रात्री शांत झोप लागत नाही? मग परिधान करा असे कपडे, लगेच येईल झोप
Not Getting Enough Of Sleep At Night : रात्री शांत झोप लागत नाही... तर आजच बदला ही सवय
Sep 1, 2024, 06:40 PM ISTसायकोलॉजीच्या 'या' 5 टिप्स, समोरच्याच्या मनातलं झटक्यात जाणून घ्याल
तुम्हालाही अनेकदा प्रश्न पडतात का की समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरु असेल. तुम्हाला ते जाणून घेण्याची खूप इच्छा असते पण ते कसं जाणून घ्यायचं हे सुचत नाही. अशात आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्यानं तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरु आहे हे जाणून घेऊ शकतात.
Sep 1, 2024, 05:16 PM ISTमनात सतत Negative विचार येतात? तर फॉलो करा 'या' टिप्स
प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात आनंद हवा असतो. मात्र, त्यासाठी त्याला नकारात्मक विचारांपासूनही दूर राहणं महत्वाचं असतं. पण, आपल्या आजूबाजूच्या वातावरणाकडे पाहता आपल्या मनात नकारात्मक विचार आल्याशिवाय राहत नाही.
Jun 22, 2024, 06:00 PM ISTतुमच्या वयानुसार शुगर लेवल किती असावी? धोक्याची पातळी गाठण्याआधीच पाहा चार्ट
मधुमेही रूग्णांना त्यांच्या खाण्या-पिण्याच्या बाबतीत अनेक पथ्य पाळावी लागतात. शुगर लेवल वाढली की कमी झाली तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तुम्हाली हीच पातळी लेवलमध्ये ठेवायची असले तर पाहा तुमच्या वयानुसार शुगर लेवलची पातळी किती असावी ?
Apr 11, 2024, 01:25 PM ISTBeer Benefits : बियरचे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहितीय का? एकदा वाचाच...
Beer For Skin Care : बियर पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे असं सांगितलं जाते. पण याच बियरचे आश्चर्यकारक फायदे तुम्ही पाहिले तर तुम्हालाही जाणून आश्चर्य वाटेल. कारण बियर ही पिण्यासाठी योग्य नसली तरी त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे.
Feb 11, 2024, 04:16 PM ISTहळदीचं पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?
Turmeric Water : वजन कमी करायचं असेल तर रोज गरम पाण्यात हळदीचं सेवन करावं असे अनेक आहारतज्ज्ञ सांगतात. पण रोज हळदीचं पाणी पिणे योग्य आहे का? खरंच त्याने वजन कमी होत का? यावर काय म्हणतात तज्ज्ञ जाणून घ्या.
Feb 3, 2024, 08:35 AM IST
हँगओव्हर उतवण्याचे घरगुती उपाय कोणते? 'या' 5 टिप्स करा फॉलो!
Tips to Overcome Hangover : थर्टी फर्स्टची पार्टी यंदा जोरात साजरी करणार असाल तर तुम्हाला आधी हँगओव्हर कसं उतरवायचं? याबद्दल माहिती पाहिजे
Dec 29, 2023, 05:14 PM ISTअनियमित पीरियड्सची समस्या दूर करतील हे पदार्थ, वेदना होतील कमी
Irregular Periods:पीरियड्सवेळी खूप वेदना होण्याच्या समस्येवेळी औषधे घेण्यासोबत खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. आहारात काही पदार्थांचा समावेश केलात तर तुम्ही यातून लवकर बाहेर पडू शकता. तज्ञांनी याबद्दल माहिती दिली आहे. मुळांच्या भाज्यांचा आहारात समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या आहारात सुरण, आर्बी आणि रताळे यांसारख्या भाज्यांचा समावेश करू शकता.
Sep 10, 2023, 02:12 PM ISTतुम्हालाही आहे मायग्रेनची समस्या? मग 'या' गोष्टी टाळाच..
काही लोकांना एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर डोकेदुखीचा त्रास सुरु होतो. जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल तर ते टाळा. जे लोक आम्लयुक्त फळांना असहिष्णु आहेत त्यांना द्राक्ष आणि संत्री खाल्ल्यानंतर डोकेदुखीचा अनुभव येऊ शकतो.याशिवाय, डोकेदुखी सुरू राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
Aug 24, 2023, 04:41 PM IST