'महाविकासआघाडी'च्या बैठका वाढल्या, संध्याकाळी शरद पवार पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार
राज्यातल्या महाविकासआघाडी सरकारमधल्या नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला वाढत चालला आहे.
Jul 10, 2020, 03:47 PM ISTमाझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागले हे महत्वाचे - छत्रपती संभाजीराजे
सारथी संस्थेच्या प्रश्नावर राज्य सरकारने आयोजित केलेल्या बैठकीत आसन व्यवस्थेवरून गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.
Jul 9, 2020, 05:58 PM ISTमुख्यमंत्र्यांनी बोलावली शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे.
Jul 9, 2020, 05:20 PM ISTठाकरे-पवार बैठकीत लॉकडाऊनच्या गोंधळावर चर्चा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातली बैठक संपली आहे.
Jul 3, 2020, 07:25 PM ISTशरद पवार संध्याकाळी मुख्यमंत्र्यांना भेटणार, 'महाविकासआघाडी'तल्या कुरबुरींवर चर्चा
महाविकासआघाडीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.
Jul 3, 2020, 03:40 PM ISTआघाडीत नाराजी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अजित पवार यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक
महाराष्ट्र विकासआघाडीत कुरबुरी वाढत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
Jul 3, 2020, 11:37 AM ISTमोठी बातमी | असाधारण परिस्थितीत सैन्याला बंदूक वापरण्यास परवानगी
Red Alert On India China Border CDS Instruction In Meeting With Army Navy And Airforce
Jun 22, 2020, 09:40 AM ISTभारत-चीन ब्रेकिंग | वायुदल, नौदलाला सज्ज राहण्याचे आदेश
भारत-चीन ब्रेकिंग | वायुदल, नौदलाला सज्ज राहण्याचे आदेश
Jun 21, 2020, 04:50 PM ISTमुंबई | काँग्रेसची नाराजी दूर?
Mumbai Congress Leader Balasaheb Thorat On Meeting With CM Uddhav Thackeray
Jun 18, 2020, 07:40 PM ISTयंदाच्या गणेशोत्सवात मिरवणुका नाहीत, मुख्यमंत्र्यांची मंडळांसोबत बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणपती मंडळांसोबत बैठक घेतली.
Jun 18, 2020, 04:15 PM ISTमुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यात मातोश्रीवर बैठक
Meeting between Chief Minister Uddhav Thackeray and Congress on Matoshri
Jun 18, 2020, 12:35 PM ISTमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत केल्या 'या' मागण्या
एकीकडे हा लढा सुरु असताना ...
Jun 17, 2020, 07:32 PM ISTमुंबई | रेड झोनमध्ये ऑनलाईन शाळा सुरू करणार
मुंबई | रेड झोनमध्ये ऑनलाईन शाळा सुरू करणार
Jun 15, 2020, 03:15 PM ISTपंतप्रधान पुन्हा सगळ्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार, या दिवशी होणार बैठक
देशातल्या वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सगळ्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.
Jun 12, 2020, 10:28 PM ISTमुंबई | शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक
Mumbai Sharad Pawar And CM Uddhav Thackeray Meeting Gets Over
Jun 11, 2020, 04:30 PM IST