पायरेटेड डीव्हीडी विरोधात श्रेयस पोलिसांत
पायरेटेड डीव्हीडी विरोधात श्रेयस पोलिसांत
Aug 12, 2014, 09:35 AM ISTनरेंद्र मोदीनीं घेतली राम बरण यादवांची भेट
Aug 4, 2014, 03:28 PM ISTजॅान कॅरी आणि पंतप्रधान भेट
Aug 1, 2014, 01:39 PM ISTमुख्यमंत्री आणि राणेंची आज भेट होण्याची शक्यता
मुख्यमंत्री आणि काँग्रेस हायकमांडकडून राणेंचं मन वळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नारायण राणे यांची भेट होण्याची शक्यता आहे.
Jul 22, 2014, 09:51 AM ISTजागा वाटपाचा निर्णय महायुतीच्याच बैठकीत- फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2014, 09:43 PM ISTराज ठाकरे वसंत गीतेंच्या भेटीला
Jul 9, 2014, 09:26 PM ISTगितेंची नाराजी दूर होणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2014, 01:17 PM ISTजेव्हा नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी समोरासमोर येतात
राजकीय स्पर्धक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे आज समारोसमोर आले आणि त्यांनी एकमेकांना उत्साहाने हस्तांदोलन केलं.
Jun 9, 2014, 04:52 PM ISTतरीही `पाऊले चालती 10 जनपथची वाट`
काँग्रेसचे चार मंत्री दिल्लीत दाखल झाले आहेत. यात नारायण राणे, पंतगराव कदम, बाळासाहेब थोरात आणि नितिन राऊत यांचा समावेश आहे.
May 27, 2014, 01:59 PM ISTराष्ट्रपतींना भेटून मोदी करणार सत्ता स्थापनेचा दावा
केंद्रात लवकरच मोदी सरकारची स्थापना होणार आहे. भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दुपारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.
May 20, 2014, 10:42 AM ISTशरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीची तातडीची बैठक
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक राष्ट्रवादी भवनात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावली असल्याचं सांगण्यात येतंय.
Apr 29, 2014, 05:35 PM ISTसुपरस्टार रजनीकांत आणि नरेंद्र मोदींची भेट
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज सुपरस्टार रजनीकांत यांची चेन्नईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही खाजगी भेट असल्याचं बोललं जातंय.
Apr 13, 2014, 07:29 PM ISTवढेरा - अदाणी भेट जगजाहीर, काँग्रेस अडचणीत
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वडेरा यांनी नुकतीच गुजरातचे औद्योगिक घराण्याचे प्रमुख गौतम अदाणी यांची घेतलेली भेट सध्या भलतीच गाजतेय.
Apr 12, 2014, 12:57 PM ISTभाजपची बैठक, मोदी कुठून लढणार लोकसभा निवडणूक?
लोकसभा उमेदवारांची तिसऱ्या यादीसंदर्भात आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक होतेय. त्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या बैठकीसाठी भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित असतील.
Mar 13, 2014, 10:36 AM ISTराज ठाकरे-भाजप जवळीक घट्ट, शेलार-तावडे भेटीला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप यांच्यातील जवळीक अधिकच वाढ असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. आज राज यांची भेट घेण्यासाठी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि नेते विनोद तावडे कृष्णकुंजवर पोहोचले. त्यांच्यात चर्चा सुरू झाली आहे
Mar 7, 2014, 02:39 PM IST