सत्तेत आल्यावर 'टोलमुक्त महाराष्ट्रा'चं महायुतीचं आश्वासन
‘राज्य सरकारनं महाराष्ट्र टोलमुक्त करावा अन्यथा सत्तेत आल्यावर आम्हीच महाराष्ट्राला टोलमुक्त करू’ असं आश्वासनंच महायुतीच्या नेत्यांनी आज बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिलं.
Jan 14, 2014, 07:25 PM ISTराज ठाकरे-मुख्यमंत्र्यांची बंद खोलीत गुप्त चर्चा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्र्यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. बंद खोलीत सुमारे पाऊण तास त्यांची चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय.
Sep 14, 2013, 11:29 PM IST`उगाचच चर्चा नको, फक्त सदिच्छा भेट`
भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची दखल घेतली. गेल्या काही दिवसांत विशालयुती आणि टाळीची चर्चा रंगत असल्यामुळे ही भेटही लाईमलाईटमध्ये आली होती.
Jun 5, 2013, 01:41 PM ISTराज ठाकरेंची बैठक सुरू, काय आदेश देणार?
अहमदनगरमध्ये राज ठाकरे मंदिरात दर्शनासाठी गेले असता, त्यांच्या ताफ्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
Feb 27, 2013, 05:01 PM ISTमनसेची बैठक सुरू, काय निर्णय घेणार राज ठाकरे?
हर्षवर्धन जाधव यांनी मनसेला रामराम केल्यानंतर राज ठाकरेंवर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावण्यात आली आहे.
Jan 10, 2013, 12:33 PM ISTराज ठाकरे-मुख्यमंत्र्यांमध्ये गुप्त खलबते!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल संध्याकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली.
Oct 26, 2012, 11:35 AM ISTराजना आवरणार कोण? - काँग्रेसला प्रश्न
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस समन्वय समितीच्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कसे रोखावे याबाबत चर्चा करण्यात आली. राजना रोखण्याबाबत खास रणणिती ठरवण्यात आली.
Sep 11, 2012, 11:42 AM ISTराष्ट्रपतीपदावरून खल सुरूच, एनडीएची बैठक सुरू
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावरुन ममता आणि काँग्रेसमध्ये सुरु झालेला वाद एनडीएच्या पथ्यावर पडण्याची शक्यता निर्माण झालीय. बदलेल्या समीकरणातच आज एनडीएची बैठक होणार आहे.
Jun 15, 2012, 12:58 PM ISTअण्णा आजारी, बैठक रद्द
अण्णा हजारे आजारी असल्याने आजची ही बैठक रद्द करण्यात आली असून ती पुढे ढकलण्यात आली आहे.
Jan 2, 2012, 08:50 PM IST