And Medha Patkar On JNU Violence PT1M7S

मुंबई | 'जेएनयूतील संघटनांना हद्दपार करण्याचा डाव'

मुंबई | 'जेएनयूतील संघटनांना हद्दपार करण्याचा डाव'
Sanjay Raut And Medha Patkar On JNU Violence

Jan 6, 2020, 06:20 PM IST

देशात गांधी विरुद्ध सावरकर वाद निर्माण केला जातोय- मेधा पाटकर

देशातील वातावरण जाणीवपूर्वक बिघडवून मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Dec 16, 2019, 08:42 AM IST

सरदार सरोवराविरोधात मेधा पाटकर यांचा जलसत्याग्रह

 नर्मदा बजाओ आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी या प्रकल्पाविरोधात मध्य प्रदेशातील बार्डा इथं जलसत्याग्रह आंदोलन केलंय. 

Sep 17, 2017, 07:05 PM IST

तब्बल १७ दिवसांनंतर मेधा पाटकरांचं तुरुंगातलं उपोषण समाप्त

नर्मदा बचाओ आंदोलनच्या नेत्या मेधा पाटकर यांनी १७ व्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलंय. 

Aug 12, 2017, 11:31 PM IST

मेधा पाटकर यांना मध्यप्रदेश पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात केलं दाखल

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांना मध्यप्रदेश पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केलंय. गेल्या १० दिवसापासून मेधाताई मध्यप्रदेशात चिखलदा गावात उपोषणाला बसल्या आहेत.

Aug 8, 2017, 02:16 PM IST

राज्यातील समृद्धी महामार्गाला मेधा पाटकर यांचा विरोध

मुंबई ते नागपूर दरम्यान होऊ घातलेल्या समृद्धी महामार्गाला सामजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी विरोध दर्शविला आहे. 

Jul 11, 2017, 10:28 AM IST

समृद्धी महामार्गावर 24 टाऊनशीप बांधण्याचा घाट, मेधा पाटकर यांचा आरोप

 शेतकऱ्यांना अंधारात ठेवून समृद्धी महामार्गावर 24 टाऊनशीप बांधण्याचा घाट सरकारने चालवला असून विकासाच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केलाय. 

May 6, 2017, 07:51 PM IST

मेधा पाटकरांचा राजकीय प्रवेश; प्रस्थापितांना झटका?

`आम आदमी पक्षा`नं लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पहिल्या २० संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर केलीत. यातील, वेगवेगळ्या आंदोलनांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असणारं नाव म्हणजे मेधा पाटकर...

Feb 16, 2014, 06:34 PM IST

मेधा पाटकर `आप`ला पूर्ण पाठिंबा, प्रवेश नाही सहकार्य

नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण आम आदमी पक्षाला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यांनी पक्ष प्रवेश केला नसला तरी संपूर्ण प्रक्रियेत ‘आप’ला पाठिंबा असल्याचं त्या म्हणाल्या. शिवाय आम आदमी पक्षासोबत आणखी चर्चा सुरू असून १६ आणि १७ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत अधिक चर्चा होऊन निर्णय सांगणार असल्याचंही मेधा पाटकर म्हणाल्या.

Jan 13, 2014, 03:04 PM IST

मेधा पाटकरांचा आज ‘आप’ प्रवेश?

नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर आज आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आम आदमी पार्टीत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

Jan 13, 2014, 08:17 AM IST