Parenting Tips: तुमची लहान मुलं तणावाखाली आहे का? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय
Childhood Depression Causes : तणावाची समस्या आता प्रौढांपर्यंतच मर्यादित राहिली नसून लहान मुलं देखील याच्याशी झुंज देत आहेत. मुलांना यातून बाहेर काढण्यासाठी काही टिप्स...
Jan 30, 2023, 04:00 PM IST
Shruti Haasan: श्रुती हासन देतेय मानसिक आजाराशी झुंज? अखेर समोर आलं सत्य!
Shruti Haasan,Waltair Veerayya: श्रुती हसन लवकरच 'वॉल्टेअर वीरैया' या चित्रपटात दिसणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा प्री-लाँच कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये श्रुती हसन अनुपस्थित होती.
Jan 13, 2023, 09:20 PM ISTMental Health: मेंदू काम करत नाही, आजच बदला 'या' 4 सवयी
जाणून घ्या Health Tips मेंटल हेल्थ साठी कोणत्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या...
Nov 25, 2022, 06:09 PM ISTतुमच्या मनाच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल?
डिप्रेशन ही समस्या 11 ते 15 या वयोगटातील मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. ज्यांना अशा प्रकारची समस्या जाणवत असेल त्यांनी तातडीनं मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
Nov 10, 2022, 09:10 PM ISTBurn Calories: दिवसभर तुम्ही खूप गोड खाल्ले असेल तर अशा प्रकारे बर्न करा फॅट, वाढणार नाही वजन
Burn Fat: गोड खायला कोणाला आवडत नाही, असे क्वचित एखादा आढळेल. अनेकांना गोड खल्ल्याशिवाय चैन पडत नाही. मात्र, जास्त गोड खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा शुगरला ते निमंत्रण ठरु शकेल. बरेचदा असे घडते की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोड खात राहतो. काही लोकांना गोड खाण्याची इतकी सवय असते की, सकाळी उठल्यावर, जेवण झाल्यावर, झोपण्यापूर्वी काहीतरी गोड खातात. जास्त गोड खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. शुगर वाढू शकते. दिवाळी काही दिवसांपूर्वीच गेली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोडधोड खाल्लेले किती लोक असतील हे माहीत नाही. जर तुम्ही दिवसभर गोड खाल्लं असेल तर तुमचे वजन वाढणार नाही, याबाबत काही टीप्स देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला खूप गोड खाल्ल्यानंतर काय करावे, हे सांगणार आहोत. जेणेकरुन शरीरात जास्त चरबी जमा होणार नाही.
Nov 2, 2022, 07:10 AM ISTBad Dreams : तुम्हालाही रात्री वाईट स्वप्न पडतात? 'या' आजाराचे आहेत हे संकेत
तुम्हालाही जर वाईट स्वप्न पडत असतील तर सावधान व्हा, अशी वाईट स्वप्न वारंवार पडणं चांगलं लक्षण नाही. तुमच्या फिटनेससाठी हे चांगलं नाही. नेमकं आम्ही का असं म्हणतोय जाणून घेऊया.
Oct 25, 2022, 03:45 PM ISTHigh Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलची होईल सुट्टी, करा या पदार्थांचा आहारात समावेश
Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणे घातक असते, त्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारे असे पदार्थ खावेत. योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे सोपे होते.
Oct 11, 2022, 09:45 AM ISTWorld Mental Health Day 2022 : तुम्ही खरचं मानसिकरित्या एकदम फिट आहात का? जाणून घ्या
25 वयातला तरूण 50 वर्षांचाही असू शकतो? तुमचं मानसिक वय किती झालंय, 'या' सोप्या पद्धतीने एकदा तपासून पाहा
Oct 10, 2022, 01:48 PM ISTDeepika Padukon ला करावा लागला होता 'या' गंभीर आजाराचा सामना, मुलाखतीत धक्कादायक खुलासा
दीपिकाला असा कोणता आजार झाला होता, जो तिला स्वत:ला देखील कळाला नाही? कुटूंबियांनी तिला सांगितल्यावर कळालं...
Oct 9, 2022, 04:10 PM ISTHealth Tips: कांदा खाण्याचा हा आहे मोठा फायदा? असा खाल्ला तर आरोग्य राहिल ठणठणीत
Health Tips: कांदा औषधी गुणांनी परिपूर्ण आहे, पण तो खाण्याची योग्य पद्धतही जाणून घ्या.
Oct 6, 2022, 08:29 AM ISTProtein: प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीरात समस्या होतात, त्याकडे करु नका दुर्लक्ष !
प्रथिनांची कमतरता असेल तर शरीराला इजा पोहोचते. प्रथिने हे एक अत्यावश्यक पोषक तत्व आहे जे केवळ स्नायू मजबूत करण्यास मदत करत नाही तर त्वचा, एन्झाईम्स आणि हार्मोन्ससाठी खूप महत्वाचे आहे. प्रथिनांच्या कमतरतेमुळे एखाद्या व्यक्तीला काही समस्यांना सामोरे जावे लागते?
Oct 4, 2022, 02:19 PM ISTवयाप्रमाणे पुरुषांचं Blood Pressure किती असलं पाहिजे? पाहा लिस्ट
रक्तदाब दोन प्रकारे मोजला जातो. सिस्टोलिक आणि डायस्टोलिक
Sep 26, 2022, 08:02 AM ISTIron : तुमच्या शरीराला लोहाची गरज किती आहे? जाणून घ्या!
आयर्नच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.
Aug 28, 2022, 06:35 AM ISTUnhealthy Habits: जीव कासावीस झालाय, रेस्टलेस वाटतंय? आजच बदला 'या' चार सवयी
बदलती जीवनशैली, आपली काम करण्याची पद्धत, वाढलेलं टेन्शन यामुळे तुम्हाला अनेकदा रेस्टलेस वाटू शकतं.
Aug 21, 2022, 07:42 PM ISTफक्त इतकचं करा..येईल शांत झोप
पुरेशी झोप न झाल्याने आपली चिडचिड होते त्यामुळे मानसिक त्रास होतो
Jul 22, 2022, 06:04 PM IST