medical student

'त्याला' बनायचं होत डॉक्टर पण... मेडिकलच्या विद्यार्थ्याचा झोपडीत सुरु असलेला उद्योग पाहून पोलिस चक्रावले

मालवणी पोलिसांनी मेडिकलचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला हा तरुण घरात ड्र्ग्ज बनवून विकत होता. 

Jan 11, 2024, 07:23 PM IST

proud to be a pakistani... इंस्टाग्रामवर पोस्ट टाकणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणाला अटक; मेडिकलचा विद्यार्थी

बुलढाणा येथे एका तरुणाने इंस्टाग्रामवरुन पाकिस्तान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. 

Aug 15, 2023, 10:15 PM IST

बागेश्वर बाबांशी लग्न करण्यासाठी 'ती' पायी निघाली! बागेश्वर हात जोडून म्हणाले, "मी तुम्हाला..."

Bageshwar Baba Marriage: आपल्या विधानांमुळे आणि दाव्यांमुळे मागील काही महिन्यांपासून बागेश्वर बाबा देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. बागेश्वर बाबांना या तरुणीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनीही या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.

Jun 6, 2023, 05:18 PM IST

Pune News : मेहनतीने डॉक्टर होण्याच्या स्वप्न उराशी बाळगलं पण... वडिलांनी कॉलेजमध्ये सोडताच तरुणीने स्वतःला संपवलं

Pune News : ससून रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत तरुणीने जीवन संपवल्याने बुधवारी पुण्यात खळबळ उडाली होती. बंडगार्डन पोलिसांनी याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली  अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी तरुणीचा मोबाईलही ताब्यात घेतला आहे

Mar 30, 2023, 09:41 AM IST

Bride Viral Video : भरजरी शालू, हातांवर मेहंदी..! लग्नमंडपाऐवजी नवरी थेट पोहोचली; तिचं हे कृत्य वेधतंय लक्ष

Wedding Video Viral : सोशल मीडियावर एका नववधूचा व्हिडीओ सगळ्याचं लक्ष वेधून घेतं आहे. तिच्या एका कृतीमुळे ही तरुणी सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. ही नववधू तुमच्या ओळखीची तर नाही ना?

 

Feb 16, 2023, 10:53 AM IST

भारतीय विद्यार्थ्याचा चीनमध्ये मृत्यू, मृतदेह घरी आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची मागितली मदत

Shocking News : तामिळनाडूच्या अब्दुल शेख या 22 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा (Medical Student) आजारपणामुळे चीनमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडलीय. गेल्या 5 वर्षापासून तो ईशान्य चीनच्या हेलोंगजियांग प्रांतातील किकिहार मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये इंटर्नशिप करत होता.

Jan 1, 2023, 09:45 PM IST

भारतात कोरोनाची लागण झालेला पहिला रूग्ण एकदम ठणठणीत

चीनच्या वुहानमधून आलेल्या 20 वर्षीय तरूणीला कोरोनाची लागण 

Mar 12, 2020, 09:56 AM IST
Mumbai Maratha Reservation Bill For Medical Student Passed In Vidhan Sabha PT2M7S

मुंबई | मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर

Mumbai Maratha Reservation Bill For Medical Student Passed In Vidhan Sabha
मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर

Jun 20, 2019, 06:05 PM IST
Mumbai Girish Mahajan On New GR On Medical Student Of Maratha Resarvation PT1M42S

मराठा विद्यार्थी आंदेलनावर ठाम

मराठा विद्यार्थी आंदेलनावर ठाम

May 17, 2019, 05:50 PM IST

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या, तपास सुरू

या खळबळजनक घटेनेने अनेकांनाच धक्का बसला आहे.

Jan 5, 2019, 02:22 PM IST

मेडिकलची विद्यार्थिनी आकांक्षा देशमुख हत्येचे गुढ उलगडले, एकाला अटक

मेडिकलची विद्यार्थिनी आकांक्षा देशमुख हिच्या हत्येचं गुढ अखेर उलगडलेय.  

Dec 18, 2018, 04:20 PM IST

मेडिकलची विद्यार्थिनी आकांक्षा देशमुखच्या खुणाचं गूढ वाढलं

पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही.

Dec 17, 2018, 04:27 PM IST

दोन वर्षांपूर्वी अशी दिसत होती 'मिस वर्ल्ड' मानुषी

फेमिना मिस वर्ल्ड हा किताब जिंकणारी मानुषी ही छिल्लर ही भारतातील सहावी महिला ठरली. 

Nov 23, 2017, 02:01 PM IST

वैद्यकीय विद्यार्थ्यांनाही एक्झीट परीक्षा द्यावी लागणार...

गेल्यावर्षी वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षेमुळे जसा गोंधऴ उडाला तसा गोंधऴ यावर्षी एमबीबीएस पास होणा-या विद्यार्थ्यांचा होणारेय. त्याला कारणही तसेच आहे. आता एमबीबीएस पास झालेल्या विद्यार्थ्यांना एक्झीट परीक्षा  द्यावी लागणार आहे. 

Jan 9, 2017, 07:22 PM IST